नमस्कार मंडळी
मी अनिता तुमचं खुप मनापासून स्वागत करते माझ्या Channel वर तुम्हाला सर्व व्रताची कथा/माहिती दिली जाईल आणि अन्य बाकी सर्व माहिती मिळत राहील तेव्हा Channel ला सपोर्ट करा🙏🙏 Video जर आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा Subscribe 🙏 करा

Thanku you ☺️🤗🤗🙏


Anita Chape

नवीन वर्षाचा हा मंगल दिवस
आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो 🙏
गुढीप्रमाणे तुमचे आयुष्यही
यशाच्या शिखरावर फडकत राहो 🚩
🌿 नवीन आशा, नवीन संधी
आणि नव्या सुरुवातींचा सुंदर सण!
✨ तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ✨

1 week ago | [YT] | 2

Anita Chape

|| तिळगुळ घ्या गोड गोड बोला
नव्या आशा, नवं यश तुमच्या आयुष्यात येवो
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! श्री स्वामी समर्थ 🌺🙏

1 month ago | [YT] | 3

Anita Chape

दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे तुम्हा सर्वांना भोगी व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..! !!श्री स्वामी समर्थ!!

1 month ago | [YT] | 6

Anita Chape

!! स्वामी सांगतात !!
माझ्या प्रत्येक निर्णयांवर तु आनंदी रहा
कारण मी ते देतो जे तुझ्यासाठी
चांगल आहे...!!
https://youtu.be/hRdjjkvJ6L0?si=qambN...

5 months ago | [YT] | 1

Anita Chape

धनत्रयोदशीची साधी सोपी विधीवत पूजा मांडणी
https://youtu.be/eO8AKSrtv04?si=bbd67...

5 months ago | [YT] | 1

Anita Chape

🌸गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व युट्यूब कुटुंबातील सदस्यांना खूप खूप शुभेच्छा  🌸👏👏

8 months ago | [YT] | 2

Anita Chape

तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

11 months ago | [YT] | 5

Anita Chape

निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी,

नित्य आहे रे मना । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,

अशक्य ही शक्य करतील स्वामी

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा

11 months ago | [YT] | 7

Anita Chape

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे – श्री स्वामी समर्थ 🌺
https://youtu.be/JXuTOeJYFH0?si=6bHSZ...

1 year ago | [YT] | 6

Anita Chape

🕉️कारुण्य सिंधु भव दु:ख हारी...तुज विण शंभु मज कोण तारी…हर हर महादेव !🌷🌷☘️☘️
आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🌷
तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏 असेच तुम्हा सर्वांचे आशिर्वाद पाठीशी असु द्या 🙏🙏🙏🙏

1 year ago | [YT] | 20