सोन्याची पावले

आपले मराठी चॅनेल सोन्याची पाऊले मध्ये सर्वांचे मन:पुर्वक स्वागत तुम्हाला आपल्या चॅनेल वर श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दैवी अध्यात्मिक गुरू माऊलीची कृपा घरात संसारात सुख समृद्धी शांतता लाभण्यासाठी प्रभावी उपाय स्वामींचे ह्रदयस्पर्शी अनुभव चमत्कार बघण्यासाठी आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करून बेलचे बटण जरूर दाबा
धन्यवाद..


सोन्याची पावले

श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीच्या सर्व परीवारास स्वामीमय शुभेच्छा विश्वास आणि आशिर्वाद दिसत नाही चमत्कार आयुष्यात मोठे घडवून आणतात

1 month ago | [YT] | 133

सोन्याची पावले

माझ्या सर्व परीवारास दिवाळीच्या स्वामीमय शुभेच्छा दिवाळीच्या सणाला तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य घेऊन माता लक्ष्मी सोन्याचे पावली येईल.शुभ दिवाळी

2 months ago | [YT] | 238

सोन्याची पावले

श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीच्या सुवर्ण योग माझ्या सर्व सोन्यासारख्या परीवारास मोदकासारख्या शुभेच्छा.न सर्व चिंता सोडून द्या आहे चिंतामणी पाठीशी

5 months ago | [YT] | 120

सोन्याची पावले

दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या माझ्या सर्व सोन्यासारख्या परीवारास स्वामीमय शुभेच्छा . येतील संकटे अनेक परंतु घाबरु तु नको योग्य मार्ग दाखवतील शिवजी तो मार्ग कधी बदलू नको

5 months ago | [YT] | 76

सोन्याची पावले

अक्षय तृतीया सुवर्ण दिवसाच्या माझ्या सर्व सोन्यासारख्या युट्यूब परीवारास स्वामीमय शुभेच्छा

8 months ago | [YT] | 255

सोन्याची पावले

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदीनाच्या माझ्या सर्व सोन्यासारख्या युट्यूब परीवारास स्वामीमय शुभेच्छा धीर असेल मनी तर साथ माऊलीची एक दिवस नक्की मिळेल स्वामी नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ

9 months ago | [YT] | 235

सोन्याची पावले

हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या माझ्या सर्व सोन्यासारख्या युट्यूब परीवारास स्वामीमय शुभेच्छा विश्वास धरा विश्वासाचं खर प्रतिक आहे श्री स्वामी क्षणात आयुष्य घडवणारी ब्रम्हांड शक्ती आहे श्री स्वामी समर्थ

9 months ago | [YT] | 240

सोन्याची पावले

श्री गणेश जयंतीच्या माझ्या सर्व सोन्यासारख्या युट्यूब परीवारास स्वामीमय शुभेच्छा संकटांना कुरवाळत बसु नका पाठीशी श्री गणेशा आहे प्रत्येक क्षण आनंदाने जगा सुख, दुःख हेच तर खरं आयुष्य आहे

11 months ago | [YT] | 88

सोन्याची पावले

श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व सोन्यासारख्या युट्यूब परीवारास मकर संक्रांतीच्या स्वामीमय शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला ,कधी कधी चांगले वागून, बोलून आपलीच माणसं दूर होतात म्हणून शांत राहून सर्व स्वामींचरणी सोडून द्या दूर गेलेली माणसंही एक दिवस स्वामींच्या कृपेने तुमच्या जवळ गोडाने परत येतील हीच तर खरी स्वामींची लीला आहे

1 year ago | [YT] | 458