🔵🔷🙏🙏 सस्नेह जय भीम 🙏🙏 🔷🔵
_____________________________________________
लोककवी वामनदादा कर्डक यांचा वारसा जपतं आंबेडकरी चळवळ गाण्याच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही Jalsa Parivartanacha -जलसां परिवर्तनाचा या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.
_____________________________________________
"जलसां "परिवर्तनाचा
वारसांं आंबेडकरी चळवळीचा
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
महामानवाची सावली,,त्यागमूर्ती महामाता
रमाई भीमराव आंबेडकर
कोटी लेकरांच्या आईला जयंती दिनी विनम्र अभिवादन
🌺💐🙏
#mataramaiambedkar #रमाईआंबेडकर #jayanti #विनम्रअभिवादन
1 week ago | [YT] | 235
View 2 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
#Happy_Birthday
#तुझ्या_रक्तामधला_भीमराव_पाहिजे,
#कुणी_नाही_केलं_भलं_वं_माय
#असं_शिकवलं_आंबेडकर_प्रोफेसरानं
#भीमसूर्य_क्रांतीचा_पाहिला_विधानात,
#चालले_बसून_बाई_मी_घुंगराच्या_गाडितं,
#महुला_मिळाली_धनाची_तिजोरी,
#भीमराव_समंदर_है_बाकी_है_नदी_नाले
#दुःखाची_घटना
#ग्रंथपाल_क्षमा_करा
#भाषणाला_उभी_राहिली_रमा
या व अश्या असंख्य अजरामर गीतांचा महासागर, आंबेडकरी गीतांबरोबर आपल्या दमदार लिखाणाने मराठी सीनेसृष्टीतही एक वेगळं स्थान निर्माण करणारे सीने गीतकार, माझे मार्गदर्शक, जेष्ठ कवीवर्य, काव्यरत्न
#आद_काका #सागरजी_पवार
#आपणासं_जन्मदिनाच्या_अनंत_मंगलमय_सदिच्छा..!
शुभेच्छुक :- शरद बाबुराव जावळे
संचालक जलसा परिवर्तनाचा युट्यूब चॅनल
2 weeks ago | [YT] | 60
View 0 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
#निशब्द
ही महाराष्ट्राची हानी आहे,जी कधीही भरून निघणार नाही…..
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन.
महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक बातमी...😥
भावपूर्ण श्रद्धांजली दादा...💐
#भावपूर्णश्रद्धांजलीअजीतदादापवार….
#jalasaparivartanacha
#AjitPawar
#ajitpawardeth
#bhavpurnshraddhanjli
3 weeks ago | [YT] | 98
View 3 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
• पुण्यानुमोदन व जलदान विधी चा कार्यक्रम •
--------------------------------------
#भावपूर्ण_श्रद्धांजली_माय
💐🌺🏵️🌼🙏💐🌺
.
कळविण्यात अत्यंत दु:ख होतं आहे की
माझी #आजी
#स्मृतिशेष लक्ष्मीबाई चंद्रध्वज जावळे
यांचे मंगळवार दि २० -०१ -२०२६ रोजी १ वा ३० मी. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले 🙏
.
त्यांचा अस्थिविसर्जन कार्यक्रम
शनिवार दि.२४-०१-२०२६ रोजी
सकाळी ठीक १० वाजता ठेवण्यात आला आहे.
.
* सांस्कृतिक कार्यक्रम *
•••••••••••••••••••
शुक्रवार दि.२३-०१-२०२६ रोजी रात्री ७:३० वा.
-------------------------------------------
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत दिग्गज कलावंतांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
------------------------------------------
स्थळ : बाभुळगाव ता.सेनगांव जि.हिंगोली
.
याची सर्वांनी नोंद घ्यावी !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
----* शोकाकुल *-----
बाबुराव चंद्रध्वज जावळे (मुलगा)
धम्मदीप चंद्रध्वज जावळे (मुलगा)
प्रदिप चंद्रध्वज जावळे (मुलगा)
वैजयंतीमाला सदाशिव बगाटे (मुलगी)
अनिल विलास दिपके (मुलगी)
शरद बाबुराव जावळे (नातू)
आणि समस्त जावळे परिवार
---------------------------
#bhavpurnashradhanjali
#भावपुर्ण_श्रध्दांजली
4 weeks ago | [YT] | 59
View 1 reply
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
धोका दिलास माय 😭😭
#भावपूर्ण_श्रद्धांजली_माय
💐🌺🏵️🌼🙏💐🌺
.
कळविण्यात अत्यंत दु:ख होतं आहे की
माझी #आजी
#स्मृतिशेष लक्ष्मीबाई चंद्रध्वज जावळे
यांच आज मंगळवार दि २० -०१ -२०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले 🙏
.
त्यांचा अंत्यविधी
बुधवार दि.२१-०१-२०२५ रोजी
सकाळी ठीक १० वाजता
.
स्थळ : बाभुळगाव
ता.सेनगांव जि.हिंगोली
.
या ठिकाणी आहे .
याची सर्वांनी नोंद घ्यावी !
••••••••••••••••••••••••••••••••
#bhavpurnashradhanjali
#भावपुर्ण_श्रध्दांजली
4 weeks ago | [YT] | 60
View 0 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
शौर्य दिन भीमा कोरेगाव महापराक्रमी शूरवीरांना व त्यांच्या शौर्याला मानवंदना आणि त्रिवार अभिवादन.
सर्वांना शौर्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
#भिमा_कोरेगाव_शौर्य_दिन
💐💐💐
1 month ago | [YT] | 193
View 1 reply
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
महामानवास कोटी कोटी प्रणाम
मनुस्मृति दहन दिवस ऐतिहासिक क्रांतिदिन
२५ डिसेंबर १९२७ रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून बहुजनांना व स्त्रीयांना, विषमतावादी , वर्णवादी , जातीवादी व्यवस्थेतून मुक्त केले.... तो दिवस म्हणजे
#मनुस्मृती_दहन_दिवस
#स्त्री_मुक्ती_दिवस
1 month ago | [YT] | 173
View 2 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
बाबा....... विनम्र अभिवादन
🙏🙏🌷🌸🌹🌺💐🏵️🌼
2 months ago | [YT] | 91
View 1 reply
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
. आदरणीय पप्पा
आपणास वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा
🎈🎁🎂💕🎁🎂🎉🥳
#happybirthday #explorepage #likes #birthday #sweet #bhfyp #cake #happybirthday #chocolate #loveyou #gift #birthdaygirl #celebration #birthdaycake #cakes #anniversary #celebrate #bday #birthdayboy #birthdayparty #hbd
2 months ago | [YT] | 30
View 2 replies
Jalsa Parivartanacha - जलसां परिवर्तनाचा
🔵 हे बी बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं...!
#ThankYouBabasaheb...!
आज बघता बघता अवघ्या एका वर्षाच्या आत आपलं यूट्यूब चॅनल "जलसां परिवर्तनाचां"" याचे 10k अर्थातच #दहा_हजार सबस्क्रायबर पुर्ण झाले. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏 🙏
याचं श्रेय खरं तर आंबेडकरी चळवळीतील सर्व कवी, गायक, गायिका व संगीतकार यांना तर जातेचं पण या सर्वांना मोठं करणार्या रसीक मायबापांना सुध्दा जाते. कारणं रसिक आहेतं तरं ही सर्व मंडळी आहे . आणि कलावंत व रसिकांना जोडणारा दुवा म्हणून "जलसा परिवर्तनाचा" यामाध्यमातून आम्ही प्रमाणिक प्रयत्न करत आहेत, आणि यापुढेही करत राहू .......!
जय भीम..🙏🙏
🔵 आपलांच :- शरद बाबुराव जावळे
संचालक :- जलसा परिवर्तनाचा युट्यूब चॅनल
••••••••••••••••••••••••••••••••••••
2 months ago | [YT] | 52
View 3 replies
Load more