आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो कोणतीही योजना नवीन येऊ द्या या चॅनेलवर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती मिळेल मित्रांनो ती योजना तुमच्या मोबाईल मध्ये पहिल्यांदा येण्याकरिता online mahiti चॅनल ला Subscribe🔔 करायला विसरू नका!🙏


online mahiti

मागेल त्याला सोलार पंप योजनेमध्ये नवीन कंपन्या ऍड झाले आहेत

2 weeks ago (edited) | [YT] | 7

online mahiti

मागेल त्याला सोलर पंप या योजनेची वेबसाईट बऱ्याच दिवसापासून बंद होती ती वेबसाईट आज सुरळीत चालू झालेली आहे ज्यांना कुणाला पेमेंट किंवा नवीन फॉर्म भरायचा आहे त्यांनी आज भरू शकता वेबसाईट चालू आहे

1 month ago | [YT] | 10

online mahiti

मागेल त्याला सोलर पंप या योजनेमध्ये आत्ता इकोजन आणि सहज सोलार कंपनी ॲड झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी कंपनी निवड केली नाही त्या शेतकऱ्यांनी निवड लवकर करावी या कंपन्यांना कोटा जास्त नाही

10 months ago | [YT] | 12

online mahiti

मागेल त्याला सोलर पंप या योजनेमध्ये आज रात्री बारा वाजता पासून किंवा उद्या सकाळपासून काही कंपन्या ॲड होणार आहेत तरी जे कोणी शेतकरी कंपनी निवडायचे राहिले असतील त्यांनी कंपनी निवडून घ्यावी

10 months ago | [YT] | 11

online mahiti

मागेल त्याला सोलार पंप या योजनेमध्ये नवीन कोटा उपलब्ध झाला आहे. कंपनी निवड केली का

10 months ago | [YT] | 5

online mahiti

मागेल त्याला सोलर योजने मध्ये ज्यांनी पैसे भरलेले आहे त्यांनी कंपनी निवडून घ्यावी...

10 months ago | [YT] | 7

online mahiti

मागेल त्याला सोलर पंप या योजनेमध्ये तीन कंपन्या ऍड झालेले आहेत त्या कंपन्यांपैकी तुम्ही कोणतीही कंपनी निवडू शकता

10 months ago | [YT] | 10

online mahiti

प्रिय ग्राहक,

आपण "मागेल त्याला सोलर" या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे आणि आपला अर्ज मंजूर झाला आहे. सोलर पंप निवड करायची असल्यास, 20 जानेवारीनंतर पोर्टलवर सर्व च कंपन्याचे नाव दिसेल.
कृपया याची नोंद घ्यावी.
धन्यवाद!
तुम्ही कंपनी निवड केली का होय किंवा नाही उत्तर द्या

1 year ago | [YT] | 5

online mahiti

*निरोप सरत्या वर्षाला...*

*नमस्कार🙏🙏*

*बघता बघता....*
*2024 डिसेंबर महिना संपत आला...*

*एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,*

*असो ते संपणारच..*

*आपण या वर्षात माझ्या*

*सुखदुःखात माझ्याबरोबर उभे राहिलात,*

*त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी व ऋणी आहे!*

*या वर्षात माझ्याकडून कळत नकळत*

*कुणाचे मन दुखावले असेल तर ,*

*मला आपला छोटा भाऊ समजून मोठ्या मनाने माफ करा*

*आणि यापुढेही असेच आयुष्यभर*

*माझ्यावर असेच प्रेम असू द्या*
*आपणास व आपल्या YouTube परिवारास येणाऱ्या नवीन इंग्रजी वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!*

*2025*

*नववर्षअभिनंदन*

*आपलाच🙏🙏*

*विकास कोकाटे*

1 year ago (edited) | [YT] | 1

online mahiti

ई पीक पाहणी करा अन्यथा नुकसान भरपाई ला विसरा शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामाची ई-पिक पाहणी केली आहे का

1 year ago | [YT] | 3