RFORRAHIL
# Rahil vlog
नमस्कार 🙏
या channel वर तुम्हाला
🌴 Kokani life
🏡 Village vlog
🍛 Simple home food
🎥 Short videos
-----------------------------------------------------------------------
नमस्कार 🙏
आर फाॅर राहिल - एक खास ठिकाण जिथे तुम्हाला मिळेल गावातील जीवन, 🌿🍃निसर्ग भरपूर मस्ती, मजा आणि खूप साऱ्या भावनांनी भरलेले खरे क्षण..
🌿🌾☘️🌱 शेतातील जीवन
🙂गावातील गमती जमती💃🧚♀️
🌿🍃निसर्ग रुढी-परंपरा
गावातील मुलांचे कलागुण
आवडत असतील तर channel ला subscribe करा ❤️
RForRahil
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा💐💐
1 year ago |[YT] | 3
View 0 replies
RForRahil
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
1 year ago |[YT] | 12
View 1 reply
RForRahil
छोटेसे बहीण भाऊ , उदयाला मोठाले होऊ
असे गुणगुणत कधी मोठे झालो कळलंच नाही
सर्व बहीण भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
🙏🙏🙏🙏🙏
1 year ago |[YT] | 1
View 0 replies
RForRahil
1 year ago |[YT] | 3
View 6 replies
RForRahil
1 year ago |[YT] | 2
View 0 replies
RForRahil
गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा💐
1 year ago |[YT] | 2
View 0 replies
RForRahil
उभारूनी मराठी मनाची गुढी,
साजरा करुया हा गुढी पाडवा...
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचं जीवन आनंद. समृद्धी
आणि यशाने भरले जावो.
उभारूनी आनंदाची गुढी व्दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी.
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. 🙏🙏
1 year ago |[YT] | 2
View 0 replies