नमस्कार 🙏,

साधं जीवन, खरे अनुभव आणि रोजचे सुंदर क्षण — हे सगळं तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल ❤️
गावातील जीवन, कॉलेजमधील मजा, जत्रा, घरचे छोटे-छोटे अनुभव आणि real life vlog इथे मनापासून शेअर करते.
जर तुम्हाला simple lifestyle, village vlog, college life आणि real Marathi content आवडत असेल तर हा channel तुमच्यासाठी आहे 😊
व्हिडिओ आवडला तर Like करा 👍
Comment करून तुमचं मत नक्की सांगा 💬
आणि Channel Subscribe करून माझ्यासोबत या प्रवासात सहभागी व्हा ❤️


Vaishali Raskar

तुम्हाला माहित आहे का प्रजासत्ताक दिन कधी असतो?

2 weeks ago | [YT] | 7

Vaishali Raskar

🥳
नवीन वर्ष म्हणजे केवळ तारीख बदल नाही, तर नवी सुरुवात आहे. मागील वर्षाने आपल्याला अनेक अनुभव दिले — काही आनंदाचे, काही शिकवण देणारे. जे अपूर्ण राहिलं त्याची खंत न ठेवता, त्यातून बोध घ्या. या वर्षी स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या क्षमतेची जाणीव ठेवा आणि छोटे-छोटे प्रयत्न सातत्याने करत राहा. यश लगेच मिळेलच असे नाही, पण प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. सकारात्मक विचार, प्रामाणिक मेहनत आणि संयम या तीन गोष्टी आयुष्यात बदल घडवतात. चला तर मग, नव्या आशा, नव्या ध्येयांसह हे वर्ष आत्मविश्वासाने सुरू करूया. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2026✨✨✨
---

1 month ago | [YT] | 7

Vaishali Raskar

🎇🪔🪔"दिव्यांच्या लख प्रकाशाने
उजळलेली आजची रात्र आहे,
आपण सर्व मिळून हा
पवित्र सण साजरा करूया,
कारण आज सर्व सणामधील सर्वात
मोठा सण दिवाळी आहे
आपणास व आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा"🪔🎇

2 years ago | [YT] | 1

Vaishali Raskar

🪔🎇🎁वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा ! आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या

आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!🎁🎇🎆🪔

2 years ago | [YT] | 2

Vaishali Raskar

श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी, कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत आले तो दिवस म्हणजे नागपंचमी…. नागपंचमीच्या शुभेच्छा🙏🙏🙏

2 years ago | [YT] | 1

Vaishali Raskar

ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये विश्वास, ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये सर्व संसार, ॐ ने करा दिवसाची चांगली सुरूवात, श्रावणी सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!🙏🙏

2 years ago | [YT] | 8

Vaishali Raskar

🇮🇳तीन रंग प्रतिभेचे

नारंगी, पांढरा अन् हिरवा🇮🇳

रंगले न जाणो किती रक्ताने🇮🇳

तरी फडकतो नव्या उत्साहाने🇮🇳

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!🇮🇳

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा🇮🇳

विविधता जपणा-या एकात्मतेचा🇮🇳...

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🇮🇳

2 years ago | [YT] | 0

Vaishali Raskar

काही शब्द नकळत कानावर पडतात,
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात,
आणि आयुष्यच बनून जातात.
😍Happy friendship day 🎇💝 all my beautiful friends

2 years ago | [YT] | 6

Vaishali Raskar

आण्णा भाऊंचे साहित्य म्हणजे
शब्दरूपी तलवार होती !
भल्या भल्यास घाम फोडणारी
तिला धार होती !!
शासनाकर्त्यास पण त्यांच्या
लेखणींचा ✒️ धाक होता !!
नेता आमुचा लाखात नाही तर
करोड़ोत 💯 एक होता !!
🙏लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा !!🙏.

2 years ago | [YT] | 0