A khandeshi girl finding some humor in day to day life . Making some sane and insane content .


Khandeshi girl

पहिल्या श्रावणी सोमवारच्या आणि नागपंचमीच्या शुभेच्छा 🙏😌✨☘️🌸🐍.
ॐ नमः शिवाय 🙏😌☘️✨🌸

2 weeks ago | [YT] | 209

Khandeshi girl

भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🧡🤍💚✨🇮🇳🫡🙏😌.

3 weeks ago | [YT] | 92

Khandeshi girl

दीपज्योतिः परं ज्योतिः दीपज्योतिर्जनार्दनः।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तु ते॥

ॐ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय
🙏😌✨🪔🪔🪔🪔🪔🪔✨😌🙏

3 weeks ago | [YT] | 163

Khandeshi girl

जय हरी विठ्ठल 🙏😌🪴🌸🌹✨.

1 month ago | [YT] | 128

Khandeshi girl

माझ्या माहेरच्या अंगणात फुललेली फुले ❤️🌼🌸☘️💐🌺🪴

1 month ago | [YT] | 368

Khandeshi girl

❤️🥟🍥 लाटपाट 🍥🥟❤️.
अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी च्या आदल्या दिवशी सांजोऱ्या लाटल्या आणि तळल्या जातात हया दिवसाला लाटपाट असे म्हटले जाते .
खानदेशात अक्षय तृतीया ह्या सणाला खापराची पुरणपोळी आणि सांजोऱ्या हया हमखास केल्याच जातात 🥞🥟🍥🥮.
खानदेशात लग्नकार्यात केला जाणारा पहिला पदार्थ हा सांजोऱ्याच असतो 👍✨🥟.
ह्याला कारणही तसेच आहे , सांजरी बनवताना दोन वेगवेगळे पाते जोडलेले असतात आणि त्यामध्ये सांज्याचा गोडवा भरलेला असतो आणि लग्न म्हणजे पण दोन वेगवेगळे परिवार जोडले जावेत आणि त्या नात्यात गोडवा भरून ते एक व्हावेत ह्याचेच प्रतीक सांजोरी असते . म्हणून लग्नकार्यात पहिला पदार्थ सांजोरी केला जातो आणि लग्न झाल्यावर एक दोन दिवसांत गावात पण सगळीकडे सांजोऱ्या / करंज्या वाटल्या जातात 😌👍🥟✨🍥🥮.
खानदेशात आज घरोघरी सांजोऱ्या बनवून तळल्या जात असणार आणि गल्लोगल्ली सांजऱ्याचा तळणीचा घमघमाट सुटला असणार आहे 😋✨❤️🥟🍥🥮.

#AkshayTritiya
#Khandesh
#khandeshi

4 months ago (edited) | [YT] | 180