Gatkal Career Academy

An Institution for Competitive Examination


Gatkal Career Academy

*गटकळ अकॅडेमीचा हिरा 💎 कर्तव्य दक्ष पोलीस श्री रामेश्वर निळ,छत्रपती संभाजीनगर येथे आपले कर्तव्य बजावत असताना अचानक भेट झाली.आपले विद्यार्थी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडतात हे पाहून मन आनंदाने भरून आलं.

1 year ago | [YT] | 16

Gatkal Career Academy

जेव्हा #Indian_Army मध्ये ‌निवड‌ झालेले आपले #विद्यार्थी वर्दी वर येतात आणि आपल्याला #वाढदिवसाचं भेट देतात तेव्हा उर #अभिमानाने भरून येतो....
आयूष्यातील आत्तापर्यंत चा सर्वात मौल्यवान वाढदिवस... धन्यवाद् सर्व गटकळ अकॅडमी चे विद्यार्थी, शिक्षक व गटकळ सरांचे विशेष आभार..!
- दिपक गटकळ सर

2 years ago | [YT] | 36