खेड-आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध !!! बीजेपी पार्टी !!! फडणवीस सरकार !!! मोदी सरकार !!! बीजेपी महाराष्ट्र !!!
सौजन्य: श्री.आनंदराजे इंदूमती कैलास पाटील.
संस्थापक : शिवबा फाऊंडेशन शिवतेजनगर ,जैदवाडी, राजगुरुनगर (खेड),पुणे 410-512.
" If you give me respect, you will be given respect and the answer will be given in your language.
"अगर आप मुझे सम्मान देंगे तो आपको भी सम्मान दिया जाएगा और आपकी भाषा में जवाब दिया जाएगा।"
Profession By_ B.E Mecha. Engg. DDH ( Dental Surgeon) , Lawyer (B. A. LLB, LLM In Business Law) PhD in Law.
"My Dream is Education Minister " 🎓
#Pl_Support_All_In_One_Director &Founder of REALDOTCOMP SALE AND SERVICE PVT LTD.
CR7 INDIA SPORTS PRIVATE LIMITED.
SANTALUM PANICULATUM (OPC) PRIVATE LIMITED. PUNE 410-512
12 Years Work Exp. in corporate sector.
For Legal Inquiry Mail ID :
V.For.Vakilacha@gmail.com
Calling no: +91 9011678292
WhatsApp Business: +91 9607402277
Note: Call allowed only 09:00 AM To 06:30 PM
Please Subscribe our channel 😇
@भावी_आमदार _खेड_आळंदी_विधानसभा_पुणे _410-505
3 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
@भावी_आमदार _खेड_आळंदी_विधानसभा_पुणे _410-505
माझे स्वप्न, माझा संकल्प: खेड-आळंदीचा सर्वांगीण विकास!
आदरणीय मतदार बंधू-भगिनींनो आणि तरुण मित्रांनो,
साष्टांग नमस्कार.
खेड-आळंदी हा केवळ एक मतदारसंघ नसून, पवित्र तीर्थक्षेत्र आळंदी देवाची आणि क्रांतिकारक राजगुरुनगरच्या पराक्रमाची ही भूमी आहे. या पवित्र भूमीची सेवा करण्याची आणि हक्काचा माणूस म्हणून तुमच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहण्याची माझी तीव्र इच्छा आहे.
एक ‘भावी आमदार’ म्हणून माझे खेड-आळंदीसाठीचे स्वप्न (मनोगत):
औद्योगिक व कृषी क्रांती: चाकण एमआयडीसीमधील तरुणांना १००% स्थानिक रोजगार मिळवून देणे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव देणारी बाजारपेठ निर्माण करणे.
पायाभूत सुविधांचा कायापालट: मतदारसंघातील रस्ते, पाणी, आणि वीज पुरवठा सुरळीत करून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणे.
आरोग्य आणि शिक्षण: खेड-आळंदीत अत्याधुनिक आणि मोफत आरोग्य सेवा देणारे रुग्णालय उभारणे आणि गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे.
महिला सक्षमीकरण: महिला बचत गटांना बळ देऊन माता-भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
धार्मिक पर्यटनाचा विकास: तीर्थक्षेत्र आळंदीचा विकास करून वारकरी संप्रदायाला सर्व सोयी-सुविधा पुरवणे.
माझा राजकारणाचा उद्देश सत्ता मिळवणे नसून, श्रीमंत श्रीमंत छत्रपतींच्या विचारांचा वारसा जपत सामान्यातील सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे हा आहे. खेड-आळंदीला महाराष्ट्रातील एक नंबरचा आदर्श मतदारसंघ बनवणे हेच माझे ध्येय आहे.
तुमचा आशीर्वाद आणि खंबीर साथ हीच माझी खरी ताकद आहे!
आपला नम्र,
श्रीमंत आनंदराजे इंदुमती पाटील
(भावी आमदार, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ)
3 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
@भावी_आमदार _खेड_आळंदी_विधानसभा_पुणे _410-505
दिनांक: २६/०६/२०२६ राजमाता जिजाऊ चौक, जैदवाडी (Shivtejnagar) येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भव्य काम पूर्णत्वाकडे. अभिमानास्पद सोहळ्यासाठी सज्ज व्हा. #shivbafoundationjaidwadi #shivba_foundation_shivtejnagar_jaidwadi #founderofshivbafoundation #advanandrajepatil #Rajgurunagar 410505
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
@भावी_आमदार _खेड_आळंदी_विधानसभा_पुणे _410-505
जैदवाडी(ता. खेड, जि. पुणे) किंवा परिसरातील गावांमध्ये होणारे अवैध उत्खनन (माती, मुरूम, दगड किंवा वाळू उपसा) ही एक गंभीर समस्या आहे. या प्रकारच्या बेकायदेशीर कामांमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, डोंगरांची हानी होते आणि भूजल पातळी खालावते.
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
@भावी_आमदार _खेड_आळंदी_विधानसभा_पुणे _410-505
#anandrajeindumatipatil
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
@भावी_आमदार _खेड_आळंदी_विधानसभा_पुणे _410-505
"इतिहास घडवणाऱ्या मातीत माझा जन्म झाला, हे माझे परमभाग्यच. मला अभिमान आहे की माझा जन्म जुन्नरमध्ये झाला आहे!"
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
@भावी_आमदार _खेड_आळंदी_विधानसभा_पुणे _410-505
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
@भावी_आमदार _खेड_आळंदी_विधानसभा_पुणे _410-505
Maharashtra New RTI Rules 2026: RTI नियमांत मोठे बदल ...
आरटीआय नियमांत मोठे बदल! ‘माहितीचा अधिकार नियम, २०२६’ अधिसूचित; शुल्कवाढ, फक्त पेन्सिल आणि…
महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार (RTI) अधिनियमांतर्गत असणाऱ्या जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्यात नवे 'महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६' लागू केले आहेत.
महाराष्ट्र शासनाने 'माहितीचा अधिकार नियम, २०२६' लागू केले असून १२ जून २०२६ पासून सुधारित शुल्क आणि नवे नियम संपूर्ण राज्यात अमलात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार (RTI) अधिनियमांतर्गत असणाऱ्या जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्यात नवे ‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६’ लागू केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने १२ जून २०२६ रोजीच्या असाधारण राजपत्रात यासंबंधीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नवीन नियमांनुसार अर्ज शुल्कात वाढ करण्यात आली असून, पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अर्जांचा गैरवापर रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
अर्जांचे नियम आणि शुल्क रचनेत बदल
नवीन नियमांनुसार, आता माहिती मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना जोडपत्र “अ” मधील विहित नमुन्यात ३० रुपये अर्ज शुल्क सादर करावे लागेल. यापूर्वी हे शुल्क कमी होते. माहिती पुरविण्याच्या दरांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. छायाप्रती व डिजिटल प्रती: ए-४ किंवा त्यापेक्षा लहान आकाराच्या प्रतिसाठी, तसेच डिजिटल/स्कॅन प्रतींच्या प्रत्येक पृष्ठासाठी ५ रुपये शुल्क आकारले जाईल.
अभिलेख निरीक्षण
कार्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची तपासणी (निरीक्षण) करताना पहिल्या एका तासासाठी कोणतेही शुल्क असणार नाही, मात्र त्यानंतरच्या प्रत्येक तासासाठी किंवा त्याच्या भागासाठी ५० रुपये शुल्क मोजावे लागेल. टपाल खर्च: माहिती पाठवण्यासाठी ५० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असणारा प्रत्यक्ष टपाल खर्च अर्जदाराकडून घेतला जाईल.
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
@भावी_आमदार _खेड_आळंदी_विधानसभा_पुणे _410-505
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
@भावी_आमदार _खेड_आळंदी_विधानसभा_पुणे _410-505
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीसंदर्भातील सर्वात मोठी बातमी म्हणजे, महाराष्ट्रतील पुणे जिल्ह्य़ातील खेड-आंबेगाव संयुक्त तालुक्यातील जैदवाडी या गावा मध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा:महत्त्वाची घोषणा: शिवराज्याभिषेक दिनाचे (६ जून) 2026 औचित्य साधून शिवबा फाऊंडेशन शिवतेजनगर, जैदवाडी संस्थेचे संस्थापक'
श्रीमंत आनंदराजे इंदुमती पाटील यांनी जैदवाडी गावा मध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे.
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Load more