शिक्षक भरती 𝐓𝐄𝐓 & 𝐓𝐀𝐈𝐓 परीक्षा सरळसेवा भरती TCS व IBPS परीक्षा पॅटर्न , शिष्यवृत्ती परीक्षा, TET व TAIT परीक्षा PAVITRA PORTAL याविषयी व शैक्षणिक व्हिडिओ आणि Online Form भरायचे कसे Live स्वरूपात तुमच्याशी चर्चा सर्व प्रकारचे व्हिडिओ साठी चॅनेल Subscribe करा लगेच Link share करा youtube.com/@Hadkesir
Inspired by them -
#youtubewalebaba
#spreadinggyan
#activerahul
#arvindzone
#Rahemanpathan
#Pavitraportal
#balasahebshindesir
#infinityacademy
#RisingTeacher
#marathicorner
#Igniteacademy
#Vitthalkangane
# MyAmbition
Hadke Sir
राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. #ओला, #उबर आणि #रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी #सायबरक्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर परिवहन आयुक्त यांनी देखील यासंदर्भात सायबर क्राईम विभागाकडे पत्र पाठविले आहे.
कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचे पालन न करता ही प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचे प्रमाण वाढत असून, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे.
#Ola #Uber #Rapido #cybercrime
15 minutes ago | [YT] | 0
View 0 replies
Hadke Sir
पवित्र पोर्टल शिक्षक भरती जाहिरात 🔥
https://youtu.be/BbkbI3oYGQ0?si=FFD59...
25 minutes ago | [YT] | 1
View 0 replies
Hadke Sir
वरिष्ठ / निवडश्रेणी प्रशिक्षण स्थगित. दिवाळी सुट्टीत घेण्याचे नियोजन
21 hours ago | [YT] | 11
View 0 replies
Hadke Sir
शिक्षक भरती जाहिरात 👆
1 day ago | [YT] | 34
View 0 replies
Hadke Sir
Hadke Sir 👇
1 day ago | [YT] | 7
View 0 replies
Hadke Sir
💗💫
1 day ago | [YT] | 10
View 0 replies
Hadke Sir
राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२६ पासून २% वाढीव महागाई भत्ता मंजूर. आता DA वाढून ६०% झाला आहे. कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आणि आर्थिक बळ देणारा निर्णय! 💰
1 day ago | [YT] | 20
View 1 reply
Hadke Sir
📢 📚 ⚖️ जिल्हा परिषद शिक्षकांना मोठा धक्का!
पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य असल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षण विभागाच्या धोरणाला कायदेशीर मान्यता मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, अध्यापन कौशल्य आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी अशा पात्रता परीक्षा महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. आता शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक धोरणांनुसार स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक ठरणार आहे.
📚 गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सक्षम शिक्षक हीच खरी गरज! ✍️
1 day ago | [YT] | 19
View 1 reply
Hadke Sir
🇨🇹🇪🇹 🇪🇽🇦🇲 🇺🇵🇩🇦🇹🇪
1 day ago | [YT] | 4
View 0 replies
Hadke Sir
31 मे पर्यंत तात्काळ जाहिराती upload करा आयुक्त कार्यालयाचे परिपत्रक
https://youtu.be/pRmc1G7oxHk
1 day ago | [YT] | 15
View 0 replies
Load more