Rajshree Ladies Tailor मध्ये आपले स्वागत आहे!
इथे तुम्ही शिकाल सोप्प्या पद्धतीने ब्लाउज कटिंग, शिवणकला व डिझाईन Tailoring – तेही मराठीतून. घरबसल्या शिकण्यासाठी Subscribe करा आणि नवीन व्हिडिओ मिस करू नका!
📍 पत्ता: सर्वदे नगर, मुळेगाव रोड
📞 संपर्क: 8446205865
✂️ लेडीज स्पेशालिस्ट | ब्लाउज कटिंग | मराठीतून शिवण