"आपली सखी प्रविना" हे एक मराठी यूट्यूब चॅनेल आहे ज्याच्या माध्यमातून माझ्या अनुभवांची माहिती, आणि उपाय आपल्याला मिळतील. या चॅनेलमध्ये आपण रसिकांसाठी उखाणे, मराठी कथा, मराठी सणाची माहिती, मराठी गोष्टी, रेसिपी आणि कूकिंग टिप्स, सौंदर्य टिप्स, स्वास्थ्य आणि फिटनेस समस्यांबाबत माहिती, वैदिक ज्ञान, सुंदर आणि उपयोगी वस्तूंबाबत माहिती देतो.
चॅनेलवर आपण नवनवीन ब्यूटी ट्रेंड्स, हेअर केअर टिप्स, मेकअप टिप्स, स्वस्थ खाण्याबाबत माहिती आणि फिटनेस टिप्स यांची माहिती मिळवू शकता. साथी नवनवीन किंवा मोठ्या स्तरावरील सामान्य प्रश्नांच्या उत्तर देण्यासाठी पण उपलब्ध आहे.
या चॅनेलमध्ये मी आपल्याला उत्तम ज्ञान आणि अनेक समस्यांचे समाधान मिळवण्यास मदत करते. या चॅनेलवर आपण वेळेवर नवनवीन अपडेट व माहिती मिळवू शकता.
LearnwithPravina
वटपौर्णिमा या हिंदू पर्वाची स्पेशल उखाणे 2023.... नक्की पहा !!!!!!!!!!!!!!!
https://youtu.be/qVz6AnpuDGc
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
LearnwithPravina
मोबाईल वापरून तुमच्या आरोग्याला काही त्रास होतं का?
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
LearnwithPravina
4 years ago | [YT] | 6
View 1 reply
LearnwithPravina
नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!!!!!
4 years ago | [YT] | 8
View 7 replies
LearnwithPravina
4 years ago | [YT] | 10
View 2 replies
LearnwithPravina
Friends हा व्हिडिओ बघितला का तुम्ही
https://youtu.be/NUB9HWV7grE
4 years ago (edited) | [YT] | 7
View 0 replies