Saraswati Gurukul

या चैनल वर तुम्हाला इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या सर्व विषयांचे स्वाध्याय मिळतील . स्वाध्याय सोबतच पाठातील प्रश्नांची उत्तरे, ऍक्टिव्हिटी, गेम्स, व्याकरण या सर्व गोष्टींची उत्तरे तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये मिळून जातील, जेणेकरून तुम्हाला पाठ समजण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर भाषण, निबंध, पत्र लेखन अशा तुमच्या अभ्यासाच्या संदर्भातील अनेक गोष्टी तुम्हाला याच चॅनलवर मिळून जातील.
विद्यार्थ्यांना पाठ समजण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही व्हिडिओ बनवत आहोत. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी व्हिडीओला लाईक👍 करा शेअर📢 करा आणि सर्वात महत्त्वाचा सबस्क्राईब🛑 करून आम्हाला सहकार्य करा.


Saraswati Gurukul

9 months ago | [YT] | 20

Saraswati Gurukul

10 months ago | [YT] | 23

Saraswati Gurukul

🙏🌺🌺

10 months ago | [YT] | 18

Saraswati Gurukul

11 months ago | [YT] | 10

Saraswati Gurukul

🙏🙏💐💐

11 months ago | [YT] | 10

Saraswati Gurukul

🙏🙏💐💐

1 year ago | [YT] | 21

Saraswati Gurukul

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐 देवी सरस्वतीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा 🙏

1 year ago (edited) | [YT] | 16

Saraswati Gurukul

उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला... नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला 💐🙏

1 year ago | [YT] | 19

Saraswati Gurukul

1 year ago | [YT] | 18

Saraswati Gurukul

अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रयतेच्या राजाला मानाचा मुजरा......... तसेच सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..

1 year ago | [YT] | 31