Welcome to our channel, a place where devotion, positivity, and inspiration come together to brighten your day. Here you’ll discover devotional videos, live darshan, inspiring stories, latest updates, and engaging reels & shorts, along with beautiful glimpses of food, nature, and festival celebrations. Every video is created with love to bring peace, happiness, and positive energy into your life. 👉 If our content touches your heart, don’t forget to Like, Share & Subscribe and join our growing family. Thank you for your love, support, and blessings 🙏✨
.
.
.
आमच्या चॅनलमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे, जिथे भक्ती, सकारात्मकता आणि आनंद एकत्र येतात. येथे तुम्हाला भक्तीमय व्हिडिओ, लाईव्ह दर्शन, प्रेरणादायी कथा तसेच निसर्ग आणि सणांचे सुंदर क्षण अनुभवायला मिळतील. आमचा उद्देश तुमच्या जीवनात आनंद, शांतता आणि चांगली ऊर्जा पसरवणे हा आहे. 👉 आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचा भाग व्हा. तुमच्या प्रेमळ पाठिंब्यास मनःपूर्वक धन्यवाद 🙏✨
🙏One subscribe gives us hope🙏
Onkar Vilasagar
स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 89 व्या जयंती निमित्ताने मूक बधिर निवासी शाळा, कुरूल रोड, साईनगर, मोहोळ येथे सोमवार दि. १०/०८/२०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता "ड्रेस , वह्या व खाऊ वाटप" या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे.
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
Onkar Vilasagar
माझे बंधू व माझे दादा सोलापूरचे नवे दमदार महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्यासोबत प्रेरणादायी संवाद साधण्याची संधी मिळाली.🙏😊✨
2 months ago (edited) | [YT] | 5
View 0 replies
Onkar Vilasagar
सोलापूर महानगरपालिका नवे महापौर मा. श्री विनायक दादा कोंड्याल हे आज चार्जिंग गाडीवर महानगरपालिकेत दाखल मा. श्री पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रतिसादाने दर सोमवारी "नो व्हेईकल डे" उपक्रम उत्साहात सुरू... या निमित्ताने महापौर विनायक कोंड्याल हे सोलापूर महानगरपालिकेला ई-बाईक वरून महानगरपालिकेत दाखल झाले.
4 months ago | [YT] | 9
View 0 replies
Onkar Vilasagar
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे "'इयत्ता 10 वी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 निकाल उद्या दिनांक 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता"' ऑनलाइन जाहीर करण्यात येत आहे आणि खालील असलेल्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत खालील असणाऱ्या 7 संकेतस्थळावर पैकी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी उद्या दुपारी 1 वा. आपला निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे.
4 months ago | [YT] | 7
View 0 replies
Onkar Vilasagar
आज 14 एप्रिल 2026 भारतरत्न आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
5 months ago | [YT] | 14
View 0 replies
Onkar Vilasagar
महाराष्ट्राचे गायिका आशा भोसले यांच्या अंतिम संस्कार मुंबई येथील शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे होणार असून मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी मुंबई शिवाजी पार्क स्मशानभूमीत दाखल झाले आहे.
5 months ago (edited) | [YT] | 5
View 0 replies
Onkar Vilasagar
भारताचे महान संगीतकार म्हणून ओळखले जाणाऱ्या लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले महान संगीतकार यांची 12 एप्रिल 2026 रोजी निधन झाले आहे व त्यांना 13 एप्रिल 2026 रोजी त्यांचे अंतिम संस्कार मुंबई येथे करण्यात येणार आहे महाराष्ट्राचे अमूल्य संगीतकार अमूल्य आवाज आज शांत झाला.
त्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली...💐🥺🙏
5 months ago | [YT] | 17
View 0 replies
Onkar Vilasagar
श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने आज श्री तुळजाभवानी माता नवीन मूर्ती ए ग्रुप जुना विडी घरकुल येथे आणण्यात आला आणि भव्य मिरवणूक काढण्यात आला यावेळी विडी घरकुलचे लोकप्रिय नेते व भाजपा नगरसेवक मा. प्रथमेश दादा कोठे आणि नगरसेवक सतीश अण्णा सिरसिल्ला यांनी उपस्थित राहिले.
5 months ago | [YT] | 12
View 1 reply
Onkar Vilasagar
विडी घरकुलचे भाग्यविधाते व सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर स्वर्गीय महेश अण्णा विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त {वाढदिवसानिमित्त} विनम्र अभिवादन !
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली...!
5 months ago (edited) | [YT] | 18
View 1 reply
Onkar Vilasagar
ओम गं गणपतये नमः
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे
आजचे दिव्य दर्शन महापूजा
5 months ago | [YT] | 36
View 0 replies
Load more