पुस्तकं गप्पा आणि क्रांति. #jaybhim

For work: Mail me
the.indian.confessions@gmail.com


Shweta D Kamble

जय भिम! 💐

3 months ago | [YT] | 6,801

Shweta D Kamble

जय भिम! 💐🙏

3 months ago | [YT] | 5,568

Shweta D Kamble

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेल्या सामाजिक, वैश्विक क्रांतींच्या इतिहासाची प्रस्तावना म्हणजे माता रमाई.

त्यागमूर्ती माता रमाई जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐

3 months ago | [YT] | 5,410

Shweta D Kamble

वाचलंय? या व्यतिरिक्त आणखी काही वाचलं असेल तर नक्की कळवा. 💯 जय भिम!

3 months ago | [YT] | 407

Shweta D Kamble

बाबासाहेबांच्या मांडीवर बसलेले व्यक्तिमत्व सी. के. बोले हे आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे राजकीय आधारस्तंभ होते.

3 months ago | [YT] | 5,351

Shweta D Kamble

शिस्त, नीतिमत्ता, स्वाभिमान आणि जिद्द यांचे धडे देत ज्यांनी बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व घडवले अशा दूरदृष्टीचे प्रतीक असलेले रामजी बाबा यांचा आज स्मृतिदिन 💐🙏

4 months ago | [YT] | 4,457

Shweta D Kamble

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या वेदना, दुःख आणि विद्रोह व्यक्त करण्यासाठी १९२० साली मराठी भाषेतील ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केले. ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायकचा पहिला अंक प्रकाशित झाला. मूकनायकसाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक मदत दिली, हे या चळवळीचे ऐतिहासिक बळ होते.
आज त्या ऐतिहासिक क्षणाला १०६ वर्षे पूर्ण होत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला विनम्र अभिवादन!

4 months ago | [YT] | 3,924

Shweta D Kamble

"We" The People Of India!! 🇮🇳
जय भीम! जय संविधान! जय भारत! प्रजासत्ताक चिरायू होवो.
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा🤝

4 months ago | [YT] | 5,168

Shweta D Kamble

माता रमाई आणि बा भिमा 🙏🌷✨❤️ जय भिम!

4 months ago | [YT] | 7,126

Shweta D Kamble

Absolute power ✨🙏🌷 जय भिम!

4 months ago | [YT] | 7,440