Khandesh speed news ( खान्देश स्पीड न्यूज ) is a 24-hour Marathi news youtube channel in India. The youtube launched on 1 Nov 2022. The channel is owned by Hirabhau koli is the executive editor at the news channel's Shirpur Dist Dhule.Maharashtra ,
देश विदेशातील,भारतातील, महाराष्ट्रातील व खान्देशातील सामाजीक,राजकीय,संस्कृतिक,साहित्य ,कला क्षेत्रातील विविध घडामोडी बातमी स्वरूपात युट्युब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षपण करून सामाजिक बंधिलकी जपण्याचा उद्देश आहे तसेच खान्देशातील अहिरानी भाषेचे संवर्धन व जतन करण्याचा एक प्रयत्न करत आहे॰
चॅनेलच्या संदर्भातील व्हिडिओ फोटो खान्देश स्पीड न्युज जवळ राखण्यात आले आहे.
तरी या चॅनेल संदर्भातील फोटो व व्हिडीओ इतर कुठल्याही न्युज चॅनेल व इतर युट्यूब चॅनेलवर वापरु नये..
तसे या चॅनेलचा व्हिडिओ आणि फोटो यूट्यूब चॅनल ला वापरण्यात आला तर Copyright Strike करण्यात येईल..
For inquiry
7020312335
khandeshspeednews@gmail.com
खान्देश स्पीड न्युज
दिनांक 12 डिसेम्बर 2022 रोजी देशाचे लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८२व्या वाढदिवसानिम्मीत्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते डॉ जितेंद्र ठाकुर यांच्या आदेशाने, राष्ट्रवादी उद्योग व्यापाराचे सरचिटणीस दिनेशदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व धुळे जिल्हाध्यक्ष सुरेशअण्णा सोनवणे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिरपुर शहराच्या वतीने शिरपुर शहरातील सिव्हील हॉस्पिटल येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
बातमी सविस्तर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://youtu.be/XGZbrnoltIg
3 years ago | [YT] | 4
View 0 replies