HEMALATA S. BHAMARE

Education and Culture
(शिक्षण व संस्कृतीतून समाजाचा विकास)
"*येथे मिळतात तुमच्या पाल्याला प्रगतीचे नवे पंख!आणि तुमच्या चिमुकल्यांच्या स्वप्नांना आकार!*"


HEMALATA S. BHAMARE

होळी का साजरी करतात.....?

4 years ago | [YT] | 25

HEMALATA S. BHAMARE

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतलेली आहे . लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत निबंध लेखन ,घोषवाक्य ,पोस्टर अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे . या सर्व स्पर्धांसाठी उपयुक्त असा आशय असलेली अप्रतिम कविता .

5 years ago | [YT] | 40