Bhatakanti With Shailesh Vlogger हा मराठी youtube channel असून या मध्ये आपणांस ऐतिहासिक ठिकाणे , गड किल्ले , प्राचीन मंदिरे , गावाकडील जीवन , आणि सामाजिक विषयावरील अप्रतिम असे video पाहायला भेटणार आहेत.
please SUBSCRIBE for wanderlust travel,comedy acting and informative videos/ short film/Vlogs !! I upload new videos when I go to travel also some life events:.
I make shorts film,travel videos ,travel advice,travel vlogs,temple videos ,life vlogs,social videos !
# For Business/ collaboration . You can send on email to pote0991@gmail.com
Bhatakanti With Shailesh Vlogger
🚩 आज रात्री ८ वाजता… एक भन्नाट ऐतिहासिक भटकंती! 🚩
हंपीच्या प्राचीन भूमीत दडलेली सुग्रीव गुहा तुम्ही पाहिली आहे का? 😲
रामायणातील किष्किंधा प्रदेशाशी जोडली गेलेली ही रहस्यमय गुहा, गुहेतील तीन आकृत्या, परिसरातील रहस्यमय पाऊलखुणा आणि श्रीराम–सुग्रीव यांच्या कथेशी जोडलेल्या स्थानिक परंपरा…
या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलो आहे! 🎥🔥
आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत— 🔸 सुग्रीव गुहा नेमकी कुठे आहे? 🔸 या गुहेचा रामायणाशी काय संबंध आहे? 🔸 गुहेतील तीन आकृत्या कोणाच्या मानल्या जातात? 🔸 पाऊलखुणांबद्दल काय सांगितले जाते? 🔸 हंपीचा किष्किंधेशी काय संबंध आहे? 🔸 आणि या जागेचे नेमके रहस्य काय आहे?
⏰ व्हिडिओ आज रात्री ठीक ८:०० वाजता प्रदर्शित होणार आहे!
📺 चॅनल — bhatakanti with shailesh vlogger
👉 वेळ चुकवू नका!
👉 आज रात्री ८ वाजता YouTube वर नक्की भेटूया! ❤️🚩
व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे मत Comment मध्ये नक्की सांगा.
🚩 भटकंती करा… इतिहास जाणून घ्या… आणि आपल्या वारशाशी जोडलेले राहा!
2 days ago | [YT] | 6
View 0 replies
Bhatakanti With Shailesh Vlogger
करणी जादूटोणा ? नक्की पाहा .https://youtu.be/evh5NIYqGoM?si=0xIXJ...
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Bhatakanti With Shailesh Vlogger
I just hyped this amazing creator @MaharashtraMaybhumi
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Bhatakanti With Shailesh Vlogger
हम्पी कर्नाटक मधील हे भयंकर रहस्यमई झाड ! हे झाड पाहील्यावर या ठिकाणी करणी, जादूटोणा ,भूतबाधा ,हे प्रकार केले असलेले जाणवते आणि याच रहस्याचा उलगडा आपण केला आहे . हम्पी मधील हे ठिकाण आणि संपूर्ण माहीती असलेला हा video आपल्या channel वर आज राञी 10 : 00 वाजता नक्की पाहा .
2 weeks ago | [YT] | 12
View 0 replies
Bhatakanti With Shailesh Vlogger
पवार घराण्याचा इतिहास . https://youtu.be/AvB27E90Flc?si=4VOCo...
3 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Bhatakanti With Shailesh Vlogger
धामारी ता. शिरुर पहिला दरोडा https://youtu.be/rtkz-609NKQ?si=P5rXS...
3 weeks ago | [YT] | 1
View 0 replies
Bhatakanti With Shailesh Vlogger
हाच तो पन्नासच्या नोटीवरील रथ
https://youtu.be/6H2yoL3nr9c?si=7Hh3y...
2 months ago | [YT] | 16
View 0 replies
Bhatakanti With Shailesh Vlogger
भंडारादरा https://youtu.be/XkurB5J-Mps?si=KQD8x...
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Bhatakanti With Shailesh Vlogger
मृत्यू समोर दिसत होता
https://youtu.be/XnuckEav-pQ?si=Gyxii...
2 months ago | [YT] | 3
View 0 replies
Bhatakanti With Shailesh Vlogger
हंंम्पी / बदामी :https://youtu.be/FJoOqwHn5KY?si=8kxK4...
2 months ago | [YT] | 9
View 0 replies
Load more