||श्री गुरूदेव दत्त ||
||श्री स्वामी समर्थ||
SPIRTUAL
HEALTH
NUMEROLOGY
VASTU SHASTRA
आणी सर्व प्रकारचे अध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला पाहण्या करता भेटलं
ह्या चॅनेल वर कोणत्या ही प्रकारचे ब्लॅक मॅजिक आणि करणी बादा बाबत व्हिडिओ पोस्ट केले जात नाही
फक्त तुम्हाला ह्या वर भक्ती आणि योग्य सकारात्मक कंटेंट तुमच्या सोबत दाखवले जातात.
Business Collaboration / Product Review :
Nikkhilboriwale@gmail.com
Facebook link:
www.facebook.com/share/18qEZh3zJ5/
easyLife
Hello YouTube family
आपण प्लान कर रहे हे की डेली २ व्हिडिओ अपलोड करे मॉर्निंग अँड शाम को जो की एक हेल्थ अँड एक motivational and spiritual अध्यात्मिक से जोड हुए हो...
Koi suggestion hoga to btao
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
easyLife
सर्वांना महाशिवरात्री च्या शुभेच्छा आपल्या चॅनल वर महाशिवरात्री शिवलीलामृत 1 ते 15 अध्याय कथा अपलोड झाली आहे सगळ्यांनी लाभ घ्यावा मराठी मध्ये आहे आणि प्रत्येकाला वाचता येईल अशा स्वरूपात तयार केली
https://youtu.be/OWQroMtxV2s
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
easyLife
https://youtu.be/X0oaF9Pmg3I
उद्या पासून आपल्या चॅनल वर गुरुलिला अमृत कथा सार चालू करणार आहे. आणि ते देखील एकदम सोप्या भाषेत तुम्हाला. समजेल ह्या अर्था मधे तर चॅनल ना नक्की subscribe करा आणि जवळील लोकांना ह्यांचा ऐकण्याचा लाभ घेऊ द्या...
ह्या व्हिडिओ मधे मी तुमाला हा कथासार कोणी लिहला आणि त्या मधे काय सांगितले ह्याचा सोप्या भाषेत मांडले आहे पहा आणि नक्की कॉमेंट मधे सांगा मी अजून सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न करेल
|| श्री गुरुदेव दत्त ||
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
easyLife
संक्रांत स्पेशल व्हिडिओ अपलोड
https://youtu.be/Izn62jckLZU?si=Xe6Dm...
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
easyLife
New video uploaded:
https://youtu.be/KU2WQhr9UIs?si=pyNiP...
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
easyLife
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रानो तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्ष आनंद सुख समृध्दी चे जावो माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा
4 months ago | [YT] | 3
View 0 replies
easyLife
श्री स्वामी समर्थ
श्री गुरदेव दत्त
मित्रानो आज आपल्या 1000 subscribe ची यूट्यूब फॅमिली झाली आहे. तुमच्या सगळ्यांचा सोबतीने हे सगळ शक्य झालं आहे कही नवीन घोस्टी करावे असे वाटत असेल ते मला तुम्ही नक्की कॉमेंट मधे सांगा आपण ते करू
आता आपण आपला परिवाराची काळजी ह्या साठी एक वेळ हेल्थ बाबत दरोरोज माहिती देणार आहोत...
तुम्ही सांगा सकाळी की संध्याकाळी तुमला हे माहिती पाहिजे.. डेली..
Thank you.
6 months ago | [YT] | 0
View 0 replies
easyLife
दुर्गा सप्तशती पारायण रोज सकाळी आपण करत आहोत आणि आपल्या जवळील भक्तांना नक्की सांगा आणि अजून काही सुधारणा हव्या असेल तर नक्की आपण करू...
6 months ago | [YT] | 2
View 0 replies