Public Speaker & Social Worker
Research Student of Social Work
Inspirational and Scholastic orator and professional social worker with MSW from Karve institute of Social Services pune
प्रेरणादायी अभ्यासू वक्ता, सामाजिक कार्यकर्ता व संशोधक
Orator || वक्ता
Writer || लेखक
Anchor || निवेदक
Participant of paying homage to our national leaders programme into Indian Parliament house Delhi
👉Available on Facebook, Instagram, what’s app, Twitter and YouTube etc
Insta: @rahul_giri_97
Fb : Rahul Giri
WhatsApp: 9657452231
Twitter: @rahulgirispeaks
YouTube : Rahul Giri
Rahul Giri- राहुल गिरी
आज ,
१. बीड शहरातील मुनोत यांच्या प्रसिद्ध वस्त्रदालन पायल च्या ‘सिल्क पॅलेस व घागरा हाऊस’ या नूतन दालनाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून श्री.राजूसेठ मुनोत व संजय मुनोत यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी गुरूवर्य ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांची भेट झाली.बाबांचे आशीर्वाद घेतले.
२.जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे अपर जिल्हाधिकारी धार्मिक साहेब , सामान्य प्रशासन चे तहसीलदार रनवारे साहेब इत्यादींची भेट घेतली.
३.कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय महसूल चे कर्मचारी माझे मित्र श्री.लखन खाडे हे बीड येथे निवासस्थानी आले असता त्यांचे स्वागत केले.
4 days ago | [YT] | 29
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
📍पिंपळगाव बसवंत,जि.नाशिक
येथील ‘संधान गुरुकुल ‘ च्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त संचालक वैभव संधान यांनी प्रमुख अतिथी म्हणून व्याख्यानाद्वारे विद्यार्थी व पालकांशी संवाद साधण्यासाठी निमंत्रित केले होते.
NEET/JEE अश्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना संबोधित केले. वैभव संधान व त्यांच्या एकूणच ‘संधान गुरुकुल ‘परिवाराने अतिशय प्रेम व आपुलकीने स्वागत केले.
#NEET #JEE2026 #संधानगुरुकुल #नाशिक #Yuva
4 days ago | [YT] | 67
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
🌺
सामाजिक परिवर्तनाची मशाल हाती घेऊन अंधश्रद्धा व विषमतेविरुद्ध आवाज उठवत कृतीतून मूल्य व सेवेतून संतत्व साकारत भक्तीचा खरा अर्थ आपल्या जगण्यातून उलगडवणारे ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवान बाबा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#भगवान_बाबा #पुण्यतिथी #अभिवादन
5 days ago (edited) | [YT] | 10
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रल चा पदग्रहण सोहळा व माजलगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा सन्मान सोहळा असा संयुक्त कार्यक्रम माजलगाव येथील श्री.केशवराज मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रल ने मला निमंत्रित केले होते.या पदग्रहण व स्वागत समारंभादरम्यान उपस्थित रोटरी सदस्य व माजलगाव शहरातील अन्य नागरिक यांच्याशी संवाद साधला.
रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रलच्या सदस्यांनी केलेल्या स्वागताबद्दल आभार व्यक्त केले.
#rotaryclub #पदग्रहण_सोहळा #माजलगाव #स्वागत
Rotary International @highlight
6 days ago | [YT] | 41
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
#पहिला_महिला_शिक्षक_दिन_सावित्रीबाई_फुले_जयंती
“साउ पेटती मशाल
साउ शोषीतांची ढाल
साउ मुक्तीचं पाउलं”
❤️
ज्ञानमाउलीस शत:कोटी नमन…!
०३ जानेवारी
#क्रांतिज्योती #SavitriBaiPhuleJayanti
6 days ago | [YT] | 19
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
🎙️ पिंपळगांव बसवंत,जिल्हा-नाशिक
संधान गुरुकुल च्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त व्याख्यान
⏱️०३ जानेवारी २०२६ | सायंकाळी -४:०० वाजता
📍स्वयंवर बैंक्वेट हॉल पिंपळगांव बसवंत,जिल्हा-नाशिक
#संधान_गुरुकुल #पिंपळगाव_बसवंत #नाशिक #व्याख्यान
1 week ago | [YT] | 23
View 1 reply
Rahul Giri- राहुल गिरी
📍अकोले,जि.अहिल्यानगर येथिल श्री अगस्ती एजुकेशन सोसायटीचे संस्थापक, थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर तथा बाबा यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेने माझ्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी-पालक-व एकूणच अकोले तालुक्यातील नागरिक यांच्याशी संवाद साधला.
संस्थेच्या वतीने श्री.संदीप नाईकवाडी यांनी आदरपूर्वक सन्मानित केले.यावेळी व्यासपीठावर अकोले विधानसभेचे आमदार श्री.किरण लहामटे, योगी चौधरी बाबा,विचारवंत एस.झेड.देशमुख, श्री.यादव काका व सौ.शैलजा पोखरकर मॅडम इत्यादी उपस्थित होते.
सुखासीन नोकरी सोडून अकोले सारख्या आदिवासी बहुल भागाला आपली कर्मभूमी बनवून तिथे श्री अगस्ती एजुकेशन सोसायटीच्या माध्यमातून हजारोंचे भविष्य घडवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर यांच्या स्मृतीदिनाच्या औचित्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात व्यक्त होण्याची संधी अधिक उर्जादायी वाटते.
#अगस्ती_एजुकेशन_सोसायटी #गुरुवर्यबाहनाईकवाडी #स्मृतिदिन #अकोले #व्याख्यान #Rahul_Giri #Latest
1 week ago | [YT] | 37
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
आज सायंकाळी ठीक ५:०० वाजता
📍केशवराज मंगल कार्यालय,केसापुरी कॅम्प,माजलगाव
1 week ago | [YT] | 28
View 0 replies
Rahul Giri- राहुल गिरी
📍अकोले,जि.अहिल्यानगर
श्री अगस्ती एजुकेशन सोसायटीचे संस्थापक, थोर स्वातंत्र्यसेनानी
गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर तथा बाबा यांच्या
१६ व्या स्मृतिदिनानिमित्त जाहीर व्याख्यान
⏱️ सोमवार दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वा.
▪️ निमंत्रक: श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी, परिवार
#अगस्ती_एजुकेशन_सोसायटी #अकोले #गुरुवर्यबाहनाईकवाडी
#स्मृतिदिन #व्याख्यान
1 week ago | [YT] | 22
View 1 reply
Rahul Giri- राहुल गिरी
📍दिंद्रूड,ता.माजलगाव जि.बीड
अभिनव पब्लिक स्कूल,संगम,ता.धारूर,जि.बीड आयोजित
‘अभिनव परिसंवाद’
⏱️शनिवार,२७ डिसेंबर २०२५ | सकाळी १०:०० वाजता
📍बीड-परळी हायवे अभिनव पब्लिक स्कूल, दिंद्रूड,ता.माजलगाव
#अभिनव_पब्लिक_स्कूल #दिंद्रूड #परिसंवाद
2 weeks ago | [YT] | 33
View 0 replies
Load more