Guys! Ready for Monsoon trek. 🌧🐸👨🦯 Apulki Tours presents Monsoon trek to *HARIHAR FORT*
*Harihar Fort*
*23rd Aug to 25th aug*
Ex- Margao/kudal and Kankavli.
Inclusions- *Transport charges from station to harihar fort. *Train travel sl coach from margao. *lunch and breakfast on dat 2 at harihar. *Trek Guide charges. *forest entry
मिरागाचो पाऊस किंव्हा मिरग म्हणजे काय....? कोकणात पाऊसाच स्वागत एका ठराविक दिवशी विशिष्ट पद्धतीने केल जात.मग ती तारीक 7 जुन का ...?
याला कारण geographical conditions असतात. सूर्य कृत्तिका व रोहिणी नक्षत्रा नंतर मृगशीर्ष या नक्षत्रात पदार्पण करतो. एकूण 27 नक्षत्र असतात त्या पेकी हा मृग. संस्कृत नुसार मृग म्हणजे हरण. आणि Western culture नुसार orion the hunter किंव्हा व्याध- शिखारी. हे नक्षत्र मुळ तिन तारे यांनी व्यक्त होत जे व्याधाचा बाण arrow संबोधल जात. किंव्हा सं संस्कृत नुसार याच्या वेगळ्या गोष्टी आहेत. या नक्षत्रात सूर्याने पदार्पण केल म्हणजे पावसाळ्याला सुरूवात होते. आणि हा काळ ठरवून 7 जून लाच असेल अस सांगता येत नाही पण साधारणपणे या दिवसाच्या आसपास होत. म्हणजे पावसाला आगमन होत. आणि म्हणूनच या दिवशी कोकणात मिरग साजरा केला जातो.म्हणजे पाऊस देवाच स्वागत एका विशिष्ट पद्धतीने केल जात...
ऊन्हाळ्याच्या माझ्या लेखात मी जस ऊन्हाळ्याच वर्णन केल ती एक पावसाळ्याची पूर्व तैयारी असते. पावसाला सुरवात होणार म्हणून ऊन्हाळ्यात सगळा साठा केला जातो. सुखवणीचे पदार्थ - आंबा फणसाच साठ,कोकम,आगळ,लोणच,काजी,मसाले,खारातले आंबे या सगळ्या गोष्टीची साठवणी केली जाते. शेणी सूकवून लाकड जमा करून मांगरात कीव्हा पडवीत लावुन ठेवली जातात. पावसाळ्यात धोखा टाळण्यासाठी अधिक वाढलेल्या फांद्या तोडल्या जातात. गुरांचा वाडा नीट करून घराची कौल नवीन घालतात कींव्हा सारखी करतात आणि आता पावसाच्या आगमनाला शेतकरी राजा सज्ज झालेला असतो. ऊन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलं गर्मीन घर डोक्यावर घेतात आणि थोरांचा गर्मीन आणखी बीपी वाढतो 😅. केव्हा एकदा पाऊस लागता नुस्ती वाट पाहत असतात..तेवढ्यात सृष्टीत होणारा बदल निसर्ग व पशु पक्ष्यांचा अंदाजा वरून कळतो. चातकाची शीळ, वाळवीचे किटक जमीनीवर येतात,लाईटीवर पिंगाणी येतात या व अश्या अनेक संकेताने कळत आता मिरग जवळ येताहा. मग डेगेडेगेतसून हा सगळा अंदाज लावून घरातली थोरली हळूच एक कोंब्हा बाजूक काढून ठेवता.🐓 शेतीसाठी लागणारी अवजारं,गुठो,जू ,नागर,ईर्ला ही सगळी मंडळी आपसूकच बाहेर डोकावतात. माशे कूर्लां साठी डोंबली (माशे पकडायला वापरतात) मान वर करत.. कुठचाच weather forecast या संकेतांच अंदाज लावू शकत नाही जेवढा सृष्टीच्या निर्माण कर्तायाने हे काम या पशु पक्षी आणि किटकांना दिले आहे आणि हा निसर्ग आपल काम चोख करत असतो. मिरग लागताच शेतकरी,पूर्वजाला-जागेकाराला-रक्षणकर्ता आणि निसर्गाला नमन करून नर्म भावाने लीन होऊन प्रार्थना करतो.पाऊस चांगला लागून पिक चांगल येऊदे आणि सर्वांच्या सुरक्षेसाठी मागण केल जात. आणि मग आजीयेन खास मिरगासाठी राखून ठेवलेला कोंब्हा कापला जातो. रात्री मस्त लाईट गेली असली तरी दिवा लावून चुलीवर चिकन बनवतात. कोकणाच्या कौलारू घरात मस्त चिकन चा घमघमाट 🤤सुटतो. लहान मुलापासून थोर माणस खुश होतातच त्याच बरोबर चुलीजवळ मांजर सुद्धा म्याव म्याव करून शेपूट उडवून वासाने तृप्त होतात. सगळ्यांसोबत चिकन सागोतीचा बेतावर ताव मारण्याची मज्जा ती काय शब्दात मांडता येणार नाही. पाऊस अधिक पडला तर अवाटातील होशी कलाकार रात्री कुर्लांना निघतात. रात्री लाईट नसली तरी वातावरण थंड झालेल असत..कौलांवर पाऊसाचा आवाज आणि बांडकांच लग्नाचा वाजाब- डराव डराव.. एक समाधानी झोप लागते..🤗
चला तर मग सर्वांनी मिळून देवाक गाराणा घालूया- हे देवा महाराजा _आज मिरागाच्या दिवशी आम्ही सगळे तुझे नमन 🙏🏻करतो..सालाबादाप्रमाणे यंदा सुद्धा चांगलो पाऊस लागून ऊत्तम शेती होऊन चांगला पिक गावांदे रे महाराजा..गावातल्यांका चाकारमान्याक सुखी ठेय..पोरा बाळांका कामा धंद्यात यश दि आणि अशीच आपली आमच्याकडसून सेवा करून घे रे महाराजा! तुमका सगळ्यांका मिरगाचे मोप मोप शुभेच्छां⛈️🐸🐓🐓
उन्हाळा नकाेच बाबा म्हणारे खूप आहेत...फिरायच म्हणजे काळ व्हायच..असा समझ असताे.काेकणात उन्हाळ्याची सूट्टी अनूभवली कधी लहानपणी.. काेकणात फिरण्याचे स्थळ तुम्हाला माहित असेलच पण आम्ही कोकणकर उन्हाळ्याच स्वागत कस करताे.ते जाणून घेऊ...मार्च आला की उन्हाळा सुरू,मग नदीवर पाेहायला जाण हे आमचा पहिला कार्यानूभव हाेय!आता काजी गाेळा करण,मिर्चा सूखत घालण,भिरंड (काेकमाची फळ )लागी करण,त्या फाेडून त्याचा आगळ बनवन,बीया,काेकम सूखवण..हे फाेडायच काम सात्त्याने केल की हाथ झाेमायला लागताे पण सगळ्यानसाेबत काम करण्याची मज्जा काय औरच..हळूहळू कैयरया तैयार हाेतात त्याच लाेणच,करवंदाच लाेणच ..अहा ताेंडाक पाणी सूटला मा?😋 आता फणस सूद्धा पिकू लागतील मग पाटल्यादाराक बसान कापा आणि रसाळ फणस खाण..फणसाच्या आठळ्या म्हणजे बीया सूद्धा सूखवून ठेवतात मेहणजे पुढे पावसाळ्यात कूटल्याही भाजी,आमटी,डाळीत घालता येतात.. फणसाच साठ पण तैयार करतात..साठ म्हणजे पाेऴी आंबापाेळी तशी फणसपाेळी.. वाढलेल्या फांद्या कापण म्हणजे पावसाळ्यात काही धाेका नाही.. पतारा लागी करण..फांद्या व पतारा शेतीच्या कूणग्यात नेऊन जाळण म्हणजे शेती साठी उत्तम जमीन तैयार हाेते.. वर्षभरासाठी मसाला तैयार करण,सूखे मासे- जवला,बाेंबील,बांगडे तैयार करण. आणि मेन सीसणच्या वेळेस आंबा फणस करवंदा चा आस्वाद घेत संध्याकाळी गूर चरायला साेडण परत घरी आल्यावर चूलीजवळ भाजलेले काजू खाण... आणि या सगळा करत असताना चूकून चूक झाली काही कामात तर मूंबईकरांका काय येना नाय म्हणून काकाची गाळी खाण..😁 तर अस असत उन्हाळ्यातल आपल काेकण ..काही आठवल का तूम्हाला.. काेकण दर्शन बराेबर Actual konkan अनूभव घ्याचा असेल तर आजच आपुलकीने संर्पक करा.. आपुलकी टूर्स.. प्रेरणा परब.. 2nights/3nights 3nights4days
Upto 10 nights 11days Packages available . Choose your package. Group and family Discounts available.
Contact - Prerna Parab 9082626180 For more details..
Experience the spiritual Holi festival of konkan. Konkan is full with festivals. Shimgotsav or shigmotsav is the holi festival celebrated in konkan,in which each village has different rituals and beliefs of God. Let us join & witness the beautiful happening of this event on
29th to 31st march.
Inclusions _ Pickup and drop from kudal. Authentic Meals. Rituals and sightseens transfers.
पांढरा-पिवळ्या तुपासारख्या रंगाची सुरंगी नावाप्रमाणेच आपला तुपासारखाच साजूकपणा दर्शवत होती. कुठेच दिखाऊपणा नव्हता स्वतःच अस्तित्व सुगंधाने व्यक्त करत होती.
जणू ही आजी आणि सुरंगी ठासून सांगत होती.. "काळ बदललाय पण अजूनही आपल्या प्रिय व्यक्ततिला न बोलताच खुश करण्याची पद्धत मात्र तिच आहे हो" ..
किंब्हूना सुरंगीला पाहून केसात माळण्याचा मोह आवरणारी क्वचितच सापडेल म्हणे...
आज लिहू तर कोणावर लिहू.. विचार करत होती मी.. तेवढ्यात सुरंगी पुढे करत आजीची नजर म्हणाली...
APULKI
Glimpse of Gokarna Murudeshwar and Honnavar Trip.
Keep tripping with Apulki.
Video coming soon ..stay tunned.
@apulkitours
2 months ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
APULKI
Glimpse of Devi Darshan yatra 2k25.
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
APULKI
आपुलकी - निस्वाराथ प्रेमाचा अविस्मरणिय अनुभव..
3 months ago | [YT] | 4
View 0 replies
APULKI
गावातला गणपती 2025.
#Kokan
3 months ago | [YT] | 6
View 0 replies
APULKI
Guys! Ready for Monsoon trek. 🌧🐸👨🦯
Apulki Tours presents
Monsoon trek to
*HARIHAR FORT*
*Harihar Fort*
*23rd Aug to 25th aug*
Ex- Margao/kudal and Kankavli.
Inclusions-
*Transport charges from station to harihar fort.
*Train travel sl coach from margao.
*lunch and breakfast on dat 2 at harihar.
*Trek Guide charges.
*forest entry
Tarrif- ₹4,199/- per person.
Exclusions _
Anything not mention .
Personal expense if any.
Contact- 9082626180
For more details.
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
APULKI
मिरागाचो पाऊस किंव्हा मिरग म्हणजे काय....?
कोकणात पाऊसाच स्वागत एका ठराविक दिवशी विशिष्ट पद्धतीने केल जात.मग ती तारीक 7 जुन का ...?
याला कारण geographical conditions असतात.
सूर्य कृत्तिका व रोहिणी नक्षत्रा नंतर मृगशीर्ष या नक्षत्रात पदार्पण करतो.
एकूण 27 नक्षत्र असतात त्या पेकी हा मृग.
संस्कृत नुसार मृग म्हणजे हरण.
आणि Western culture नुसार orion the hunter किंव्हा व्याध- शिखारी.
हे नक्षत्र मुळ तिन तारे यांनी व्यक्त होत जे व्याधाचा बाण arrow संबोधल जात.
किंव्हा सं संस्कृत नुसार याच्या वेगळ्या गोष्टी आहेत.
या नक्षत्रात सूर्याने पदार्पण केल म्हणजे पावसाळ्याला सुरूवात होते.
आणि हा काळ ठरवून 7 जून लाच असेल अस सांगता येत नाही पण साधारणपणे या दिवसाच्या आसपास होत.
म्हणजे पावसाला आगमन होत.
आणि म्हणूनच या दिवशी कोकणात मिरग साजरा केला जातो.म्हणजे पाऊस देवाच स्वागत एका विशिष्ट पद्धतीने केल जात...
ऊन्हाळ्याच्या माझ्या लेखात मी जस ऊन्हाळ्याच वर्णन केल ती एक पावसाळ्याची पूर्व तैयारी असते.
पावसाला सुरवात होणार म्हणून ऊन्हाळ्यात सगळा साठा केला जातो.
सुखवणीचे पदार्थ - आंबा फणसाच साठ,कोकम,आगळ,लोणच,काजी,मसाले,खारातले आंबे या सगळ्या गोष्टीची साठवणी केली जाते.
शेणी सूकवून लाकड जमा करून मांगरात कीव्हा पडवीत लावुन ठेवली जातात. पावसाळ्यात धोखा टाळण्यासाठी अधिक वाढलेल्या फांद्या तोडल्या जातात.
गुरांचा वाडा नीट करून घराची कौल नवीन घालतात कींव्हा सारखी करतात आणि आता पावसाच्या आगमनाला शेतकरी राजा सज्ज झालेला असतो.
ऊन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलं गर्मीन घर डोक्यावर घेतात आणि थोरांचा गर्मीन आणखी बीपी वाढतो 😅.
केव्हा एकदा पाऊस लागता नुस्ती वाट पाहत असतात..तेवढ्यात सृष्टीत होणारा बदल निसर्ग व पशु पक्ष्यांचा अंदाजा वरून कळतो.
चातकाची शीळ, वाळवीचे किटक जमीनीवर येतात,लाईटीवर पिंगाणी येतात या व अश्या अनेक संकेताने कळत आता मिरग जवळ येताहा.
मग डेगेडेगेतसून
हा सगळा अंदाज लावून घरातली थोरली हळूच एक कोंब्हा बाजूक काढून ठेवता.🐓
शेतीसाठी लागणारी अवजारं,गुठो,जू ,नागर,ईर्ला ही सगळी मंडळी आपसूकच बाहेर डोकावतात.
माशे कूर्लां साठी डोंबली (माशे पकडायला वापरतात) मान वर करत..
कुठचाच weather forecast या संकेतांच अंदाज लावू शकत नाही जेवढा सृष्टीच्या निर्माण कर्तायाने हे काम या पशु पक्षी आणि किटकांना दिले आहे आणि हा निसर्ग आपल काम चोख करत असतो.
मिरग लागताच शेतकरी,पूर्वजाला-जागेकाराला-रक्षणकर्ता आणि निसर्गाला नमन करून नर्म भावाने लीन होऊन प्रार्थना करतो.पाऊस चांगला लागून पिक चांगल येऊदे आणि सर्वांच्या सुरक्षेसाठी मागण केल जात.
आणि मग आजीयेन खास मिरगासाठी राखून ठेवलेला कोंब्हा कापला जातो.
रात्री मस्त लाईट गेली असली तरी दिवा लावून चुलीवर चिकन बनवतात.
कोकणाच्या कौलारू घरात मस्त चिकन चा घमघमाट 🤤सुटतो.
लहान मुलापासून थोर माणस खुश होतातच त्याच बरोबर चुलीजवळ मांजर सुद्धा म्याव म्याव करून शेपूट उडवून वासाने तृप्त होतात.
सगळ्यांसोबत चिकन सागोतीचा बेतावर ताव मारण्याची मज्जा ती काय शब्दात मांडता येणार नाही.
पाऊस अधिक पडला तर अवाटातील होशी कलाकार रात्री कुर्लांना निघतात.
रात्री लाईट नसली तरी वातावरण थंड झालेल असत..कौलांवर पाऊसाचा आवाज आणि बांडकांच लग्नाचा वाजाब- डराव डराव..
एक समाधानी झोप लागते..🤗
चला तर मग सर्वांनी मिळून देवाक गाराणा घालूया-
हे देवा महाराजा _आज मिरागाच्या दिवशी आम्ही सगळे तुझे नमन 🙏🏻करतो..सालाबादाप्रमाणे यंदा सुद्धा चांगलो पाऊस लागून ऊत्तम शेती होऊन चांगला पिक गावांदे रे महाराजा..गावातल्यांका चाकारमान्याक सुखी ठेय..पोरा बाळांका कामा धंद्यात यश दि आणि अशीच आपली आमच्याकडसून सेवा करून घे रे महाराजा!
तुमका सगळ्यांका मिरगाचे मोप मोप शुभेच्छां⛈️🐸🐓🐓
-प्रेरणा परब
Prerna Parab
Apulki Tours
Manatlo Shankasur.
Also special thanks to. . Chetan Chendwankar for guidance..🙌
Gautam Jalmi from Goa for providing me astronomical information related to nakshatra.
मनातलो शंकासूर
#mirag #sawantwadi
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
APULKI
उन्हाळा नकाेच बाबा म्हणारे खूप आहेत...फिरायच म्हणजे काळ व्हायच..असा समझ असताे.काेकणात उन्हाळ्याची सूट्टी अनूभवली कधी लहानपणी..
काेकणात फिरण्याचे स्थळ तुम्हाला माहित असेलच पण आम्ही कोकणकर उन्हाळ्याच स्वागत कस करताे.ते जाणून घेऊ...मार्च आला की उन्हाळा सुरू,मग नदीवर पाेहायला जाण हे आमचा पहिला कार्यानूभव हाेय!आता काजी गाेळा करण,मिर्चा सूखत घालण,भिरंड (काेकमाची फळ )लागी करण,त्या फाेडून त्याचा आगळ बनवन,बीया,काेकम सूखवण..हे फाेडायच काम सात्त्याने केल की हाथ झाेमायला लागताे पण सगळ्यानसाेबत काम करण्याची मज्जा काय औरच..हळूहळू कैयरया तैयार हाेतात त्याच लाेणच,करवंदाच लाेणच ..अहा ताेंडाक पाणी सूटला मा?😋
आता फणस सूद्धा पिकू लागतील मग पाटल्यादाराक बसान कापा आणि रसाळ फणस खाण..फणसाच्या आठळ्या म्हणजे बीया सूद्धा सूखवून ठेवतात मेहणजे पुढे पावसाळ्यात कूटल्याही भाजी,आमटी,डाळीत घालता येतात..
फणसाच साठ पण तैयार करतात..साठ म्हणजे पाेऴी आंबापाेळी तशी फणसपाेळी..
वाढलेल्या फांद्या कापण म्हणजे पावसाळ्यात काही धाेका नाही..
पतारा लागी करण..फांद्या व पतारा शेतीच्या कूणग्यात नेऊन जाळण म्हणजे शेती साठी उत्तम जमीन तैयार हाेते..
वर्षभरासाठी मसाला तैयार करण,सूखे मासे- जवला,बाेंबील,बांगडे तैयार करण.
आणि मेन सीसणच्या वेळेस आंबा फणस करवंदा चा आस्वाद घेत संध्याकाळी गूर चरायला साेडण परत घरी आल्यावर चूलीजवळ भाजलेले काजू खाण...
आणि या सगळा करत असताना चूकून चूक झाली काही कामात तर मूंबईकरांका काय येना नाय म्हणून काकाची गाळी खाण..😁
तर अस असत उन्हाळ्यातल आपल काेकण ..काही आठवल का तूम्हाला..
काेकण दर्शन बराेबर Actual konkan अनूभव घ्याचा असेल तर आजच आपुलकीने संर्पक करा..
आपुलकी टूर्स..
प्रेरणा परब..
2nights/3nights
3nights4days
Upto 10 nights 11days
Packages available .
Choose your package.
Group and family Discounts available.
Contact - Prerna Parab 9082626180 For more details..
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
APULKI
Coorg- The scotland of India Tour.
13th april to 17th april .ex mumbai.
Limited seats.
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
APULKI
Experience the spiritual Holi festival of konkan.
Konkan is full with festivals.
Shimgotsav or shigmotsav is the holi festival celebrated in konkan,in which each village has different rituals and beliefs of God.
Let us join & witness the beautiful happening of this event on
29th to 31st march.
Inclusions _
Pickup and drop from kudal.
Authentic Meals.
Rituals and sightseens transfers.
Exclusions _
Personal expense if any.
Tarrif _customise as per the group size.
Dm us number of members.
Contact _9082626180.
Thanking you_
Apulki Tours.
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
APULKI
पांढरा-पिवळ्या तुपासारख्या रंगाची सुरंगी नावाप्रमाणेच आपला तुपासारखाच साजूकपणा दर्शवत होती.
कुठेच दिखाऊपणा नव्हता स्वतःच अस्तित्व सुगंधाने व्यक्त करत होती.
जणू ही आजी आणि सुरंगी ठासून सांगत होती..
"काळ बदललाय पण अजूनही आपल्या प्रिय व्यक्ततिला न बोलताच खुश करण्याची पद्धत मात्र तिच आहे हो" ..
किंब्हूना सुरंगीला पाहून केसात माळण्याचा मोह आवरणारी क्वचितच सापडेल म्हणे...
आज लिहू तर कोणावर लिहू..
विचार करत होती मी..
तेवढ्यात सुरंगी पुढे करत आजीची नजर म्हणाली...
लिव मगो माझ्यार..!🌸🏵🌹
#sahaj. ...
मला सुद्धा लिहायचा मोह आवरता नाहि आला..
_ प्रेरणा परब. Prerna Parab.
Apulki Tours.
Pc_ prathamesh padate
#Apulki #sawantwadi #surangi #aaji
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
Load more