नमस्कार इतिहासमित्रांनो,
मराठेशाही प्रवीण भोसले हे आपले चॅनल आपल्या महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासाला वाहिलेले आहे. शिवरायांच्या स्वराज्याचा आणि त्यानंतर भारतभर पसरलेल्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ आणि केवळ अद्वितीय आहे. जगाच्या इतिहासात आपल्या या इतिहासाला तोडच नाही. याच अभिमानास्पद इतिहासाचे अनेक अज्ञात पैलू या चॅनलवर उलगडले जातात. पराक्रमी स्वराज्यवीरांच्या शौर्यगाथा आणि अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना इथे पुराव्यानिशी सादर केल्या जातात. इतिहासातील न सुटलेली कोडी आणि वादग्रस्त घटनांची खरी उत्तरे पुराव्यानिशी देणारे हे चॅनल खास तुमच्यासाठीच आहे.
#Marathyanchi_Dharateerthe
#Pravin_Bhosale
#मराठ्यांची_धारातीर्थे
#प्रविण_भोसले
मराठेशाही-प्रवीण भोसले
मराठा पातशहा' की 'बहुजनप्रतिपालक' की 'गोब्राह्मणप्रतिपालक'? 'गोब्राम्हणप्रतिपालक' हा शब्द कुणाचा आहे?
1 month ago | [YT] | 9
View 0 replies
मराठेशाही-प्रवीण भोसले
शिवरायांशी रक्ताचे नाते! मृत्यूंमधील थक्क करणारे सात योगायोग! https://youtu.be/HbJ6DX-s040
2 months ago (edited) | [YT] | 154
View 4 replies
मराठेशाही-प्रवीण भोसले
वाचकांच्या भेटीला वाघनख आले आहे! प्रत्येक शिवरायभक्ताच्या आणि इतिहासप्रेमीच्या संग्रहात असायलाच हवे असे पुस्तक! पडद्यामागचा अफजलवध म्हणजे हे वाघनख! पुस्तक मागविण्यासाठी संपर्क 9373553349
11 months ago | [YT] | 141
View 14 replies
मराठेशाही-प्रवीण भोसले
सतत तीन दिवसरात्र चालली होती ही जीवघेणी झुंज!
11 months ago | [YT] | 36
View 4 replies
मराठेशाही-प्रवीण भोसले
९६ कुळी ? खोटे क्षत्रिय? मराठा ही जातच नाही? शिवराय त्यांच्या पत्रांतून काय सांगतात?
1 year ago | [YT] | 49
View 3 replies
मराठेशाही-प्रवीण भोसले
खुद्द शिवरायांनी सांगितलेले तरी महाराष्ट्र सरकार ऐकेल का? ते नीट कळेल का?
1 year ago | [YT] | 46
View 4 replies
मराठेशाही-प्रवीण भोसले
https://youtu.be/dSn9xmE0o8Q
1 year ago | [YT] | 96
View 4 replies
मराठेशाही-प्रवीण भोसले
वाघ्या कुत्रा कलंकच आहे! समजून घ्या जरा! खुळे होऊ नका! करा इतिहासाचा अभ्यास!
1 year ago | [YT] | 27
View 1 reply
मराठेशाही-प्रवीण भोसले
कलाकाराची प्रतिभा मोकाट सुटून माती खाऊ लागली तर..?
1 year ago | [YT] | 63
View 3 replies
मराठेशाही-प्रवीण भोसले
https://youtu.be/R9p-SERbjEo चितेत जळतात तशी ती हाडे जळालेली होती का? तो प्राणी कोणता?
1 year ago (edited) | [YT] | 168
View 8 replies
Load more