कधी तरी घट्ट बंद केलेली मनाची दारे अलगद उघडावीत...धूळ बसलेल्या कडी-कोयंड्यावर हलकीशी फुंकर मारावी.वचन दे मनाला आता ..नाही बनू देणार तुला परत आठवणींचा पिंजरा...कितीहि येऊ देत डोंगर दुःखाचे ...सतत हसरा ठेवीन मनातला कोपरा.. 😊😊☺️🎈😘