नमस्कार मंडळी!
या चॅनेलवर तुम्हाला दिसेल अस्सल कोकणी गावाचं जीवन, निसर्गाचे सुंदर दृश्य आणि साहसी ट्रेकिंगचे थरारक अनुभव.
🎥 इथे पाहा:
🚜 गावातील सुंदर दृश्यं,
🌾गावाकडचे जीवन
🌳 हिरवेगार डोंगर, नद्या आणि झरे
🥾 ट्रेकिंग ट्रिप्स आणि अॅडव्हेंचर
🌅 सुर्योदय-सुर्यास्ताचे अप्रतिम क्षण
🌴कोकणी परंपरा आणि जीवन
आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडणारे हे व्हिडीओ तुमच्या मनाला नक्कीच भावतील.
✅ निसर्गावर, गावाकडच्या माणसांवर आणि ट्रेकिंगवर प्रेम असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन दाबा.
"आपलं गाव... आपला निसर्ग... आपल्या आठवणी..."
धन्यवाद!
सह्याद्रीचा वारकरी ❤️🙏🏻
Instagram - www.instagram.com/vinod_m_18?igsh=NHdmMmxobzlleGJ1…
Gmail - machutarevinod@gmail.com