भक्ती मार्ग सेवा, स्वामी सेवा संबंधित माहिती युट्युब शर्ट व्हिडिओ, हिंदुस्थान सणांन संबंधित सर्व माहिती या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल


Priya's life

माझे नाव तुझ्या ओठांवर असताना तू घाबरतोस कशाला ? कोणतेही कारण असू दे, तू घाबरू नकोस स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव, सगळे चांगले होणार आहे. !! श्री स्वामी समर्थ !!
https://youtu.be/9n9_xV14qLg

6 months ago | [YT] | 6

Priya's life

जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जो बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक आज समाजात प्रिया असतात ,
https://youtu.be/yFna7se-mFk

6 months ago | [YT] | 4

Priya's life

स्वामी सांगतात आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा, जो तुमच्या अंतःकरणातील या तीन गोष्टी ओळखेल आपल्या हसण्या मागील दुःख, रागवण्या मागील प्रेम, आणि शांत राहण्या मागील !! श्री स्वामी समर्थ !!
https://youtu.be/4cLItl6zGpA

6 months ago | [YT] | 1

Priya's life

मार्गशीष पहिला गुरुवार माता लक्ष्मी स्वागत व सेवा अशाच पद्धतीने केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते ते पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://youtu.be/6sQWn1Z_9dk

1 year ago | [YT] | 19

Priya's life

मार्गशीष2024 मध्ये घरच्या घरी सत्यनारायण पूजा 3, 5 ,7 ,9, 11, 21 कशी करावी याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://youtu.be/l285YYDbyY4

1 year ago (edited) | [YT] | 10

Priya's life

अंधारातून प्रकाशाचा मार्ग
दाखवणारी प्रचंड शक्ती
माझी स्वामी माऊली!!
https://youtu.be/YJgq83hoOg0

1 year ago | [YT] | 20

Priya's life

मी तुझा शेवटचा
आधार नाही तर
पहिला पर्याय आहे
विश्वास ठेव
श्री स्वामी समर्थ !!
https://youtu.be/1x1cs4y0DHc

1 year ago | [YT] | 25

Priya's life

आज पर्यंत माझ्या आयुष्याच्या
प्रत्येक संकटात सोबत राहणारे
माझे गुरु
श्री स्वामी समर्थ !!
https://youtu.be/xUhzIJeqWis

1 year ago | [YT] | 19