आजादी सिर्फ एक दिन का उत्सव नहीं, बल्कि उन अनगिनत बलिदानों की अमर कहानी है, जिनकी वजह से आज हम स्वतंत्र भारत की हवा में सांस ले रहे हैं। देश की आजादी के लिए अपना सर्वस्व न्योछावर करने वाले वीरों को कोटि-कोटि नमन। उनके त्याग और संघर्ष ने हमें केवल स्वतंत्रता नहीं दी, बल्कि अपने भारत का भविष्य स्वयं गढ़ने का अधिकार भी दिया।
आज उसी स्वतंत्र भारत को नई ऊंचाइयों तक ले जाने का समय है। एक ऐसा भारत, जो आत्मनिर्भर हो, सशक्त हो, आधुनिक हो और दुनिया का नेतृत्व करने की क्षमता रखता हो। प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में बीते वर्षों में देश ने विकास की जिस नई गति को हासिल किया है, वह करोड़ों भारतीयों के सामर्थ्य और संकल्प का परिणाम है।
अगला लक्ष्य है… विकसित भारत। ऐसा भारत, जहां हर नागरिक के सपनों को उड़ान मिले, युवाओं को अवसर मिलें, किसानों का जीवन समृद्ध हो, महिलाओं का सामर्थ्य और बढ़े तथा देश की हर शक्ति राष्ट्र निर्माण में योगदान दे। आजादी के अमृत से विकसित भारत के संकल्प तक की यह यात्रा हम सभी की साझा जिम्मेदारी है।
आइए, इस स्वतंत्रता दिवस पर तिरंगे की शान में एक नया संकल्प लें, देश की एकता और अखंडता को सर्वोच्च रखते हुए, अपने कर्म और कर्तव्य से भारत को विकसित, आत्मनिर्भर और विश्वगुरु बनाने में योगदान देंगे। हमारे वीरों के सपनों का भारत बनाना ही उनके बलिदान को सच्ची श्रद्धांजलि होगी।
स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं! 🇮🇳 जय हिंद! वंदे मातरम्!
स्वातंत्र्य हा केवळ एका दिवसाचा उत्सव नाही, तर आपल्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या असंख्य वीरांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानाची अमर गाथा आहे. त्यांच्या संघर्षामुळे आज आपण स्वतंत्र भारताच्या भूमीत मुक्तपणे श्वास घेत आहोत. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीराला कोटी-कोटी नमन!
आपल्याला स्वातंत्र्य मिळाले; आता या स्वातंत्र्याला समृद्धी, सामर्थ्य आणि विकासाची नवी दिशा देण्याची जबाबदारी आपली आहे. आत्मनिर्भर, सशक्त, आधुनिक आणि जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला भारत घडविण्याच्या दिशेने देश आज वेगाने वाटचाल करत आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकासाची नवी गती घेतली असून, देशातील कोट्यवधी नागरिकांच्या सामर्थ्याला आणि संकल्पाला या परिवर्तनाची जोड मिळत आहे.
आता आपल्या स्वप्नांपुढे एक मोठे ध्येय आहे… विकसित भारत! असा भारत, जिथे प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नांना नवी भरारी मिळेल, युवकांसाठी संधींची नवी दारे खुली होतील, शेतकरी समृद्ध होईल, महिला अधिक सक्षम होतील आणि देशातील प्रत्येक नागरिक राष्ट्रनिर्माणाचा भागीदार बनेल. स्वातंत्र्याच्या अमृतातून विकसित भारताच्या संकल्पापर्यंतचा हा प्रवास आपल्या सर्वांचा आहे.
चला, या स्वातंत्र्यदिनी तिरंग्याच्या साक्षीने एक नवा संकल्प करूया! भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमता सदैव सर्वोच्च ठेवत, आपल्या कर्तृत्वातून आणि कर्तव्यातून भारताला विकसित, आत्मनिर्भर आणि विश्वगुरू बनविण्यासाठी योगदान देऊया. आपल्या स्वातंत्र्यवीरांनी पाहिलेल्या भारताचे स्वप्न साकार करणे, हीच त्यांच्या बलिदानाला खरी आदरांजली ठरेल.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 जय हिंद! वंदे मातरम्!
Murlidhar Mohol
1 week ago | [YT] | 47
View 2 replies
Murlidhar Mohol
2 weeks ago | [YT] | 86
View 1 reply
Murlidhar Mohol
3 weeks ago | [YT] | 102
View 0 replies
Murlidhar Mohol
3 weeks ago | [YT] | 181
View 1 reply
Murlidhar Mohol
1 month ago | [YT] | 62
View 1 reply
Murlidhar Mohol
आजादी सिर्फ एक दिन का उत्सव नहीं, बल्कि उन अनगिनत बलिदानों की अमर कहानी है, जिनकी वजह से आज हम स्वतंत्र भारत की हवा में सांस ले रहे हैं। देश की आजादी के लिए अपना सर्वस्व न्योछावर करने वाले वीरों को कोटि-कोटि नमन। उनके त्याग और संघर्ष ने हमें केवल स्वतंत्रता नहीं दी, बल्कि अपने भारत का भविष्य स्वयं गढ़ने का अधिकार भी दिया।
आज उसी स्वतंत्र भारत को नई ऊंचाइयों तक ले जाने का समय है। एक ऐसा भारत, जो आत्मनिर्भर हो, सशक्त हो, आधुनिक हो और दुनिया का नेतृत्व करने की क्षमता रखता हो। प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में बीते वर्षों में देश ने विकास की जिस नई गति को हासिल किया है, वह करोड़ों भारतीयों के सामर्थ्य और संकल्प का परिणाम है।
अगला लक्ष्य है… विकसित भारत। ऐसा भारत, जहां हर नागरिक के सपनों को उड़ान मिले, युवाओं को अवसर मिलें, किसानों का जीवन समृद्ध हो, महिलाओं का सामर्थ्य और बढ़े तथा देश की हर शक्ति राष्ट्र निर्माण में योगदान दे। आजादी के अमृत से विकसित भारत के संकल्प तक की यह यात्रा हम सभी की साझा जिम्मेदारी है।
आइए, इस स्वतंत्रता दिवस पर तिरंगे की शान में एक नया संकल्प लें, देश की एकता और अखंडता को सर्वोच्च रखते हुए, अपने कर्म और कर्तव्य से भारत को विकसित, आत्मनिर्भर और विश्वगुरु बनाने में योगदान देंगे। हमारे वीरों के सपनों का भारत बनाना ही उनके बलिदान को सच्ची श्रद्धांजलि होगी।
स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं! 🇮🇳
जय हिंद! वंदे मातरम्!
स्वातंत्र्य हा केवळ एका दिवसाचा उत्सव नाही, तर आपल्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या असंख्य वीरांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानाची अमर गाथा आहे. त्यांच्या संघर्षामुळे आज आपण स्वतंत्र भारताच्या भूमीत मुक्तपणे श्वास घेत आहोत. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीराला कोटी-कोटी नमन!
आपल्याला स्वातंत्र्य मिळाले; आता या स्वातंत्र्याला समृद्धी, सामर्थ्य आणि विकासाची नवी दिशा देण्याची जबाबदारी आपली आहे. आत्मनिर्भर, सशक्त, आधुनिक आणि जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला भारत घडविण्याच्या दिशेने देश आज वेगाने वाटचाल करत आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकासाची नवी गती घेतली असून, देशातील कोट्यवधी नागरिकांच्या सामर्थ्याला आणि संकल्पाला या परिवर्तनाची जोड मिळत आहे.
आता आपल्या स्वप्नांपुढे एक मोठे ध्येय आहे… विकसित भारत! असा भारत, जिथे प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नांना नवी भरारी मिळेल, युवकांसाठी संधींची नवी दारे खुली होतील, शेतकरी समृद्ध होईल, महिला अधिक सक्षम होतील आणि देशातील प्रत्येक नागरिक राष्ट्रनिर्माणाचा भागीदार बनेल. स्वातंत्र्याच्या अमृतातून विकसित भारताच्या संकल्पापर्यंतचा हा प्रवास आपल्या सर्वांचा आहे.
चला, या स्वातंत्र्यदिनी तिरंग्याच्या साक्षीने एक नवा संकल्प करूया! भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमता सदैव सर्वोच्च ठेवत, आपल्या कर्तृत्वातून आणि कर्तव्यातून भारताला विकसित, आत्मनिर्भर आणि विश्वगुरू बनविण्यासाठी योगदान देऊया. आपल्या स्वातंत्र्यवीरांनी पाहिलेल्या भारताचे स्वप्न साकार करणे, हीच त्यांच्या बलिदानाला खरी आदरांजली ठरेल.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
जय हिंद! वंदे मातरम्!
#स्वातंत्र्यदिन #जय_हिंद #वंदे_मातरम् #IndiaIndependenceDay
1 month ago | [YT] | 50
View 4 replies
Murlidhar Mohol
1 month ago | [YT] | 82
View 3 replies
Murlidhar Mohol
🇮🇳
1 month ago | [YT] | 30
View 4 replies
Murlidhar Mohol
New Delhi
1 month ago | [YT] | 134
View 5 replies
Murlidhar Mohol
1 month ago | [YT] | 44
View 0 replies
Load more