Anita ingle marathi vlogs

नमस्कार 🙏😊
मी अनिता इंगळे
तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या युट्युब चॅनल Anita ingle marathi vlogs मध्ये .. मी चाळिशी ओलांडलेली साधी सरळ गृहिणी आहे.. तुम्हाला माझ्या चॅनलवर माझं चाळिशी नंतरच आयुष्य जसे की डेली रूटीन, काही रेसिपी, ट्रॅव्हलिंग, सणवार, स्किन केअर ,शॉपिंग, मेकअप आणि टिप्स वगैरे बघायला मिळेल.. माझ्या वयाच्या मैत्रिणींना माझ्याकडून काही शिकायला मिळावे हाच हे चॅनल काढण्या मागचा हेतू आहे..तर मग माझे रोज व्हिडियो बघा आणि एन्जॉय करा आणि चॅनलला सपोर्ट करा.
व्हिडियो आवडल्यास like comment share करत रहा..आणि माझ्या चॅनलला subscribe नक्की करा.🙏😊


Anita ingle marathi vlogs

Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@AnitaInglemarathivlog/community

5 days ago | [YT] | 14

Anita ingle marathi vlogs

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐

2 weeks ago | [YT] | 5

Anita ingle marathi vlogs

Please watch this useful video 👍😊
Link https://youtu.be/o4WIpVSWI74?si=Bk2d-...

2 weeks ago | [YT] | 7

Anita ingle marathi vlogs

हा व्हिडिओ खास माझ्या चाळीशी पार केलेल्या मैत्रिणींसाठी .. नक्की पहा.. Link 🖇️ https://youtu.be/jOSAySK1FOo?si=pMpA2...

2 weeks ago | [YT] | 8

Anita ingle marathi vlogs

आजचा नवीन vlog upload केला आहे 😊
नक्की पाहा आणि तुमचा feedback द्या.👇link
https://youtu.be/ZYCq-K6YqSQ?si=VvLHB...

3 weeks ago | [YT] | 5

Anita ingle marathi vlogs

Happy women's day all dear friends 💐💐💐❤️❤️❤️💕💕

4 weeks ago | [YT] | 8

Anita ingle marathi vlogs

सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏

1 month ago (edited) | [YT] | 4

Anita ingle marathi vlogs

महाराष्ट पोरका झाला... अजित दादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

1 month ago | [YT] | 9

Anita ingle marathi vlogs

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 जय हिंद जय भारत 🙏

1 month ago | [YT] | 3

Anita ingle marathi vlogs

गणपती बाप्पा मोरया 🙏🙏😊

1 month ago | [YT] | 4