Kiran Kadam Vlogs is Marathi Youtube Channel that shows Marathi Travel vlogs videos in the Marathi Language. Here I am sharing the Best Picnic spots treks.
Please SUBSCRIBE for travel and informative videos and Vlogs. I upload new videos about traveling and some of my life events. I share travel videos, travel advice, travel vlogs, life vlogs, and social videos.
Any Enquiry : kirankadamvlogs@gmail.com
Kiran Kadam Vlogs
तर सांगायला आनंद होतोय सकाळीच हे बघून की आपलं YouTube च कुटुंब आता 10000 ने पूर्ण झालंय आणि पुढे अजून वाढत आहे. तर हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालंय खूप धन्यवाद आणि सर्वांना जय शिवराय🧡🙏 #मराठी
1 year ago | [YT] | 11
View 3 replies
Kiran Kadam Vlogs
जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा #आषाढीएकादशी
1 year ago | [YT] | 108
View 4 replies
Kiran Kadam Vlogs
गुढी पाडव्याला आहेत अनेक कथा
गुढी म्हणजे विजयाची पताका
चैत्र महिन्यात सजली झाडं-झुडपं
म्हणूनच हिंदू धर्मात याला आहे नववर्ष म्हणून ओळख…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! #gudhipadva #phadkeroad #marathinewyear #गुढीपाडवा
1 year ago (edited) | [YT] | 13
View 0 replies
Kiran Kadam Vlogs
जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही, राजवाडा महल नाही बांधला, तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩 #शिवजयंती
1 year ago | [YT] | 13
View 2 replies
Kiran Kadam Vlogs
स्वप्न पूर्ण 🥰
आमचे राजा प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये विराजमान🚩🙏
सर्वांना जय श्री राम #श्रीराम #राममंदिरप्राणप्रतिष्ठा
1 year ago | [YT] | 25
View 0 replies
Kiran Kadam Vlogs
आज शिवशंभु राज्याभिषेक दिन.
सन १६८१ साली, संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. संभाजी राजे शिवरायांनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले
स्वराज्याला धाकलं धनी मिळालं
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
Kiran Kadam Vlogs
हिंदू धर्म आई तुमीच रक्षिला...!🚩
राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती निमित्त
विनम्र अभिवादन.! #jijau #jijamata #rajmata
1 year ago | [YT] | 12
View 0 replies
Kiran Kadam Vlogs
2023 चा हा शेवटचा दिवस आणि ही 2023 ची Last Post माझ्या YT Family साठी कारण तुम्ही लोकांनी या वर्षी देखील तितकाच support आणि साथ दिलीत त्यासाठी खुप खुप धन्यवाद YouTube कुटुंबांसाठी ♥️
1 year ago | [YT] | 10
View 2 replies
Kiran Kadam Vlogs
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत,
निरामय आरोग्यदायी जीवन आपणांस लाभू देत...!
धनत्रयोदशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !
#धनत्रयोदशी #दिवाळी #सण #उत्सव
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
Kiran Kadam Vlogs
तर मंडळीनो आपल्या भटकंतीच्या प्रवासात आज first GoPro12 ची भर पडले, खूप खुश आहे कारण अजून खूप काही नवीन करता येईल आणि GoPro खरेदी करत असताना एक सुंदर भेट झाली ती मुंबईकर निखिलची❤️ #firstgopro #newgopro #gopro #mumbaikarnikhil #bagzone
2 years ago (edited) | [YT] | 8
View 0 replies
Load more