Business Email/Enquiry-
helpingfarmers20@gmail.com

शेतीला कमी समजणाऱ्या पिढीला,शेतीत उतरवण्यासाठी प्रवास सुरु केलाय.त्यासाठी आपल्या साथची गरज आहे।।

नमस्कार कृषिमित्रहो,
मी करण विरेंद्र हाडोळे आपल्या सर्वांचे Helping Farmers या चॅनेल वर स्वागत करतो.या चॅनेलच्या माध्यमातून मी माझ्या शेतकरी वर्गाला देऊ शकेल तेवढी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल,माझ्या शेतकरी वर्गाच्या व्यथा मी खूप जवळून पाहिल्या कारण माझे वडील देखिल शेतकरीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्तिथी मी खूप जवळून पाहली आहे,मला माझा शेतकरी राजा आधुनिक शेती कडे न्यायचा आहे,वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जीवन कथा त्यांचं यश आणि त्यांनी केलेली प्रगती हे मला सर्व शेतकरी वर्गाला या चॅनेल च्या माध्यमातून दाखवायचे आहे.माझं शिक्षण हे Bsc.Agriculture आणि MBA In Agriculture असे झालेले आहे आणि त्यामुळेच या शिक्षणाच्या कालावधीत मी जे काही ज्ञान मिळवलं ते मला माझ्या शेतकरी बांधवपर्यंत पोहोचवायचे आहे.
जय जवान,जय किसान🌾

Business Email-helpingfarmers20@gmail.com



Helping Farmers

कापूस पिकावरील व्हिडीओला सुरवात करायची का?

1 year ago | [YT] | 11

Helping Farmers

रासायनिक फवारणीच्या खर्चात कशी बचत करुन आपले उत्पन्न वाढावा त्यासाठी असे नियोजन करा

1 year ago | [YT] | 0

Helping Farmers

शेतकरी मित्रांनो,जैन इरिगेशन जळगाव मार्फत जैन कृषी महोत्सव २०२४ जैन हिल्स जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.शेतीसाठी वरदान ठरलेले काही नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती आपण व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार त्यामुळे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण व्हिडिओ नक्की बघा।👇🏻
https://youtu.be/27nKZMd52rU

1 year ago | [YT] | 10

Helping Farmers

जुन्या झाडांचे नूतनीकरण करण्यासाठी कोणती पद्धत अवलंबतात?

3 years ago | [YT] | 7

Helping Farmers

डायबँक या रोगात झाडाचे खोड व फांद्या वाळु लागतात,ही वाळण्याची प्रक्रिया कश्या प्रकारे सुरू होते?

3 years ago | [YT] | 13

Helping Farmers

शेती धंद्यातील चालू खर्च व कायम खर्च यांच्या एकत्रित खर्चास पुढीलपैकी कोणते नाव आहे?

3 years ago | [YT] | 2

Helping Farmers

आपल्या चॅनेलवर मिरची या पिकावर सविस्तर विडिओ जसे की खते नियोजन,फवारणी नियोजन,रोग नियोजन यासंबंधित विडिओ टाकावे का?

3 years ago | [YT] | 12

Helping Farmers

नमस्कार शेतकरी बंधूंनो,आपल्यासाठी हुमिक ऍसिड,विद्राव्य खते,अमिनो ऍसिड,स्टिकर,सूक्ष्मअन्नद्रव्ये,समुद्री शैवाल इत्यादी शेतीपयोगी औषधी होलसेल दरात उपलब्ध आहेत
अधिक माहीतीसाठी संपर्क-7499511643

3 years ago | [YT] | 10

Helping Farmers

https://youtu.be/B1Ua2pio7_8
झेंडू लागवड करायची आहे तर हा व्हिडिओ बघायलाच हवा...।।

3 years ago | [YT] | 5

Helping Farmers

असंख्य जीवांचे ध्येय जपणाऱ्या या काळ्या आईला सुद्धा मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌱🌾

3 years ago | [YT] | 51