𝐏𝐫𝐚𝐯𝐢𝐧 𝐓𝐚𝐲𝐝𝐞 𝐨𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥

आमदार, अचलपूर विधानसभा- ०४२
माजी जि.प.सदस्य (गटनेता).
माजी महामंत्री अमरावती ग्रामीण.


𝐏𝐫𝐚𝐯𝐢𝐧 𝐓𝐚𝐲𝐝𝐞 𝐨𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक आणि युवांच्या प्रेरणास्त्रोत
यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

"स्वप्न तेच असतात जे तुम्हाला झोपवत नाहीत."
असे विचार देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याला आणि विचारांना शतशः नमन!

4 months ago | [YT] | 2