Chalchitra Mandalee



Chalchitra Mandalee

तिसऱ्या आठवड्याची सुरूवात दणक्यात,
असंख्य हाऊसफुल्ल शो आणि प्रचंड प्रेम!

मराठी शाळांचा, मराठी भाषेचा विजय असो! 🚩
Third Weekend Collection: ₹3.87 Cr
Total NBOC: ₹18.77 Cr

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सर्व मराठी शाळाप्रेमी आणि भाषाप्रेमींचे मनापासून आभार! 🙏

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’
तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात उदंड प्रतिसादात सुरू!

1 day ago | [YT] | 2,142

Chalchitra Mandalee

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!♥️

6 days ago | [YT] | 718

Chalchitra Mandalee

आपल्या महासिनेमाचा ऐतिहासिक महाशनिवार!
आपली शाळा जोरदार भरविणाऱ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार!!

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’
तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात उदंड प्रतिसादात सुरू!

1 week ago | [YT] | 1,845

Chalchitra Mandalee

आपल्या मराठी शाळा आपली मराठी भाषा
‘घेनार भरारी’
इडा पिडा टळो आता नवी कात टाकूदे!
रंग तुझा चढू दे!

ज्या गाण्याची तुम्ही सगळे वाट पाहत होतात ते गाणं तुमच्या भेटीला!

1 week ago | [YT] | 1,455

Chalchitra Mandalee

मराठी शाळांची आणि मातृभाषेची
गौरवगाथा सांगणारा…
महाराष्ट्राचा महासिनेमा!

तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात उदंड प्रतिसादात सुरू!

2 weeks ago | [YT] | 2,959

Chalchitra Mandalee

मराठी शाळेला मिळतोय भरघोस प्रतिसाद
Shows Filling Fast! 🎟️❤️

2 weeks ago | [YT] | 908

Chalchitra Mandalee

चला मुलांनो आणि मुलींनो अर्ज भरा!

#chalchitramandalee
#production5 #nextfilm #KJMM #CastingCall

5 months ago | [YT] | 15

Chalchitra Mandalee

त्या देऊन धडक आल्यात तडक… होऊन मोकाट आता!
त्या सोडून फिअर टाकून गिअर झाल्यात सुसाट आता!

सादर आहे आपल्या झिम्मा २ चा ट्रेलर! धुड्डूऽऽऽम!

‘झिम्मा २’
२४ नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात…

Jhimma 2 Trailer - bit.ly/Jhimma2Trailer

#Jhimma2Trailer
#झिम्मा२ #Jhimma2 #JhimmaSequel #Jhimma2On24Nov #JhimmaReunion

2 years ago | [YT] | 541

Chalchitra Mandalee

एवढी गर्दी, एवढी गर्दी…
की एवढी गर्दी कधी झालीच नसंल?

झिम्मा २ ची ठाण्यात दिवाळी साजरी!

धुडूम!!!

‘झिम्मा २’
२४ नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात…

#झिम्मा२ #Jhimma2 #JhimmaSequel #Jhimma2On24Nov #JhimmaReunion #diwalipahat #diwali2023

2 years ago | [YT] | 1,454

Chalchitra Mandalee

कुंकू असो वा टॅटू हिला सारं आपलं..
नव्या रूपात ‘नवं’ बाईपण जपलं!

आपल्या ‘झिम्मा २’ मधलं पहिलं गाणं…
'मराठी पोरी'

गाणं पहा इथे: bit.ly/MarathiPori

‘झिम्मा २’
२४ नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात…

#MarathiPori
#झिम्मा२ #Jhimma2 #JhimmaSequel #Jhimma2On24Nov #JhimmaReunion

2 years ago | [YT] | 377