ॲड.डॉ.आशालता गुट्टे
एम. ए., एम. फिल., पीएच. डी., सेट ( मराठी ), एलएल. एम., स्त्री अभ्यास
राज्यस्तरीय पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित
लेखिका : 1. अद्ययावत मराठी व्याकरण व शब्दार्णव ( सातवी आवृत्ती )
2. दर्जेदार मराठी सराव प्रश्नपत्रिका संच ( दुसरी आवृत्ती )
संचालिका : गुट्टे MPSC अकॅडमी, पुणे / नांदेड
मराठी भाषा अभ्यासक.
या चॅनलवर तुम्हाला ‘MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी’ यासंबंधी दर्जेदार मार्गदर्शन मिळेल.
Online / offline क्लास चालू आहेत. ( पुणे / नांदेड )
संपर्क : 8888004217
7507389717
Download Our App:
play.google.com/store/apps/details?id=co.thanos.xo…
Gutte MPSC Academy
नागपूर महोत्सवात आपले मराठी व्याकरण पुस्तक हाताळताना वाचक…
मनात एकच भावना जागी होते —
महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत मराठी व्याकरण पोहोचलेच पाहिजे.
ही काळाची खरी गरज आहे 🙏
1 month ago | [YT] | 84
View 2 replies
Gutte MPSC Academy
सोहळा दररोज करावा स्वतःच्या अस्तित्वाचा,
उद्या आपल्या नसण्याने जग थांबणार नाही...
3 months ago | [YT] | 153
View 5 replies
Gutte MPSC Academy
‘ तांबड्या घोड्यावर बसून येणे ‘ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
6 months ago | [YT] | 55
View 11 replies
Gutte MPSC Academy
6 months ago | [YT] | 276
View 39 replies
Gutte MPSC Academy
गुलामांना स्वातंत्र्य देऊन माणूस बनवणारे महामानव म्हणजे...
भारतरत्न महावंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
जय भीम 🙏
9 months ago | [YT] | 429
View 10 replies
Gutte MPSC Academy
गुढी मराठी संस्कृतीची,
गुढी मराठी अस्मितेची...
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्व प्रियजनांना हार्दिक शुभेच्छा..!!🚩🚩🚩
9 months ago | [YT] | 240
View 6 replies
Gutte MPSC Academy
एक बाहेरचं अक्षर मध्येच वाढलं, की पणती सुद्धा पणवती होते...
शब्द आणि अर्थ दोन्ही बदलतात आणि आपण मात्र हाडामासाच्या माणसाचं बदलणं मनाला लावून घेतो...
9 months ago | [YT] | 298
View 13 replies
Gutte MPSC Academy
शिवरायांचा इतिहास केवळ इतिहास नाही तर प्रेरणेची गाथा आहे... चला आपणही त्यांच्या मार्गावर चालूया...!🚩
जय भवानी, जय शिवराय 🚩
शिवजयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.!🚩
11 months ago | [YT] | 695
View 24 replies
Gutte MPSC Academy
207. खालीलपैकी क्रियापदाचा कोणता प्रकार नाही?
1 year ago | [YT] | 112
View 1 reply
Gutte MPSC Academy
206. महाराष्ट्रातील मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण?
1 year ago | [YT] | 118
View 1 reply
Load more