असं सातत्याने म्हटलं जातं की हल्ली मराठी साहित्य कोणी वाचत नाही... पण मराठी कवितांना आपण देत असलेला उदंड प्रतिसाद हा मनाला उभारी देणारा आहे. परंतु कविता डाउनलोड करून फॉरवर्ड केल्यामुळे व्हिडिओचे डिस्क्रिप्शन अर्थात कवी आणि सादरीकरण करणाऱ्याविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठीच कवितेची लिंक शेअर करतेय , विनंती आहे की कविता आवडल्यास कवितेची लिंक शेअर करावी... आपल्या सगळ्यांच्याच भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार...
कवितामनातल्या_२० - राम मला दाखवा || #प्रा. पंजाबराव येडे मराठी हृदयस्पर्शी कविता || Marathi Kavita|| कलाक्षितिज||क्षितिजा
ही कविता रावणाचे उदात्तीकरण किंवा ग्लोरीफिकेशनसाठी नाही तर आपल्यातला राम शोधण्यासाठी आहे. सीता मातेला हात न लावणे विषयी त्रास न देणे विषयी काही ठिकाणी यासंबंधात रंभेकडून रावणाला मिळालेल्या शापाविषयीची कथाही आहे. “मन से रावण को निकाले , राम उसके मन में है|” -जावेद अख्तर
कवी- प्रा. पंजाबराव येडे (कवितेचे श्रेय पूर्णतः कविंचे आहे ) सादरीकरण- क्षितिजा
असं सातत्याने म्हटलं जातं की हल्ली मराठी साहित्य कोणी वाचत नाही... पण मराठी कवितांना आपण देत असलेला उदंड प्रतिसाद हा मनाला उभारी देणारा आहे. परंतु कविता डाउनलोड करून फॉरवर्ड केल्यामुळे व्हिडिओचे डिस्क्रिप्शन अर्थात कवी आणि सादरीकरण करणाऱ्याविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठीच कवितेची लिंक शेअर करतेय , विनंती आहे की कविता आवडल्यास कवितेची लिंक शेअर करावी... आपल्या सगळ्यांच्याच भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार...
कविता मनातल्या-०९_ तो काळ असा होता
कवी- अनिरुद्ध पुनर्वसू (कवितेचे श्रेय पूर्णतः कविंचे आहे )
प्रत्येक घास घेण्याआधी आणि रात्री झोपण्याआधी प्रत्येक सच्या भारतीयाने त्यांचं स्मरण ठेवाव ...आपल्याला सुरक्षित आयुष्य देणाऱ्या सीमेवरच्या त्या प्रत्येक जवानांसाठी🙏🙏🙏
हा व्हिडिओ पाहीलात का!? ...मैद्याशिवाय होणारे पडापडाचे,मऊ,लुसलुशीत आणि जिभेवर विरघळणारे चिरोटे... खरतर दिवाळीच्या फराळात विस्मरणात जात चाललेला असा हा पदार्थ... असाच पोटात भरपूर सारे पड आणि मधाळ गोडवा घेऊन दिवाळी फराळाची लज्जत वाढवणारे मऊ गोड चिरोटे ... जे दिवाळीनंतरही खाता येतात😊 नक्की करून बघा मैदाशिवाय होणारे ,रव्यापासून बनणारे पडापडाचे, मऊ लुसलुशीत, कापसासारखे हलके, आणि जिभेवर विरघळणारे मल्टीलेअर चिरोटे..👇
दिवाळीच्या फराळात सर्वात मानाची असते ती करंजी.. पोटात गोडवा आणि ओठावर नक्षी असा काहीसं वर्णन केलं जात करंजीचं ... पूर्वीच्या काळी तर सुगरणीची पारखच केली जायची ती तिच्या करंजी बनविण्याच्या कौशल्यावरून , जिच्या फराळातील कारंजी छान पडापडाची, खुसखुशीत, कापसासारखी हलकी, नक्षीदार आणि जिभेवर विरघळणारी अशी तिला सुगरणीचे मानाचं स्थान मिळाला म्हणून समजाच.. आज बनवूया मैद्याशिवाय बनणारी आणि तोंडात विरघळणारी सात पडांची दिवाळीतली खास मानाची करंजी ती पण आई आणि आजीच्या खास बिनचूक टिप्ससहित बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की फॉलो करा... || तुमचे अभिप्राय कमेंट्सद्वारे शेअर करायला विसरू नका..🌿🤗https://youtu.be/c9iywngGrds?si=Y6iHR...
Kala Kshitij
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻😊🌿
youtube.com/shorts/qKXvigdAp4...
6 months ago | [YT] | 1
View 0 replies
Kala Kshitij
असं सातत्याने म्हटलं जातं की हल्ली मराठी साहित्य कोणी वाचत नाही... पण मराठी कवितांना आपण देत असलेला उदंड प्रतिसाद हा मनाला उभारी देणारा आहे. परंतु कविता डाउनलोड करून फॉरवर्ड केल्यामुळे व्हिडिओचे डिस्क्रिप्शन अर्थात कवी आणि सादरीकरण करणाऱ्याविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठीच कवितेची लिंक शेअर करतेय , विनंती आहे की कविता आवडल्यास कवितेची लिंक शेअर करावी...
आपल्या सगळ्यांच्याच भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार...
कवितामनातल्या_२० - राम मला दाखवा || #प्रा. पंजाबराव येडे
मराठी हृदयस्पर्शी कविता || Marathi Kavita|| कलाक्षितिज||क्षितिजा
ही कविता रावणाचे उदात्तीकरण किंवा ग्लोरीफिकेशनसाठी नाही तर आपल्यातला राम शोधण्यासाठी आहे. सीता मातेला हात न लावणे विषयी त्रास न देणे विषयी काही ठिकाणी यासंबंधात रंभेकडून रावणाला मिळालेल्या शापाविषयीची कथाही आहे.
“मन से रावण को निकाले , राम उसके मन में है|” -जावेद अख्तर
कवी- प्रा. पंजाबराव येडे (कवितेचे श्रेय पूर्णतः कविंचे आहे )
सादरीकरण- क्षितिजा
• • हृदयस्पर्शी सुरेख कविता ...."राम मला दाखवा"
youtube.com/shorts/CBRCvQ02eE...
6 months ago | [YT] | 0
View 0 replies
Kala Kshitij
असं सातत्याने म्हटलं जातं की हल्ली मराठी साहित्य कोणी वाचत नाही... पण मराठी कवितांना आपण देत असलेला उदंड प्रतिसाद हा मनाला उभारी देणारा आहे. परंतु कविता डाउनलोड करून फॉरवर्ड केल्यामुळे व्हिडिओचे डिस्क्रिप्शन अर्थात कवी आणि सादरीकरण करणाऱ्याविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठीच कवितेची लिंक शेअर करतेय , विनंती आहे की कविता आवडल्यास कवितेची लिंक शेअर करावी...
आपल्या सगळ्यांच्याच भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार...
कविता मनातल्या-०९_ तो काळ असा होता
कवी- अनिरुद्ध पुनर्वसू (कवितेचे श्रेय पूर्णतः कविंचे आहे )
सादरीकरण- क्षितिजा
• • हृदयस्पर्शी सुरेख कविता ...."तो काळ असा होता"
youtube.com/shorts/CURGhSBJoc...
6 months ago | [YT] | 0
View 0 replies
Kala Kshitij
प्रत्येक घास घेण्याआधी आणि रात्री झोपण्याआधी प्रत्येक सच्या भारतीयाने त्यांचं स्मरण ठेवाव ...आपल्याला सुरक्षित आयुष्य देणाऱ्या सीमेवरच्या त्या प्रत्येक जवानांसाठी🙏🙏🙏
https://youtu.be/EjZ0OYpOVaY?si=xBSnK...
8 months ago | [YT] | 2
View 0 replies
Kala Kshitij
नमस्कार !
गुढीपाडवा नववर्षाच्या सुमुहूर्तावर आपल्या चैनलला एक वर्ष पूर्ण होतंय! तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने हा वर्षभराचा प्रवास खूप सुंदर झाला.मनापासून कृतज्ञता सगळ्या सबस्क्रायबर्स , हितचिंतक आणि प्रेक्षकांना! तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी नवनवीन विषयावरचे व्हिडिओज तुमच्यासमोर आणू शकले.हा व्हिडीओ आपल्या पहिल्या यशस्वी वर्षाच्या सुंदर आठवणी टिपण्यासाठी! पुढेही भरपूर नवीन आणि खास व्हिडीओ घेऊन येणार आहे. तुम्हाला काय बघायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा!व्हिडीओ आवडला तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका, आणि अजून छान कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कि दाबा!तुमच्या प्रेमासाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद!#कलाक्षितिज वर्षपूर्ती , #कलाक्षितिजYouTubeप्रवास ,#धन्यवादप्रेक्षकांनो , #कला आणि स्वयंपाक, #मराठीयूट्युबर #नवीनसुरुवात #लाइकशेअरसबस्क्राईब #आभारतुमच्याप्रेमासाठी #साजरा_करूया#kalakshitij_Anniversary, #1YearOfKalakshitij, #ThankYouSubscribers, #YouTubeJourney, #CreativeCooking, #StayTuned, #SupportKalakshitij, #ArtLove, #ArtAndFood, #MarathiYouTuber #CelebrationTime #NewBeginnings आज #KeepWatching #SubscribeNow
youtube.com/shorts/GYIEoNVSZ6...
9 months ago | [YT] | 5
View 1 reply
Kala Kshitij
तिळगुळ घ्या गोड बोला मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांनाच मंगलमय शुभेच्छा..
आयुष्यातील दुःखांच, कष्टांच संक्रमण होऊन, सुखाची बरसात व्हावी... तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा सदैव राहावा हीच सदिच्छा...
https://youtu.be/QeP96R5Yjyg?si=CYX39...
11 months ago | [YT] | 0
View 0 replies
Kala Kshitij
हा व्हिडिओ पाहीलात का!? ...मैद्याशिवाय होणारे पडापडाचे,मऊ,लुसलुशीत आणि जिभेवर विरघळणारे चिरोटे...
खरतर दिवाळीच्या फराळात विस्मरणात जात चाललेला असा हा पदार्थ... असाच पोटात भरपूर सारे पड आणि मधाळ गोडवा घेऊन दिवाळी फराळाची लज्जत वाढवणारे मऊ गोड चिरोटे ...
जे दिवाळीनंतरही खाता येतात😊
नक्की करून बघा मैदाशिवाय होणारे ,रव्यापासून बनणारे पडापडाचे, मऊ लुसलुशीत, कापसासारखे हलके, आणि जिभेवर विरघळणारे मल्टीलेअर चिरोटे..👇
https://youtu.be/jaMklavMhIU?si=-fsdG...
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Kala Kshitij
“Let’s sparkle brighter than the diyas tonight!… Embracing the light within and around this Diwali.” 🪔 🌷🪷
1 year ago | [YT] | 28
View 1 reply
Kala Kshitij
"Sparkles, Smiles, and Diwali Nights"🌷
1 year ago | [YT] | 16
View 0 replies
Kala Kshitij
दिवाळीच्या फराळात सर्वात मानाची असते ती करंजी.. पोटात गोडवा आणि ओठावर नक्षी असा काहीसं वर्णन केलं जात करंजीचं ...
पूर्वीच्या काळी तर सुगरणीची पारखच केली जायची ती तिच्या करंजी बनविण्याच्या कौशल्यावरून , जिच्या फराळातील कारंजी छान पडापडाची, खुसखुशीत, कापसासारखी हलकी, नक्षीदार आणि जिभेवर विरघळणारी अशी तिला सुगरणीचे मानाचं स्थान मिळाला म्हणून समजाच..
आज बनवूया मैद्याशिवाय बनणारी आणि तोंडात विरघळणारी सात पडांची दिवाळीतली खास मानाची करंजी ती पण आई आणि आजीच्या खास बिनचूक टिप्ससहित बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की फॉलो करा... ||
तुमचे अभिप्राय कमेंट्सद्वारे शेअर करायला विसरू नका..🌿🤗https://youtu.be/c9iywngGrds?si=Y6iHR...
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Load more