धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जनजागृती करण्यासाठी चॅनल तयार केले. चॅनल समाज कल्याण आणि विकासासाठी आवश्यक असे विविध उपयुक्त कार्यक्रम दाखवेल. समाजाला सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यासाठीचा अजेंडा तयार केला असून समाजाला याबाबत जागृत करून सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारा प्रगतशील व प्रगल्भ समाज निर्माण करण्याचा हेतू आहे. समाजातील यशोगाथा, शिक्षण, उद्योग , व्यवसाय, राजकारण, आरक्षण, संस्था निर्मिती, संघटना मजबूत कारणे, संशोधन, समाजकारण, मिडिया , सांस्कृतिक, कला , क्रीडा, गुंतवणूक यासह सर्व बाबी ज्या समाजाला गरजेच्या आहेत त्याची जोडणी करून जागरूक व जिवंत समाज घडवून पुन्हा सर्व क्षेत्रातील शासक समाज घडवणे हा उद्देश आहे.
Request : धनगर समाज जागृत्ती Channel ला महिन्याला फक्त १ चहा दान करा, अर्थात महिन्याला रुपये १० दान द्यावेत. आपली रक्कम फोन पे - 9404080001 यावर पाठवावी हि विनंती.
Channel created for create awareness among the Dhangar Community for overall development. Channel will show various such useful program required for community welfare and development.
Dhangar Samaj Jagrutti
#धनगर_आरक्षणासाठी_धनगर_भावाची_आत्महत्या
#या_भावाला_धनगर_समाजाकडून_भावपूर्ण_श्रद्धांजली
#असा_आततायीपना_अजिबात_करू_नका_भावांनो
#आपला_जीव_मूल्यवान_असून_आपण_लढू
#भावपूर्ण_श्रद्धांजली
12 hours ago | [YT] | 327
View 33 replies
Dhangar Samaj Jagrutti
#एक_कार्यक्रम_समाजाला_दिशा_देणार
#समाज_विविध_क्षेत्रात_पुढे_जाणार
#आता_समाजाला_कार्यक्रम_द्यावा_लागेल
#तो_मार्ग_अधिवेशनातून_नक्की_मिळणार
#आपल्याला_५_ऑक्टोबरला_यायला_लागतंय
#dhangar #धनगर
1 day ago | [YT] | 239
View 3 replies
Dhangar Samaj Jagrutti
#अब_बार_जय_मल्हार
#अधिवेशन_सकल_धनगर_समाजाचे
#पुरस्कार_अहिल्यारत्न_मिळणार_गुणवंतांना
#सन्मान_होणार_उपोषणकर्ते_योध्यांचा
#म्हणून_तर_यायला_लागतंय_पुण्याला
#रविवार_५_ऑक्टोबर_२०२५_रोजी
#Dhangar #धनगर
3 days ago | [YT] | 358
View 2 replies
Dhangar Samaj Jagrutti
#भर_पावसात_देखील_धनगर_बांधव_एकत्र
#उत्साहात_साप्ताहिक_शाखा_पुणे_येथे_भरली
#सकल_धनगर_दुसरे_अधिवेशन_आयोजन_चर्चा
#संघटन_शक्ती_हाच_समाज_विकासाचा_राजमार्ग
#चला_समाज_संघटित_करू_प्रगती_करू
#dhangar #dhangarsamaj
#धनगर #dhangar_community_official
3 days ago | [YT] | 272
View 4 replies
Dhangar Samaj Jagrutti
#अजून_वेळ_गेलीली_नाही...
#सरकार झुलवत आहे आपण एक नाही म्हणून..
#रात्री_पाऊसामुळे उपोषण स्थळीची अवस्था.
#तरी पण धनगर घरात..
#एकमेकांवर टिका करण्यात पुढ.. #हक्कासाठी शांत..
#चलो_जालना #चलो_जालना
#दीपक_बोऱ्हाडे_यांना_साथ_द्या
#CMOMaharashtra #AjitPawar #ekanathshinde
#DevendraFadnavis
1 week ago | [YT] | 289
View 13 replies
Dhangar Samaj Jagrutti
#चलो_जालना #चलो_जालना
#एकच_मिशन_धनगर_आरक्षण
#घटनादत्त_संविधानिक_अधिकाराची_लढाई
#दीपक_बोऱ्हाडे_यांना_साथ_देऊ
#तुमच_काय_ठरलंय_बांधवांनो??
#Dhangar #DhangarSamaj
#धनगर #धनगरसमाज
1 week ago | [YT] | 733
View 22 replies
Dhangar Samaj Jagrutti
#चलो_जालना #चलो_जालना
#जो_घरात_बसला #तो_धनगर_कसला
#दीपक_बोऱ्हाडे_आरक्षणासाठी_उपोषणाला_बसले
#आपल्या_लेकरांच्या_हक्कासाठी_मैदानात_उतरले
#आता_आपल्या_सगळ्यांनी_त्यांना_साथ_द्यावी
#यळकोट_यळकोट_जय_मल्हार
1 week ago | [YT] | 769
View 22 replies
Dhangar Samaj Jagrutti
#यापुढे_धनगर_ST_आरक्षण_लढा #ॲड_गुणरत्न_सदावर्ते_यांना_घेऊन #लढला_पाहिजे #का ??
2 weeks ago | [YT] | 113
View 18 replies
Dhangar Samaj Jagrutti
#सकल_धनगर_समाज_दुसरे_अधिवेशन
#पुणे_येथे_होणार_अधिवेशन_लवकरच...
#लागा_तयारीला_मग_अधिवेशनाच्या
#जय_मल्हार
2 weeks ago | [YT] | 655
View 6 replies
Dhangar Samaj Jagrutti
#लढा_हक्काच्या_धनगर_आरक्षणाचा
#आम्ही_पुन्हा_चळवळ_सुरु_करतोय
#तुम्ही_यामध्ये_पुन्हा_सहभागी_होणार_का ?
#धनगर_जमातीच्या_हक्कासाठी_एक_व्हा
2 weeks ago | [YT] | 644
View 21 replies
Load more