सन्मान न्यूज 14 सत्य.. तत्पर आणि विश्वसनीय.
मित्रांनो,
लोकल टू ग्लोबल ही संकल्पना घेऊन सातपूर व नाशिक परिसरातील स्थानिक बातम्या, घडामोडींचा अचूक वेध घेणारे सन्मान न्यूज 14 हे चॅनल दिनांक 18 जून 2018 रोजी सुरू झाले. सन्मान न्यूज 14 ला आपणा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातपूर परिसरातील वास्तव,सत्य,निर्भिड व रोखठोक बातम्या हे सन्मान न्यूज चे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच सामान्य माणसांचा आधार आणि दुर्जनांचा कर्दनकाळ ही सन्मानची ओळख बनली आहे.13 हजार हून अधिक सबस्क्राइबर्स सह सन्मान न्यूज 25 लाख दर्शक संख्या पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे. सन्मान न्यूज १४ हे चॅनल नियमित पाहण्यासाठी सन्मान न्यूज 14 ला Subscribe करा. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे कायम स्वागत आहे.
आपले . रवींद्र एरंडे , मुख्य संपादक 9422254895
राकेश पवार , कार्यकारी संपादक 9028529085
SUBSCRIBE NOW
Shared 55 years ago
698 views
Shared 55 years ago
2.8K views
Shared 55 years ago
996 views