नमस्कार,
माझे नाव सौ. सीमा राजेंद्र शिंदे
माझं शिक्षण आहे - MA(English) D.Ed.B.Ed.M.Ed.
माझी शाळा जि.प. शाळा जांबे,तालुका मुळशी,जिल्हा पुणे
📚 Shinde Madam चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे! 🎒
इथे तुम्हाला गणित, मराठी, इंग्रजी,परिसर अभ्यास, स्कॉलरशिप,नवोदय स्पर्धा परीक्षा ट्रिक्स आणि इतर विषय अगदी सोप्या आणि समजण्याजोग्या पद्धतीने तसेच खेळातून शिकायला मिळतील. व्हिडिओंसोबत शिकणं होईल मजेशीर आणि सोपं!
आता लगेच Shinde Madam चॅनेलला Subscribe करा आणि आमच्या शिकण्याच्या प्रवासात सामील व्हा! 🧠🌈
Welcome to Shinde Madam! 🎒
My name is Mrs.Seema Rajendra Shinde
My Qualification - MA(English) D.Ed.B.Ed.M.Ed.
Here, learning becomes easy and enjoyable. We cover subjects like Maths, English, EVS, Marathi and much more – with simple explanations, colorful visuals, and interactive lessons that help young minds understand and grow.
Subscribe now and join the Shinde Madam –
www.instagram.com/shinde_madam_official?igsh=MWdqY…
Shinde Madam
आज आपल्या 'शिंदे मॅडम' या चॅनेलचे 20,000 subscribers पूर्ण झाले आहेत. सर्व प्रेक्षक मंडळींचे पुनःश्च एकदा खूप खूप आभार 🙏🙏🙏
3 years ago | [YT] | 220
View 28 replies
Shinde Madam
सर्व प्रेक्षक मंडळींचे खूप खूप आभार.🙏🙏🙏
4 years ago | [YT] | 187
View 16 replies
Shinde Madam
'माझी शाळा मराठी शाळा' या यूट्यूब चैनल चे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. सर्व प्रेक्षक वर्ग विद्यार्थी, पालक व शिक्षक मित्रांचे खूप खूप आभार.🙏🙏🙏
4 years ago | [YT] | 232
View 46 replies