EV कट्टा

EV कट्टा – महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रिक व्हेइकल्सना समर्पित YouTube चॅनल! ⚡🚗
इथे तुम्हाला मिळेल:

EV चा इतिहास आणि भविष्य

इलेक्ट्रिक गाड्या, बाईक, स्कूटर्सचे रिव्ह्यू

चार्जिंग स्टेशन अपडेट्स आणि लोकेशन्स

ग्रीन एनर्जी आणि टेक्नॉलॉजीची ताजी माहिती


आमचं ध्येय – तरुण पिढीला स्वच्छ, किफायतशीर आणि स्मार्ट ट्रान्सपोर्टबद्दल जागरूक करणे. 🌱
जर तुम्हाला EV बद्दल खरी आणि आकर्षक माहिती हवी असेल तर EV कट्टा तुमचं परफेक्ट डेस्टिनेशन आहे!


EV कट्टा

EV adoption भारतात कुठे fastest होईल असं वाटतं?

5 months ago | [YT] | 0

EV कट्टा

2025 मधे कोणता EV Brand जास्त धमाल करणार असं वाटतं?

5 months ago | [YT] | 0

EV कट्टा

Royal Enfield ची Himalayan EV सध्या टेस्टिंग मध्ये आहे ⚡ आणि जर rumours खरं ठरले तर — 300 km range आणि 100 BHP चं pure adventure power मिळणार आहे!🔥
तुम्ही ही इलेक्ट्रिक beast घेऊन mountains ला जायला ready आहात का? 🏔️⚡

#RoyalEnfield #HimalayanEV #ElectricAdventure #EVIndia #EVMotorcycle #ElectricBike #RoyalEnfieldEV

5 months ago | [YT] | 1

EV कट्टा

🚘 Made in India Hyundai Compact EV Launch in 2027! 🇮🇳⚡

Hyundai cha नवा compact electric SUV 2027 मध्ये भारतात launch होणार आहे! हा model Inster EV वर आधारित असणार आहे आणि पूर्णपणे India साठी design, engineer आणि manufacture केला जाणार आहे 💪

🔹 Based on Hyundai’s E-GMP (K) platform
🔹 Tata Punch EV ला देईल थेट competition
🔹 मिळणार आहेत 2 battery options – Standard Range & Long Range
🔹 Expected range – 300km ते 355km (WLTP)
🔹 Long Range variant मध्ये 115hp motor असणार आहे
🔹 मिळणार आहे Level 2 ADAS आणि OTA updates support

Hyundai चा हा EV Sriperumbudur plant (Tamil Nadu) मध्ये तयार होईल आणि Exide कडून localized battery packs मिळतील 🔋

हा model भारतीय बाजारात Hyundai साठी game changer ठरू शकतो! 🔥

#HyundaiEV #MadeInIndia #ElectricSUV #EVIndia #TataPunchEV #HyundaiInsterEV

5 months ago | [YT] | 1

EV कट्टा

नवीन Renault Kwid E-Tech ब्राझिलियन बाजारासाठी नव्या अपडेटेड रूपात सादर करण्यात आली आहे.
मुख्य ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत 👇

एकच Techno ट्रिम, किंमत R$99,990 (सुमारे ₹16 लाख)

65 hp (48 kW) इलेक्ट्रिक मोटर

26.8 kWh बॅटरी पॅक

240-250 किमी रेंज (PBEV प्रमाणे 180 किमी)

0 ते 50 किमी/ता फक्त 4.1 सेकंदांत

7" डिजिटल क्लस्टर आणि 10" इन्फोटेनमेंट स्क्रीन कनेक्टिव्हिटीसह

6 एअरबॅग्स, 11 ADAS फीचर्स (AEB, LKA, TSR, DDAW आणि इतर)

172 मिमी ग्राउंड क्लीयरन्स, 290 लिटर बूट स्पेस


⚡ आधुनिक लुक, प्रगत सेफ्टी आणि दमदार परफॉर्मन्स — हीच नवी Renault Kwid E-Tech!

5 months ago | [YT] | 0

EV कट्टा

✨ Bring Home Festivities with the BYD eMAX 7! ✨
आता तुमच्या सणासुदीच्या आनंदाला supercharge करा – कारण BYD eMAX 7 घेऊन येत आहे एक धमाकेदार ऑफर! ⚡

🎉 7 Years Free Maintenance Package!
होय, पूर्ण 7 वर्षे कोणताही मेंटेनन्स खर्च नाही! म्हणजे फक्त ड्राइव्हचा मजा आणि शून्य टेन्शन.

BYD eMAX 7 ही फक्त एक इलेक्ट्रिक कार नाही, तर तुमच्या कुटुंबासाठी आहे एक luxury smart EV experience — spacious, powerful आणि eco-friendly! 🌿

या सणात नवीन सुरुवात करा — Drive the Change, Celebrate the Future.

#BYDeMAX7 #BYDSuperChargedCelebrations #FestiveDrive #ElectricFuture #GoElectric #BYDIndia ⚡🇮🇳

5 months ago | [YT] | 0

EV कट्टा

🏍️⚡ Trade the city chaos for scenic calm! 🌄
Mulshi Lake – फक्त 45 km दूर!
AERA च्या 125 km real range मुळे ride पण effortless, आणि शेवटचा view तर pure magic! 😍✨

Weekend plan fix झाला का? चला, निघा AERA वर – where every mile feels electric! ⚡

#MatterMotors #MatterAera #ElectricAdventure #EVRevolution #RideElectric #MulshiRide

5 months ago | [YT] | 0

EV कट्टा

रेनॉ Kwid EV भारतात स्पॉट झाली टेस्ट रनवर? 👀⚡️

हो अगदी खरं! आपल्या आवडीची Renault Kwid आता इंडियन रस्त्यांवर टेस्टिंग करताना पकडली गेलीये – आणि सगळ्यांना वाटतंय की ही असू शकते All-Electric Kwid! 🚙🔋

आधीच Global market मध्ये Kwid EV (City K-ZE) धमाल करतेय… आणि आता India मध्ये EV adoption झपाट्याने वाढतोय. मग हा परफेक्ट टाइम नाही का तिला “घरची” करण्यासाठी? 🔥

जर launch झाली, तर ही होऊ शकते India ची सर्वात Affordable EV – जी देईल जोरदार competition Tata Tiago EV आणि MG Comet EV ला.

Affordable. Compact. Electric.
Kwid EV बनू शकते ती लोकांची खऱ्या अर्थाने EV Revolution! 💯⚡

#RenaultKwidEV #EVIndia #FutureIsElectric #AutoNews #CarSpotted

6 months ago | [YT] | 1

EV कट्टा

Presenting the X-47 Crossover – Urban India साठी design केलेलं, Urban Indians साठी perfect! 🚗⚡

X-47 Crossover मध्ये मिळत आहे:

IDC range – 323 km

Industry leading torque – 610 Nm (rear wheel वर)

Power – 40 hp (30 kW)

Ground clearance – 200 mm

Integrated Dashcam

10th Gen BOSCH Switchable Dual Channel ABS

Industry’s first Radial All-Terrain Tyres

Type-C mobile charging port

6 months ago | [YT] | 0

EV कट्टा

✨ तुमची वाट आता संपली – Legend on the way! ✨
Your wait to drive the legend is almost over! 🙌
🔥 The all-new BE 6 Batman Edition ची डिलिव्हरी सुरू होतेय 25th September पासून.
Get ready to #DriveYourLegend with style, power आणि एकदम superhero vibe! 🦇

#BE6BatmanEdition #MahindraBE6 #MahindraElectricOriginSUVs #Mahindra

6 months ago | [YT] | 0