नमस्कार मित्रांनो,मी मूळ शिक्षक असलो तरी ट्रेकिंग करणे,गड भ्रमंती,दुर्ग भ्रमंती,निसर्ग पर्यटन हा माझा पिंड राहिलेला आहे. माझ्या या चॅनलवर त्यामुळेच तुम्हाला शैक्षणिक तसेच निसर्गविषयक,गड किल्ल्यांच्या संदर्भात,पर्यटन या संदर्भात व्हिडिओ पाहायला मिळतील.धन्यवाद