गैरसमज No. 1 ) मेंबर झालो तरच विडिओ पाहायला मिळणार. स्पष्टीकरण : नेहमी प्रमाणे अपलोड होणारे विडिओ हे सर्वांसाठीच आहेत, मेंबर व्हा अथवा होऊ नका.
गैरसमज No. 2 ) मेंबर होतील त्यांना तेव्हडा चांगला विडिओ पाहायला मिळणार. स्पष्टीकरण : जो भाग YouTube वर पब्लिश करण्यायोग्य नसतो तो भाग मेन विडिओ मधून कट करावाच लागतो, असा कट केलेला भाग जे मेंबर होतील त्यांना personally शेअर करावा असा विचार होता, परंतू सध्या या उपक्रमाबद्दल झालेल्या गैरसमजामूळे जे मेंबर झाले आहेत त्यांच अस म्हणण आहे की आम्हाला तो भाग सुद्धा नाही दाखवला तरी चालेल, आम्ही चॅनेलसाठी सपोर्ट म्हणुन मेंबर होत आहोत.
गैरसमज No. 3 ) यांना आता पैसा कमवायचा आहे. स्पष्टीकरण : सर्व ग्रुप सोबत विडिओ करायचे असतील तर त्यासाठी खूप खर्च येतो, किमान त्यासाठी सपोर्ट व्हावा याकरिता हा उपक्रम आहे, आमचा उदरनिर्वाह YouTube वर नाही. हा उपक्रम अशा मंडळींसाठी आहे जे Yes महाराजा चॅनेलवर अगदी मनापासून प्रेम करतात ज्यांना वाटत आहे की आपण काहीतरी हेल्प केली तर नियमित चांगले चांगले विडिओ पाहायला मिळतील. तर अशा आपल्या फॅमिली मेंबर्स साठी केलेला उपक्रम आहे. तसेच ज्यांना परवडणार नाही त्यांनी सुद्धा चिंता करण्यासारख काहीच कारण नाही. सर्वांना विडिओ पहायला मिळणार आहेतच. तुम्ही Like, Comment करता हा support सुद्धा खूप मोठा आहे..🙏
गैरसमज No. 4 ) लग्न झाल्यामुळे विडिओ येत नाहीत. स्पष्टीकरण : विडिओ नेमके का येत नाहीत याच पूर्ण स्पष्टीकरण आपल्या चॅनेलवरील मागच्या विडिओ मध्ये दिल आहे, ते पहा...
Yes Maharaja
5 months ago | [YT] | 130
View 4 replies
Yes Maharaja
बर्याच दिवसांनी नवीन विडिओ येत आहे...
नक्की पहा... 🙏❤️
10 months ago | [YT] | 512
View 17 replies
Yes Maharaja
अलिकडेच Viral झालेल्या Instagram Reel मागची स्टोरी....
https://youtu.be/GK2RxIsvAF8
1 year ago | [YT] | 24
View 0 replies
Yes Maharaja
नवीन विडिओ पब्लिश झाला आहे...
नक्की पहा... 🙏❤️
https://youtu.be/wyCs8I3ywds
https://youtu.be/wyCs8I3ywds
1 year ago | [YT] | 180
View 2 replies
Yes Maharaja
Stay connected ❤️
#YesMaharaja
1 year ago | [YT] | 638
View 26 replies
Yes Maharaja
https://youtu.be/fXLD3mrZPiU
https://youtu.be/fXLD3mrZPiU
1 year ago | [YT] | 417
View 2 replies
Yes Maharaja
Stay connected ❤️
#YesMaharaja
1 year ago | [YT] | 739
View 6 replies
Yes Maharaja
नवीन विडिओ पब्लिश झाला आहे, नक्की पहा...
👇👇👇👇👇
https://youtu.be/FiD6JJVjk6I
1 year ago | [YT] | 117
View 0 replies
Yes Maharaja
Prime Membership बद्दल झालेले गैरसमज
गैरसमज No. 1 ) मेंबर झालो तरच विडिओ पाहायला मिळणार.
स्पष्टीकरण : नेहमी प्रमाणे अपलोड होणारे विडिओ हे सर्वांसाठीच आहेत, मेंबर व्हा अथवा होऊ नका.
गैरसमज No. 2 ) मेंबर होतील त्यांना तेव्हडा चांगला विडिओ पाहायला मिळणार.
स्पष्टीकरण : जो भाग YouTube वर पब्लिश करण्यायोग्य नसतो तो भाग मेन विडिओ मधून कट करावाच लागतो, असा कट केलेला भाग जे मेंबर होतील त्यांना personally शेअर करावा असा विचार होता, परंतू सध्या या उपक्रमाबद्दल झालेल्या गैरसमजामूळे जे मेंबर झाले आहेत त्यांच अस म्हणण आहे की आम्हाला तो भाग सुद्धा नाही दाखवला तरी चालेल, आम्ही चॅनेलसाठी सपोर्ट म्हणुन मेंबर होत आहोत.
गैरसमज No. 3 ) यांना आता पैसा कमवायचा आहे.
स्पष्टीकरण : सर्व ग्रुप सोबत विडिओ करायचे असतील तर त्यासाठी खूप खर्च येतो, किमान त्यासाठी सपोर्ट व्हावा याकरिता हा उपक्रम आहे, आमचा उदरनिर्वाह YouTube वर नाही. हा उपक्रम अशा मंडळींसाठी आहे जे Yes महाराजा चॅनेलवर अगदी मनापासून प्रेम करतात ज्यांना वाटत आहे की आपण काहीतरी हेल्प केली तर नियमित चांगले चांगले विडिओ पाहायला मिळतील. तर अशा आपल्या फॅमिली मेंबर्स साठी केलेला उपक्रम आहे. तसेच ज्यांना परवडणार नाही त्यांनी सुद्धा चिंता करण्यासारख काहीच कारण नाही. सर्वांना विडिओ पहायला मिळणार आहेतच. तुम्ही Like, Comment करता हा support सुद्धा खूप मोठा आहे..🙏
गैरसमज No. 4 ) लग्न झाल्यामुळे विडिओ येत नाहीत.
स्पष्टीकरण : विडिओ नेमके का येत नाहीत याच पूर्ण स्पष्टीकरण आपल्या चॅनेलवरील मागच्या विडिओ मध्ये दिल आहे, ते पहा...
धन्यवाद..🙏
1 year ago (edited) | [YT] | 253
View 17 replies
Yes Maharaja
Stay connected ❤️
#YesMaharaja
1 year ago | [YT] | 582
View 8 replies
Load more