श्री स्वामी समर्थ महाराज संदेश

नमस्कार स्वामी भक्तहो स्वामी भक्ती व स्वामी सेवेचा आणि इतर उपयुक्त अशा अध्यात्मिक व ज्योतिषीय माहितीचा प्रसार करणे हेच आमचे कर्तव्य

माझी वेबसाईट

www.suvicharmanthan.com


श्री स्वामी समर्थ महाराज संदेश

फोटोकडे बघून अजिबात दुर्लक्ष करू नका
🙏श्री स्वामी समर्थ🙏

#shreeswamisamarth #swamisamarth #shriswamisamarth

9 months ago | [YT] | 1,152

श्री स्वामी समर्थ महाराज संदेश

बाळा, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतील,
तेव्हा एकच दरवाजा उरेल – माझा.
तो नेहमीच उघडा असेल फक्त तुझ्यासाठी.
एकदा लिहून तर बघ:-
||श्री स्वामी समर्थ||

11 months ago | [YT] | 276

श्री स्वामी समर्थ महाराज संदेश

जे आपल्या नशिबात आहे ते योग्य वेळी मिळेल म्हणून चिंता न करता स्वामींवर श्रद्धा ठेवून पुढे जा
🌸श्री स्वामी समर्थ🌸

https://youtu.be/Znc76pM3LvA

1 year ago | [YT] | 5

श्री स्वामी समर्थ महाराज संदेश

स्वामींच्या चरणी मन जोडलेले असल्यास संघर्ष आणि संकट काळातही योग्य निर्णय घेता येतो

https://youtu.be/SGLgcSojOog

1 year ago | [YT] | 6

श्री स्वामी समर्थ महाराज संदेश

आयुष्यात दुःखी असाल तर नक्कीच ऐका..तुमचे शत्रू रडून तुमच्यासमोर माफी मागतील..श्री स्वामी समर्थ
#swamisamarth

https://youtu.be/LfKWgNHpkh0

2 years ago | [YT] | 7