Prasad sanjaykumar Karnawat

जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कॅाग्रेस अहमदनगर
साऊ फौंडेशन महाराष्ट्र राज्य


Prasad sanjaykumar Karnawat

*पारनेर तालुका जैन महासंघाचा उपाध्यक्षपदी माझी निवड केली .*

मी आपल्या सगळ्यांचाच शतशः ऋणी आहे. आपण सर्वांनी या महत्त्वाच्या पदी माझी निवड केली, यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार

#पारनेरतालुकाजैनमहासंघ #latepost #prasadkarnawat #parnertaluka

2 years ago | [YT] | 2

Prasad sanjaykumar Karnawat

जैन श्रमणसंघाचे उपाध्याय श्री प्रवीण ऋषी जी महाराज यांची भेट मा. अजितदादा पवार यांनी घेऊन आशीर्वाद घेतले. यानिमित्तानं अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी येथे आचार्य श्री आनंद ऋषी जी महाराजांच्या जन्म गावी सुरु असलेल्या गुरु आनंद तीर्थ प्रकल्पाची माहिती घेतली. तसंच त्या भागात असताना संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे सांगितले ‪@ajitpawarofficiall197‬ ‪@VickyDParekh‬

2 years ago | [YT] | 1