The Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) was established in accordance with the Mumbai Metropolitan Development Act, 1974, on 26th January, 1975.

Since its inception, MMRDA is engaged in long term planning, promotion of new growth centers, implementation of strategic projects and financing infrastructure development. The Regional Plan provides for a strategic frame work of MMR's sustainable growth. The object behind establishing MMRDA was to make MMR a destination for economic activity by promoting infrastructure development and improving the quality of life.

The MMRDA prepares plans, formulates policies and programs, implements projects and helps in directing investments in the Region.

The broad responsibilities of the Mumbai Metropolitan Region Development Authority includes:
Preparation of Regional Development Plans
Providing financial assistance for significant regional projects
Providing help to local authorities and their infrastructure projects
Coordin


MMRDA Official

आम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की,महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी गुणांकन कार्यक्रमात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने सेवाकर्मी सुधारणा कार्यक्रमांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र २०४७ मिशन अंतर्गत पारदर्शक, गतिमान व प्रभावी सुशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत राज्यातील ४२ मंत्रालयीन सचिवांच्या अधिनस्त शासकीय विभाग, आस्थापना व प्राधिकरणांच्या सेवाविषयक कामगिरीचे ९ निकषांवर सखोल मूल्यमापन करण्यात आले.

यामध्ये १०० पैकी ९२ गुण मिळवत एमएमआरडीए ने राज्यातील प्राधिकरणांमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले. या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से., महानगर आयुक्त, सर्व विभागप्रमुख तसेच सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

पारदर्शक, कार्यक्षम आणि लोकाभिमुख सुशासनासाठी आमची वाटचाल अखंड सुरू आहे. हा बहुमान त्या प्रवासाला नवी ऊर्जा देणारा आहे.

#ReimaginingMMR #TransformingMMR 
#MMRDA #governance #reshapingmmr

2 hours ago | [YT] | 2

MMRDA Official

डिजिटल इंडिया मिशनच्या वाटेवर महा मुंबई मेट्रो निश्चित लक्ष्य ठेवून पुढे जात आहे.

पेपरलेस प्रवासाला अधिक पसंती दिल्याबद्दल मुंबईकरांचे मनःपूर्वक आभार!

३ फेब्रुवारी २०२६ रोजी महा मुंबई मेट्रोने ७०% पेपरलेस तिकीट प्रणालीचा यशस्वी टप्पा गाठला. NCMC कार्ड, व्हॉट्सॲप तिकीट प्रणाली आणि मुंबई वन अ‍ॅपच्या माध्यमातून महा मुंबई मेट्रो देशात पेपरलेस तिकीट व्यवस्थेत अग्रसर ठरत आहे. हरित, स्मार्ट आणि आधुनिक प्रवासाची निवड केल्याबद्दल मुंबईकरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार..!

Maha Mumbai Metro is on track with Digital India Mission!

Thank you Mumbai for going paperless.

On 3rd February 2026, we achieved 70% paperless ticketing. With NCMC cards, Whatsapp Ticketing and Mumbai One App, Maha Mumbai Metro is setting the tone in paperless ticketing in the country. Thank you once again Mumbai for choosing a green, smart commute.

#MMRDA #MahaMumbaiMetro
#SmartMobility #EfficientConnectivity #MumbaiInMinutes #RebootingMumbai #ReshapingMMR #DigitalIndia #GreenCommute #PaperlessTravel
#ReimaginingMMR #FutureOfTransport
#MumbaiOne #CashlessIndia

22 hours ago (edited) | [YT] | 2

MMRDA Official

महा मुंबई मेट्रो पर्यावरणपूरक आणि 'स्मार्ट' प्रवासासाठी वचनबद्ध आहे. 'मेट्रो रेल न्यूज' मासिकाला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे, महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी महा मुंबई मेट्रोच्या कागदविरहित तिकीट प्रणालीबद्दलची कटिबद्धता व्यक्त केली. व्हॉट्सॲप-आधारित मेट्रो तिकिटिंगमध्ये आणि एकंदरीत कागदविरहित तिकीट विक्रीमध्ये महा मुंबई मेट्रो देशात आघाडीवर आहे.

तसेच, मुंबई महानगर प्रदेशातील ११ सार्वजनिक परिवहन संस्थांना एका डिजिटल प्लॅटफॉर्म वर आणणारा भारताचा पहिला कॉमन मोबिलिटी ॲप, मुंबई वनच्या माध्यमातून एमएमआरडीए डिजिटल तिकीट क्षेत्रात मोठी क्रांती कशी घडवून आणत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


Maha Mumbai Metro is committed to a green and smart commute. In an exclusive interview with Metro Rail News Magazine, Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA spoke about the Maha Mumbai Metro's commitment to paperless ticketing. The Maha Mumbai Metro network ranks among the highest in the country in paperless ticketing. He also spoke about how the Mumbai One App, India's first common mobility app that integrates ticketing for 11 public transport operators has revolutionised the digital ticketing in the country.
#MMRDA50 #MahaMumbaiMetro #MumbaiOneApp #SmartMobility #EfficientConnectivity #RebootingMumbai #ReshapingMMR

2 days ago | [YT] | 5

MMRDA Official

मुंबई रायझिंग – एमएमआरडीए लीडरशिप फोरम २०२५!

महाराष्ट्राच्या विकासगाथेला नवी दिशा देण्यासाठी आपण ही सहभागी व्हा!

🌍 दृष्टिकोनाची ठळक वैशिष्ट्ये:
📈 आर्थिक प्रगती – सन २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर्स जीडीपीचे लक्ष्य
🏙️ जीवनमान आणि सर्वसमावेशकता – गृहनिर्माण, वाहतूक व पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा
🌐 जागतिक स्पर्धात्मकता – महाराष्ट्राला जागतिक व्यवसाय व नवोपक्रम केंद्र बनविणे

💡 चर्चेचे प्रमुख मुद्दे:
🔹 शहरी नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान
🔹 ट्रिलियन-डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वाटचाल
🔹 शहरी परिवर्तनासाठी वित्तपुरवठा
🔹 भविष्यातील एमएमआरसाठी पायाभूत सुविधा

📌 आयोजक: एमएमआरडीए, सहकार्य: ईटी गव्हर्नमेंट

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

youtube.com/live/c475w00SQqA?si=SYLZ3f70CuXQJOJ6

The Mumbai Rising MMRDA Leadership Forum 2025 !

Join us LIVE
as we shape the future of Maharashtra’s growth story.

🌍 Vision Highlights:
📈 Driving Economic Growth – Targeting $300 Billion GDP by 2030

🏙️ Building Livability & Inclusivity – Housing, transport & green infrastructure

🌐 Boosting Global Competitiveness – Positioning Maharashtra as a global hub

💡 Key Discussion Points:
🔹 Urban Innovation & Emerging Tech
🔹 Pathways to a Trillion-Dollar Maharashtra
🔹 Financing Urban Transformation
🔹 Infrastructure for Tomorrow’s MMR

📌 Hosted by MMRDA in collaboration with ETGovernment

Watch through the link below :

youtube.com/live/c475w00SQqA?si=SYLZ3f70CuXQJOJ6

#MMRDA50 #Development #RebootingMumbai #ReshapingMMR #TransformingMumbai #MumbaiInMinutes
#EconomicGrowth #LeadershipForum2025

4 months ago | [YT] | 20

MMRDA Official

Hon'ble Prime Minister Shri. Narendra Modi dedicated Metroline 7 & 2A in public service. He also boarded Mumbai Metro at Gundavali station and took a short ride. He also unveiled the mobility card during his visit to the station.

3 years ago | [YT] | 4

MMRDA Official

Hon'ble Prime Minister Shri Narendra Modi ji to inaugurate Mumbai Metro's #Metroline7 & #Metroline2A. Watch the dedication ceremony LIVE!

माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते मुंबई मेट्रो (मार्ग ७ व मार्ग २ (अ)) (टप्पा-२) चा लोकार्पण सोहळा थेट लाईव्ह पहा!

3 years ago | [YT] | 3

MMRDA Official

https://youtu.be/F9qRdD3gpc8

Hon'ble Prime Minister Shri Narendra Modi ji to inaugurate Mumbai Metro's #Metroline7 & #Metroline2A. Watch the dedication ceremony LIVE!

माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते मुंबई मेट्रो (मार्ग ७ व मार्ग २ (अ)) (टप्पा-२) चा लोकार्पण सोहळा थेट लाईव्ह पहा!

3 years ago | [YT] | 3