मराठी चॅनल वर पण सपोर्ट बद्दल सगळ्यांना धन्यवाद. या चॅनल वर consistent काही upload करणार किंवा नेमका कोणत्या दिवशी अपलोड करणार याचा भरोसा नाही, पण हप्त्यात एक तरी व्हिडिओ अपलोड करणार. किंवा दोन दिवसाला आड. बाकी या चॅनल पासून काही अपेक्षा नाहीत त्या मुळे जे काही अपलोड करणार ते स्वतःच्या खुशीने किंवा जे व्हिडिओ बनवताना मला मज्जा आली तेच अपलोड करणार. आणि हा... मला माहित आहे की तुम्ही हिंदी चॅनल पण बघता तर त्या साठी माझा प्रयत्न हा असेल की हिंदी आणि मराठी दोनी चॅनल वर वेगवेगळे व्हिडिओ असणार, होऊ शकते की काही सीन्स कॉमन असेल पण प्रयत्न राहील की story वेगळी असणार. बाकी खूप आभार आणि सगळ्यांना धन्यवाद. 🤗❤️ -
LIFE OF MK ( MARATHI)
मराठी चॅनल वर पण सपोर्ट बद्दल सगळ्यांना धन्यवाद.
या चॅनल वर consistent काही upload करणार किंवा नेमका कोणत्या दिवशी अपलोड करणार याचा भरोसा नाही, पण हप्त्यात एक तरी व्हिडिओ अपलोड करणार. किंवा दोन दिवसाला आड. बाकी या चॅनल पासून काही अपेक्षा नाहीत त्या मुळे जे काही अपलोड करणार ते स्वतःच्या खुशीने किंवा जे व्हिडिओ बनवताना मला मज्जा आली तेच अपलोड करणार. आणि हा... मला माहित आहे की तुम्ही हिंदी चॅनल पण बघता तर त्या साठी माझा प्रयत्न हा असेल की हिंदी आणि मराठी दोनी चॅनल वर वेगवेगळे व्हिडिओ असणार, होऊ शकते की काही सीन्स कॉमन असेल पण प्रयत्न राहील की story वेगळी असणार. बाकी खूप आभार आणि सगळ्यांना धन्यवाद. 🤗❤️
-
2 years ago | [YT] | 9
View 0 replies