Target Police Bharti

महाराष्ट्र पोलीस भरती
संपूर्ण मार्गदर्शन


Target Police Bharti

ICC महिला क्रिकेट विश्वकप २०२५ कोणी जिंकला ?

3 months ago | [YT] | 4

Target Police Bharti

महिला क्रिकेट विश्वकप २०२५ च्या अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये झाला ?

3 months ago | [YT] | 2

Target Police Bharti

*पोलीस भरती फॉर्म भरण्यापूर्वी आवश्यक गोष्टी* 👮🏻‍♂️
🔥 *पाहून घ्या त्याशिवाय फॉर्म भरला जाऊ शकत नाही*
👇🏻👇🏻
https://youtu.be/LZndg2KjE48?si=cnAnx...

3 months ago | [YT] | 2

Target Police Bharti

....... या साली रशियामध्ये राज्यक्रांती झाली

8 months ago | [YT] | 3

Target Police Bharti

संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना काय म्हणतात?

8 months ago | [YT] | 4

Target Police Bharti

पुढील काव्यपंक्तीतील कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे? कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी,, जवळून वार केला||

8 months ago | [YT] | 2

Target Police Bharti

अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील कोणी सांगितले.

8 months ago | [YT] | 4

Target Police Bharti

...... च्या लढाईने इंग्रजांचे पाय भारतात पक्के रोवले व त्यांना आव्हान देऊ शकणारी सत्ता भारतात उरली नाही.

8 months ago | [YT] | 4

Target Police Bharti

शिवाजी महाराज्यांचा जन्म.... तालुक्यात झाला

8 months ago | [YT] | 3

Target Police Bharti

हा आठवडा इतिहासाचा असेल या चॅनलवर पुढील आठवड्यात इतिहासावरती प्रश्न विचारले जातील त्यांची तुम्ही अचूक उत्तरे द्या त्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा 👍👍

8 months ago | [YT] | 4