कोकणी ठेवा

"कोकणी ठेवा" हा कोकणी संस्कृती, परंपरा, आणि वारशाचा जतन व प्रचार करणारा यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलचा उद्देश कोकणी लोकजीवनातील विविध गोष्टींना लोकांपर्यंत पोहोचवणे आहे, जसे की:
शक्तीतुरा आणि नमन सारख्या पारंपरिक लोकनृत्यांचा ठेवा
शिमगा, गौरी-गणपती, आणि कोकणातील इतर सणांचे महत्त्व
चाकरमानी लालपरीसारख्या कोकणी लोककथांचा परिचय
पारंपरिक कला आणि रितीरिवाजांच्या माध्यमातून कोकणातील गोमंतकीय संस्कृतीचा प्रचार
या चॅनेलवर तुम्हाला कोकणी संगीत, लोककथा, पारंपरिक जाखडी नृत्य, आणि सांस्कृतिक माहितीबरोबरच स्थानिक अन्नपदार्थ व सणांचे व्हिडिओ पाहायला मिळतील.
आपली संस्कृती जतन करण्यासाठी आणि ती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या सोबत या!
चॅनेल SUBSCRIBE करा आणि तुमचा अभिप्राय कळवा.

आपला कोकणी ठेवा,

Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.



कोकणी ठेवा

🚩🌸 मुंबईत गणेशोत्सवाचा शुभारंभ! 🌸🚩
काल बाप्पाचे आगमन झाले आणि सारा माहोल भक्ती, आ

#गणपतीबाप्पामोरया #Ganpati2025 #GaneshChaturthi2025 #Ganeshotsav2025 #MumbaiGanpati #BappaMorya

4 months ago | [YT] | 15

कोकणी ठेवा

अंडोबा पांडोबा, भावाचे भावा
बांधवाचा विस्तार वाढो येला येली
ताणो ताणी, तुझा वाढो भावा बांधवांचा वाढो लांडे भावाचा वाढो
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🐍🙏

4 months ago | [YT] | 8

कोकणी ठेवा

शाहीर आप्पा घरत vs कवितानिकम | पारंपरिक शक्ती-तुरा जाखडी नृत्य सामना 2009!

5 months ago | [YT] | 4

कोकणी ठेवा

पारंपरिक परंपरा, नृत्य आणि भक्ती यांचं संगम म्हणजे कोकणातील "शक्ती तुरा"!
' ढोलकीथाप पडली की, कोकणात आत्मा जागा होतो!'
गणपती बाप्पा आणि कोकणातील पारंपरिक जाखडी नृत्याचा सुंदर संगम…
आपल्या लोककलेचा गर्वाने प्रचार करूया! 🙌

✨ शक्ती तुरा म्हणजे एक संस्कृतीची ओळख, फक्त नाच नाही! ✨

6 months ago | [YT] | 14

कोकणी ठेवा

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राच्या अभिमानास्पद इतिहासाची आठवण करून देणारा आणि कामगारांच्या संघर्षाचे स्मरण करणारा हा दिवस, आपल्या एकतेचे प्रतीक आहे!

जय महाराष्ट्र!

#MaharashtraDay #कामगारदिन #महाराष्ट्रदिवस #JaiMaharashtra #MaharashtraPride #मराठीसंस्कृती #MarathiPower #MaharashtraDay2025 #GraphicDesign #KiranIndent #SupportLocalDesigner #InstagramPostDesign #मराठीपोस्ट #DesignByKiranIndent

7 months ago | [YT] | 5

कोकणी ठेवा

🔱 "आञ्जनेयं अतिपाटलं मनो जवालं, 🔥 मारुतात्मजं वानरयूथमुख्यम्। 📿 श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥" 🔱

✨ हनुमान जन्मोत्सव ✨
सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री हनुमान जयंतीनिमित्त प्रभू श्रीरामांचे परमभक्त, शक्तीचे प्रतीक, भक्तांचे रक्षण करणारे हनुमंत यांना कोटी कोटी वंदन!

📌 डिझाईन: @kiranindent
🖌️कॅलिग्राफी : @hindu_marathi_calligraphy
📞 संपर्क: +91 9049892536


📌 Follow Now: 👇👇👇

@kiranindent @kiranindent @kiranindent

👍 Like | 💬 Comment | 🔗 Tag | ✉️ Share
✨ Support your local designer! ✨

#हनुमानजयंती #हनुमानचालीसा #हनुमंत #हनुमान #HanumanJayanti #ShreeHanuman #जयहनुमान #MarathiPost #मराठीडिझाईन #KiranIndent #MarathiDesign #ViralPost #BhaktiPost #MarathiGraphics #FestiveDesign

8 months ago | [YT] | 7

कोकणी ठेवा

🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

"ज्याचे नाव घेताच रक्त सळसळते, असा शिवबांचा आम्ही भक्त!"

10 months ago | [YT] | 5

कोकणी ठेवा

🌟 नवीन नाव, नवीन ओळख! 🌟

🙏 नमस्कार माझ्या प्रिय प्रेक्षकांनो!

आपल्या आवडत्या चॅनल "पारंपारिक शक्ती तुरा" चे नाव आता बदलून "कोकणी ठेवा" ठेवले आहे.
नवीन नावासोबत, आता आणखी दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण कोकणी संस्कृतीवरील कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

➡️ आपला पाठिंबा आणि प्रेम असाच कायम ठेवा.
आम्ही आपल्या कोकणी परंपरा, भाषा आणि संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध आहोत.

💌 तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना आम्हाला नेहमीच प्रेरणा देतात.
👇 तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा!

- कोकणी ठेवा परिवार

1 year ago (edited) | [YT] | 4

कोकणी ठेवा

लाटणं स्पेशल
लवकर आपल्या पारंपरिक शक्ती तुरा
ह्या युट्यूब चॅनल
शक्ती - तुरा
शक्तीवाली गायिका
संगीता खोपालकर शिवशक्ती मायावती नाच मंडळ,पाबरे म्हसळा (कोळीवाडा)
तुरेवाले शाहीर - आप्पा घरत
होळीपेठ नाच मंडळ, मु. शिस्ते श्रीवर्धन पो. बोर्ली पंचतन ता. श्रीवर्धन जि. रायगड

1 year ago | [YT] | 13