The main objective of the MSP Trusts Shivsrushti project is that future generations should get to observe, experience and follow the philosophy of Chhatrapati Shivaji Maharaj and the valour of his soldiers.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी “राजा शिवछत्रपती” शिवचरित्र लिहून आणि 'जाणता राजा' या महानाट्याचे लेखन-दिग्दर्शन केले. मोडी कागदपत्रे, बखरी, ताम्रपट, नाणी, शिलालेख, गड-किल्ल्यांचा यांचा अभ्यास करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवला.
पुण्यातील #शिवसृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या स्वराज्याचे प्रारूप. हे प्रारूप आपणास शिवकाळातील संस्कृती,गड–किल्ले,लोकजीवन,समर्पण याबद्दल माहिती देते. या वारशाच्या जतनासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे श्री अमितजी शाह यांचा सन्मान करताना श्री जगदीशजी कदम. सोबत विनय सहस्रबुद्धे, सुनील मुतालिक, मनोज पोचट, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार
सतत शत्रूचे रक्त पिऊन चंडी दिसवसेदिवस लठ्ठ दिसू लागली आहे कारण तुर्क हे कलयुगात नैसर्गीक मृत्युने मरत नाहीत तर सरजा शिवाजीराजांची तलवार त्यांचा काळ बनते अस कवी भूषण म्हणतो.
अशी छत्रपति शिवरायांच्या दरबारी वापरातील ऐतिहासिक "जगदंबा तलवारीची" प्रतिकृती "शिवसृष्टी" तील "रणांगण" या दालनात पहायला मिळणार...
"समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहुया भव्य "शिवसृष्टी"
आत्ताच आपले तिकीट बुक करा : bit.ly/ShivsrushtiPuneBookTicket
महाराष्ट्रातील गोरगरीब, अठरापगड जातीच्यामावळ्याच्या साहाय्याने शिवाजी महाराजांनी परकीय सत्ताधीशांविरुद्ध स्वतंत्र लढा सुरु केला. स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवरायांना आदिलशाही, मुघलांशी लढताना स्वकीयांचाही सामना करावा लागला. अनंत अडचणींतून महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले.
Shivsrushti Pune

#BabasahebPurandare #ChhatrapatiShivajiMaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज #shivsrushtipune #Shivsrushti #शिवसृष्टी #VisitShivsrushti #पुणे #Pune
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Shivsrushti Pune
शिवसृष्टीतूनी करूया बळकट शिवरायांच्या समृद्ध संस्कृतीला
उठता ऊर्मी समर्पणाची काय उणे पडणार हिंदवी स्वराज्याला
पुण्यातील #शिवसृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या स्वराज्याचे प्रारूप. हे प्रारूप आपणास शिवकाळातील संस्कृती,गड–किल्ले,लोकजीवन,समर्पण याबद्दल माहिती देते. या वारशाच्या जतनासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे श्री अमितजी शाह यांचा सन्मान करताना श्री जगदीशजी कदम. सोबत विनय सहस्रबुद्धे, सुनील मुतालिक, मनोज पोचट, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Shivsrushti Pune
काल करत कलिकालमे नही तुरकन को काल...
काल करत तुरकान को सिव सरजा करवाल...
⚫कविराज भूषण⚫
#जगदंबा_तलवार
सतत शत्रूचे रक्त पिऊन चंडी दिसवसेदिवस लठ्ठ दिसू लागली आहे कारण तुर्क हे कलयुगात नैसर्गीक मृत्युने मरत नाहीत तर सरजा शिवाजीराजांची तलवार त्यांचा काळ बनते अस कवी भूषण म्हणतो.
अशी छत्रपति शिवरायांच्या दरबारी वापरातील ऐतिहासिक "जगदंबा तलवारीची" प्रतिकृती "शिवसृष्टी" तील "रणांगण" या दालनात पहायला मिळणार...
"समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहुया भव्य "शिवसृष्टी"
आत्ताच आपले तिकीट बुक करा : bit.ly/ShivsrushtiPuneBookTicket
#ChhatrapatiShivajiMaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज #shivsrushtipune #Shivsrushti #पुणे #Pune #शिवसृष्टी #VisitShivsrushti
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 : +𝟗𝟏 𝟕𝟖𝟐𝟎𝟗 𝟐𝟑𝟕𝟑𝟕
+𝟗𝟏 𝟗𝟓𝟕𝟗𝟔 𝟐𝟐𝟒𝟓𝟔
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Shivsrushti Pune
आधुनिक स्वरूपातील गड किल्ल्यांचे रूप पाहण्या
छत्रपतींच्या मावळ्यांचे रांगडे रूप अनुभवण्या... एकतरी भेट द्यावी #शिवसृष्टी
आत्ताच आपले तिकीट बुक करा : bit.ly/ShivsrushtiPuneBookTicket
महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषदा व अन्य शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी रु. ५० प्रत्येकी असे प्रवेशमूल्य…
प्रवेशमूल्य
➤ शालेय विध्यार्थी रु. ८० रुपये केवळ
➤ पालकांसाठी रु. २५० रुपये केवळ
➤ १० जणांच्या समूहासाठी प्रत्येकी रु. २०० केवळ
प्रवेश वेळ
सोमवार ते शुक्रवार
सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत
शनिवार व रविवार
सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत
#ChhatrapatiShivajiMaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज #shivsrushtipune #Shivsrushti #VisitShivsrushti #पुणे #Pune
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 : +𝟗𝟏 𝟕𝟖𝟐𝟎𝟗 𝟐𝟑𝟕𝟑𝟕, +𝟗𝟏 𝟗𝟓𝟕𝟗𝟔 𝟐𝟐𝟒𝟓𝟔
"समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहुया भव्य "शिवसृष्टी"
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Shivsrushti Pune
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्रातील गोरगरीब, अठरापगड जातीच्यामावळ्याच्या साहाय्याने शिवाजी महाराजांनी परकीय सत्ताधीशांविरुद्ध स्वतंत्र लढा सुरु केला. स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवरायांना आदिलशाही, मुघलांशी लढताना स्वकीयांचाही सामना करावा लागला. अनंत अडचणींतून महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले.
#शिवराज्याभिषेकदिन #शिवराज्याभिषेक_दिन #ShivRajyabhishek #ChhatrapatiShivajiMaharaj #shivsrushtipune #Shivsrushti #VisitShivsrushti #पुणे #Pune #शिवसृष्टी
1 year ago | [YT] | 7
View 1 reply
Shivsrushti Pune
आधुनिक स्वरूपातील गड किल्ल्यांचे रूप पाहण्या छत्रपतींच्या मावळ्यांचे रांगडे रूप अनुभवण्या... एकतरी भेट द्यावी #शिवसृष्टी...
आत्ताच आपले तिकीट बुक करा : bit.ly/ShivsrushtiPuneBookTicket
महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषदा व अन्य शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी रु. ५० प्रत्येकी असे प्रवेशमूल्य…
प्रवेशमूल्य
➤ शालेय विध्यार्थी रु. ८० रुपये केवळ
➤ पालकांसाठी रु. २५० रुपये केवळ
➤ १० जणांच्या समूहासाठी प्रत्येकी रु. २०० केवळ
प्रवेश वेळ
सोमवार ते शुक्रवार
सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत
शनिवार व रविवार
सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत
#ChhatrapatiShivajiMaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवसृष्टी #shivsrushtipune #Shivsrushti #VisitShivsrushti #पुणे #Pune
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 : +𝟗𝟏 𝟕𝟖𝟐𝟎𝟗 𝟐𝟑𝟕𝟑𝟕, +𝟗𝟏 𝟗𝟓𝟕𝟗𝟔 𝟐𝟐𝟒𝟓𝟔
"समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहुया भव्य "शिवसृष्टी"
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Shivsrushti Pune
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवया #शिवसृष्टी ला एकदा अवश्य भेट द्या...
"समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहुया भव्य "शिवसृष्टी"
आजच आपले तिकीट बुक करा : bit.ly/ShivsrushtiPuneBookTicket
#shivsrushtipune #Shivsrushti #VisitShivsrushti #पुणे #Pune #ChhatrapatiShivajiMaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 : +𝟗𝟏 𝟕𝟖𝟐𝟎𝟗 𝟐𝟑𝟕𝟑𝟕, +𝟗𝟏 𝟗𝟓𝟕𝟗𝟔 𝟐𝟐𝟒𝟓𝟔
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Shivsrushti Pune
समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहुया भव्य #शिवसृष्टी
आजच आपले तिकीट बुक करा : bit.ly/ShivsrushtiPuneBookTicket
महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषदा व अन्य शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी रु. ५० प्रत्येकी असे प्रवेशमूल्य…
प्रवेशमूल्य
➤ शालेय विध्यार्थी रु. ८० रुपये केवळ
➤ पालकांसाठी रु. २५० रुपये केवळ
➤ १० जणांच्या समूहासाठी प्रत्येकी रु. २०० केवळ
प्रवेश वेळ
सोमवार ते शुक्रवार : सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत
शनिवार व रविवार : सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत
#ChhatrapatiShivajiMaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज #shivsrushtipune #Shivsrushti #पुणे #Pune
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 : +𝟗𝟏 𝟕𝟖𝟐𝟎𝟗 𝟐𝟑𝟕𝟑𝟕, +𝟗𝟏 𝟗𝟓𝟕𝟗𝟔 𝟐𝟐𝟒𝟓𝟔
1 year ago | [YT] | 4
View 1 reply
Shivsrushti Pune
#VisitShivsrushti - आधुनिक स्वरूपातील गड किल्ल्यांचे रूप पाहण्या
छत्रपतींच्या मावळ्यांचे रांगडे रूप अनुभवण्या... एकतरी भेट द्यावी शिवसृष्टी...
आजच आपले तिकीट बुक करा : bit.ly/ShivsrushtiPuneBookTicket
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 : +𝟗𝟏 𝟕𝟖𝟐𝟎𝟗 𝟐𝟑𝟕𝟑𝟕, +𝟗𝟏 𝟗𝟓𝟕𝟗𝟔 𝟐𝟐𝟒𝟓𝟔
समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहुया भव्य #शिवसृष्टी
#ChhatrapatiShivajiMaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज #shivsrushtipune #Shivsrushti #पुणे #Pune
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Shivsrushti Pune
कितीही लोटला काळ आणि फाटलं जरी आभाळ
स्मरावचं लागेल शिवरायांनी उभारलेला शिवकाळ…
आत्ताच आपले तिकीट बुक करा : bit.ly/ShivsrushtiPuneBookTicket
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 : +𝟗𝟏 𝟕𝟖𝟐𝟎𝟗 𝟐𝟑𝟕𝟑𝟕, +𝟗𝟏 𝟗𝟓𝟕𝟗𝟔 𝟐𝟐𝟒𝟓𝟔
समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहुया भव्य #शिवसृष्टी
#ChhatrapatiShivajiMaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज #shivsrushtipune #Shivsrushti #VisitShivsrushti #पुणे #Pune
1 year ago | [YT] | 6
View 1 reply
Load more