Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

नमस्कार,
आपल्या आवडत्या ऑनलाईन नेता मिडिया चॅनेलवर आपले मन:पूर्वक स्वागत..!
या ऑन मिडिया चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नेते, सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक यांची संपूर्ण माहिती त्यांच्या मुलाखतीद्वारे प्रसिध्द करत असतो.

ज्यात त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार , राजकारण- समाजकारण, त्यांचे विचार आणि मार्गदर्शन अशी बरीच माहिती आपल्या पर्यंत पोहचवतो , जे आपल्या दर्शकांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न करतात.
तसेच राजकीय क्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक घडामोडींना विश्लेषणासह आपल्या समोर मांडत असतो,
याबरोबरच चालू घडामोडी , विविध सरकारी योजना , Informative Video, Motivational Video, Entertainment
असे अनेक प्रकारचे व्हिडीओ आपल्या पर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न सदैव चालू राहणार आहे.
आम्हाला खात्री आहे की दर्शक म्हणून आमच्या कन्टेन्टला जरूर पसंती द्याल.
धन्यवाद


Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकले होते. आरोपींच्या मोबाईलमधील चॅटवरून पोलिसांना माहिती मिळाली.

1 month ago | [YT] | 21

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

पवनराजे निंबाळकर हत्त्याकांड प्रकरणात तब्बल 20 वर्षांनी सीबीआय कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. माफीच्या साक्षीदाराची साक्षचं विश्वासार्ह नसल्याचे कारण देत कोर्टानं आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

2 months ago | [YT] | 30

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

ज्यांना निवडून आणण्यासाठी उन्हात रांगेत उभे राहता, ते माणसं कोट्यावधिंसाठी विकले जात आहेत. या माणसांना परत निवडून देणार का? संताप येत नाही का तुम्हाला?
- राज ठाकरे
मनसे अध्यक्ष

2 months ago | [YT] | 355

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

2029 साठी अमित शाह स्वतःची तयारी करत आहेत. वाद, अंतर्गत गोंधळ हे देशापेक्षा भाजपमध्ये जास्त सुरु आहे. केवळ मोदींमुळे भाजपमधले वाद बाहेर येत नाहीयेत, पण एका वर्षात केंद्रात पण बदल होतील असं बोललं जातंय. त्यामुळे तयारीला लागा.
- राज ठाकरे
मनसे अध्यक्ष

2 months ago | [YT] | 77

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

आपल्या विश्वास आणि प्रेमामुळे ऑनलाईन नेता या आमच्या यूट्यूब चैनलला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार..!

आपल्यासाठी नेहमीच योग्य वेळेत, सत्य आणि रोखठोक माहिती पोहोचवत राहू. आपली साथ अशीच कायम राहुदेत.

2 months ago | [YT] | 10

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

शिवसेनेच्या वर्धापन दिनातील, तुम्हाला उद्धव ठाकरे यांचे भाषण आवडले की एकनाथ शिंदे यांचे भाषण आवडले?

2 months ago | [YT] | 26

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

ऑपरेशन टायगर सोपं नाही. आमच्यापर्यंत अशाप्रकारच्या कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती नाही. आम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, ऐकतोय. 16 जूनला रात्री मला 11.30 वाजता एका व्यक्तीने सांगितलं महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जातंय. मी म्हटलं भाव काय आहे? ते म्हणाले, भाव तोच आहे, 50-50 कोटी...

संजय राऊत
खासदार, शिवसेना ठाकरे गट

2 months ago | [YT] | 74

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

रोहित पवार यांचे सरसकट कर्जमाफीसाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन यशस्वी होईल का?

2 months ago | [YT] | 30

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे की अजितदादा गटात जावे? तुमचं मत सांगा..

2 months ago | [YT] | 20

Online Neta - ऑनलाईन नेता मिडिया

नरेंद्र मोदींनी पंडीत नेहरुंचा रेकॉर्ड मोडला, सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे मोदी एकटेच. तुम्हाला नेहरुंचं काम आवडलंय की मोदींचं?

2 months ago | [YT] | 14