Newtech Computer Education Mkcl

Computer Courses, MS-CIT, Tally.ERP with GST, Graphics Designing, Web Designing, Computer Programming, Hardware & Networking,

#newtech_nashik #mkcl #mkclindia


Newtech Computer Education Mkcl

माझ्या पहिल्या शाळेत स्वातंत्र्यदिनाचा आनंददायी सोहळा! 🇮🇳

आज ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त माझी पहिली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाजनपूर येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्या शाळेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवताना विशेष आनंद आणि अभिमान वाटला. ❤️

यावेळी इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना ‘मॅथ जीनियस ऑलिम्पियाड’ तसेच रंगभरण स्पर्धा परीक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव एक पाऊल पुढे! 🌟

🇮🇳 जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳

#स्वातंत्र्यदिन #महाजनपूर #जिल्हापरिषदशाळा #MathGeniusOlympiad #रंगभरणस्पर्धा #विद्यार्थीप्रोत्साहन #NewtechComputers #शैक्षणिकउपक्रम #माझीपहिलीशाळा #जय हिंद

1 month ago |[YT] | 3

Newtech Computer Education Mkcl

🎓 *AI मास्टर क्लास (पूर्णपणे मोफत ऑनलाईन)*

📜 *मिळवा 'महाराष्ट्र AI रेडी' प्रमाणपत्र (Certified & Free)*

2 months ago |[YT] | 0