Hello friends,
welcome to my YouTube channel.
My name is Sadhana.I from Mumbai. I created this YouTube channel because I love traveling and vlogging.
I would be very happy if you subscribe to my channel and join my youtube family.
I need your support. I will try to upload amazing vlogs.
Thank you very much for visiting my channel.
Keep smiling & Keep Traveling. ❤❤
Thankyou .


Sadhana's Vlogs

आपल्या YouTube Channel वर 1000 Subscribers पूर्ण झाले त्यामुळे सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार 🙏✨❤️

3 years ago | [YT] | 6

Sadhana's Vlogs

बस आणखीन काय पाहिजे असते एका Youtuber ला आपल्या आवडत्या युट्युबर कडून शाबासकीची थाप मिळणं याच्यापेक्षा आणखीन मोठे कोणते सुख असू शकते का? निदान माझ्यासाठी तरी नाहीच कोकण संस्कृती म्हणजेच आपल्या संदेश दादा यांच्या चॅनेलला मी कित्येक वर्षापासून फॉलो करत आहे आणि आज चक्क माझ्या कॉमेंटला रिप्लाय देऊन इतका छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच त्यांचे खूप आभार🙏❤ भविष्याची तुमची भेट कधी होईल का नाही माहित नाही परंतु तुमचा आज प्रतिसाद पाहून खरंच खूप बरं वाटलं😊🌴❤ ‪@kokansanskruti‬

4 years ago | [YT] | 10

Sadhana's Vlogs

नमस्कार मंडळी,
आपल्या चॅनेलवरती 500 Subscribers पूर्ण झालेले आहेत त्यामुळे सर्वांचे मनःपूर्वक आभार.🙏 ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. इतक्या कमी वेळात तुम्ही इतकं प्रेम दिल्याबद्दल तुमचे जितके आभार मानू तितके कमीच आहे .❤ आपल्या channel वर आपली Youtube फॅमिली अजून वाढत जावी यासाठी मी खूप मेहनत करेन व तुम्हाला आवडतील असे मनोरंजक vlogs पोस्ट करण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन. अशाच प्रकारे तुमची साथ व तुमचं प्रेम हे असंच कायम राहू द्या .😊👍
धन्यवाद...❤

4 years ago | [YT] | 17