Reseal – The Market Research Company ( In the Direction of Asian Awards Singapore ) has the state-of-the-art facilities and over a decade of experience in handling research projects of every size and scale making it the preferred researcher for leading companies.
Reseal is well equipped to meet any market research challenge. We have specialty art in all interview techniques, from a five minute telephone questionnaire to in-depth interviews. Our team of experts include market research specialist, analyst, moderators, consumer research specialist and business strategist.
We bring to you first-hand information and prudent analysis on various industries, technologies, economic and non-economic market parameters, potential markets, and key competitors in the industry to help in identifying prospective growth areas and gain competitive edge.
We have the skills and capabilities to deliver your objectives.
Contact 9175514352 Email : profile@reseal.in
Reseal Awards
दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी Hotel Hyatt, Pune येथे महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२६ हा भव्य आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रतिष्ठित मंचावर महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या यशस्वी, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना संपूर्ण सभागृह अभिमानाने भारावून गेले. 🎖️👏
प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या लोकप्रिय मराठी अभिनेते जितेंद्र जोशी यांनी आपल्या प्रेरणादायी उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली. त्यांच्या शुभहस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रत्येक उद्योजकाच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद आणि अभिमान झळकत होता. 🌟
मेहनत, जिद्द आणि उद्योजकीय यशाचा हा सोहळा महाराष्ट्रातील नवोदित उद्योजकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरला. 🚀
सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐
#reseal #resealawards #businessawards #businessawardsinindia #resealindia
#awards
4 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Reseal Awards
Reseal.in प्रस्तुत ‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२६’ हा भव्य सोहळा पुणे येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न. 🥳
व्यासपीठावर उपस्थित भारतीय सिने अभिनेते मा. जितेंद्र जोशी व रिसिल डॉट इन चे (Founder & CEO) मा. श्री सुधीर कुमार पठाडे सर हे जितेंद्र जोशी यांचे स्वागत करताना. या प्रसंगी success abacus चे Director मा. किरण पाटील सर व उजवीकडे मा. अनिल इंगवले सर व Astrologer Mr. Ronie Pinto सर यांची उपस्थिती. 🥳
4 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Reseal Awards
#पुढारी आणि Reseal.in आयोजित ‘नाशिक आयकॉन’ व ‘आरोग्यरत्न २०२६’ पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
आरोग्यमंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर Reseal.in चे Founder & CEO मा. श्री. सुधिर कुमार पठाडे, मा. श्री. राजाभाऊ वाजे, (लोकसभा सदस्य) खासदार, नाशिक यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच श्री. प्रविण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, श्री. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक, सौ. मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका, श्री. अजय बोरस्ते, गटनेता, नाशिक म.न.पा.
आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
सामाजिक कार्य क्षेत्रात उत्कृष्ट सेवा, योगदान आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘नाशिक आयकॉन’ पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले. समाजाच्या हितासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या या आयकॉनच्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Reseal Awards
१ मे २०२६ रोजी नाशिक येथे पार पडलेल्या रिसील डॉट इन प्रस्तुत महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार २०२६ मध्ये भारतातील यशस्वी आणि प्रेरणादायी उद्योजकांचा गौरव करण्यात आला. 🎖️👏
या भव्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेली माननीय श्री. मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली. त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रत्येक विजेत्याच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद झळकत होता. 🌟
विशेष आभार @sudhir_skumar
श्री. सुधीर पठाडे सर, Founder & CEO – Reseal.in यांनी
मुख्य पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत केले व त्यांनी सर्व विजेत्यांना नव्या उंची गाठण्यासाठी प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. 🚀
अशाच यशस्वी महाराष्ट्राच्या उद्योजकांना मनाचा सलाम! 🙌
#MaharashtraUdyogRatna2026 #Reseal #Nashik #BusinessAwards #Entrepreneurs #SudhirPathade #MakrandAnaspure #AwardCeremony
4 months ago | [YT] | 3
View 0 replies
Reseal Awards
स्वरांची महान प्रेरणा, आशा भोसले यांना विनम्र श्रद्धांजली। 🙏
तुमचा आवाज फक्त संगीत नाही, तर एक भावना आहे…
ज्यातून आम्ही सर्वांनी खूप काही शिकलो आहे आणि पुढेही शिकत राहू.
तुम्ही नेहमी आमच्या हृदयात जिवंत राहाल।
ॐ शांती। 🙏
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
Reseal Awards
📅 २१ मार्च २०२५ | नाशिक
🏆 #रिसील_डॉट_इन आणि #समाचार_वाणी_न्यूज प्रस्तुत #महाराष्ट्र_उद्योजकता_पुरस्कार, २०२५
✨ सुप्रसिद्ध अभिनेत्री #वर्षा_उसगावकर यांच्या हस्ते महाराष्ट्रातील उत्कृष्ट उद्योजकांचा भव्य सन्मान!
💼 #Service | #Healthcare | #Manufacturing | #Hospitality | #Tourism | #Media | #Real_Estate | #Education
🌟 या क्षेत्रांतील निवडक उद्योजकांना प्रतिष्ठेचा सन्मान!
🔥 #नामांकन_प्रक्रिया सुरू!
✅ तुमच्या यशस्वी प्रवासाला राज्यभरात मान्यता मिळवण्यासाठी आजच #नॉमिनेशन करा!
🔗 बायोमधील लिंकवर क्लिक करा:
👉 login.reseal.club/nominate/new
📞 रजिस्ट्रेशनसाठी संपर्क: 9175514352
.
.
.
#TrendingNow #ViralPost #MaharashtraUdyojaktaPuraskar #BusinessAwards #Resealawards #Entrepreneurs #Success #Business #BusinessMotivation #InspiringLeaders #AwardSeason #Networking #BusinessCommunity #BrandBuilding #EntrepreneurMindset
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
Reseal Awards
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Reseal Awards
महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार 2025 हा प्रतिष्ठित भव्य समारंभ नाशिक येथे दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला! ✨
आमच्यासाठी अत्यंत गौरवाचा क्षण होता की, या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला माननीय श्री. संजय हजारी सर, IOFS Chief General Manager Ammunition Factory, Pune, A Govt. Of India Enterprise, Ministry of Defence यांची उपस्थिती लाभली.
Reseal.in चे सीईओ व संस्थापक श्री. सुधीर कुमार पठाडे यांनी श्री. संजय हजारी सर यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले.
श्री. हजारी सर यांनी आपल्या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांच्यात नवीन ऊर्जा संचारित केली.
राज्यस्तरीय या प्रतिष्ठित पुरस्काराने आणि श्री. संजय हजारी सर यांच्यासारख्या मान्यवर व्यक्तिमत्त्वाच्या कौतुकाने, निश्चितच उपस्थित उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात अजून उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा दिली आहे. या सोहळ्यात सन्मानित झालेल्या उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची नवी उंची गाठावी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात मोलाचा वाटा उचलावा, हीच आमची अपेक्षा!
🌟 Reseal.in आणि Samachar Wani News यांच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील उत्कृष्ट उद्योजकांच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यात आला. या शानदार सोहळ्याला श्री. हजारी सर यांनी गौरवशाली उपस्थितीने अधिक भव्यता प्रदान केली.
समस्त उद्योजकांच्या मेहनतीस आणि समर्पणास Reseal.in आणि Samachar Wani News कडून खूप खूप शुभेच्छा! 🌟👏
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Reseal Awards
महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी भव्य महामंच! 🎙️
📅 दिनांक: २४ जानेवारी २०२५ रोजी, नाशिक येथे होणार समाचार वाणी न्यूज प्रस्तुत, महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार ✨.
🎯 Knowledge Partners:
Ammunition Factory, Ministry of Defence, Govt. of India
Government of Maharashtra – GST
MSME
💰 Banking Partner: UCO Bank
🛡️ Safety Partner: Vedant Innotect Pvt. Ltd
⚡ Powered by: Reseal Awards
🎯 Outdoor Media Partner: Namrata Advertising
या प्रतिष्ठित सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते महाराष्ट्रातील उत्कृष्ट उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे. 🏆
Service, Healthcare, Manufacturing, Hospitality, Tourism, Media, Real Estate, Education अशा विविध क्षेत्रांतील निवडक उद्योजकांचा गौरव होणार! 🏆
⏳ उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील सर्व मान्यवरांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू आहे! 🌟
✅ तुमचे यश महाराष्ट्रासमोर मांडण्यासाठी आजच नॉमिनेशन करा!
🔗 बायोमधील लिंकवर क्लिक करा
📞 रजिस्ट्रेशनसाठी संपर्क: 9175514352
1 year ago | [YT] | 10
View 0 replies
Reseal Awards
✨ A memorable moment at the#Bharat_Business_Awards_2024! ✨
Congratulations to Mrs. Mittali Shardul Thakur for winning the award for 'Most Renowned Cakes & Bakery Brand in Maharashtra'! 🏆
Thanks to Chief Guest Miss Shriya Saran and Sponsor Mr. Siddhartha Dixit, Director of ERP.BZ by Ilico Services Ltd.
.
.
.
BharatBusinessAwards #ResealIn #ERP.BZ #MittaliShardulThakur #ShriyaSaran
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
Load more